Marathi Grammer Test/मराठी व्याकरण सराव टेस्ट February 11, 2025 by patilsac93@gmail.com Marathi Grammer Test/मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 151) अलंकार शोधाः ''या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे" A) अनन्वय अलंकार B) अपन्हुती अलंकार C) रूपक अलंकार D) उत्प्रेक्षा अलंकार 2 / 152) "अंह !" या अव्यय चा प्रकार ओळखा. A) प्रशंसा दर्शक B) विरोध दर्शक C) आश्चर्य दर्शक D) वरील पैकी नाही 3 / 153) आनंदोद्रेक = ? A) आनंद + ऊद्रेक B) आनंदी + ऊद्रेक C) आनंद + उद्रेक D) आनंदी + उद्रेक 4 / 154) तो खेळताना पडला. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्याचा योग्यपर्याय निवडा. A) तो खेळताना पडला। B) तो खेळला म्हणून पडला. C) अचब खेळताना पड़ला तो D) अरेरे! खेळताना पडला तो! 5 / 155) गायीने गवत खाल्ले. या वाक्यातील प्रयोग ओळखा A) कर्मणी B) कर्तरी C) सकर्मक D) अकर्मक 6 / 156) 'कमळ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. A) मधुप B) स्वरूप C) केशव D) राजीव 7 / 157) मध गोड असतो. अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा. A) गुणवाचक विशेषण B) संख्यावाचक विशेषण C) धातूवाचक विशेषण D) भाववाचक विशेषण 8 / 158) "अंगाचा तिळपापड होणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ A) रागाने फणफण करणे B) अंगात थरथर होणे C) हुडहुडी भरणे D) अशक्तपणा येणे 9 / 159) देवालय या शब्दाची संधी कशी सोडवाल ? A) देवः + आलय B) देवा + आलय C) देव +आलय D) देवा + अलय 10 / 1510) "खरेखोटे" या शब्दाचा समास ओळखा. A) द्वंद्व समास B) तत्पुरुष समास C) बहुब्रीही समास D) अव्ययीभाव समास 11 / 1511) झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? A) अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय B) प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय C) निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय D) यापैकी नाही 12 / 1512) अनरसा, किडुकमिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? A) तेलुगू B) तामिळी C) कानडी D) गुजराथी 13 / 1513) वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. (अचूक विधेय ओळखा). A) वाघाच्या डरकाळीने B) सारे जंगल C) सारे जंगल दणदणाणून गेले D) दणाणून गेले 14 / 1514) गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली.या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता? A) वाच्यार्थ B) लक्ष्यार्थ C) व्यंगार्थ D) यापैकी नाही 15 / 1515) वसंततालिका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते ? A) पाचव्या B) सातव्या C) सहाव्या D) आठव्या Your score isThe average score is 61% 0% Restart quiz
Nice
Cccdmdmdmd
Goog
Very good
So good test gramar
Veri good
Good