Marathi Grammer Test/मराठी व्याकरण सराव टेस्ट

Marathi Grammer Test/मराठी व्याकरण सराव टेस्ट

1 / 15

1) अलंकार शोधाः ''या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे"

2 / 15

2) "अंह !" या अव्यय चा प्रकार ओळखा.

3 / 15

3) आनंदोद्रेक = ?

4 / 15

4) तो खेळताना पडला. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्याचा योग्य
पर्याय निवडा.

5 / 15

5) गायीने गवत खाल्ले. या वाक्यातील प्रयोग ओळखा

6 / 15

6) 'कमळ' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

7 / 15

7) मध गोड असतो. अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा.

8 / 15

8) "अंगाचा तिळपापड होणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ

9 / 15

9) देवालय या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

10 / 15

10) "खरेखोटे" या शब्दाचा समास ओळखा.

11 / 15

11) झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत?

12 / 15

12) अनरसा, किडुकमिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत?

13 / 15

13) वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. (अचूक विधेय ओळखा).

14 / 15

14) गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली.

या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता?

15 / 15

15) वसंततालिका वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते ?

Your score is

The average score is 61%

0%

7 thoughts on “Marathi Grammer Test/मराठी व्याकरण सराव टेस्ट”

Leave a Reply to Rameshwar Chute Cancel reply