राज्यघटना याविषयावर सराव टेस्ट

राज्यघटना याविषयावर सराव टेस्ट

1 / 15

1) दरवर्षी संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

2 / 15

2) घटना समितीचे कामकाज एकूण किती दिवस चालले होते?

3 / 15

3) मूलभूत हक्क व अल्पसंख्यांक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते?

4 / 15

4) घटना समितीचे सल्लागार कोण होते?

5 / 15

5) राष्ट्रपतींचे वेतन कशातून दिले जाते?

6 / 15

6) मूलभूत हक्कांचे किती प्रकार आहेत?

7 / 15

7) भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची कल्पना कोणत्या भागात सांगितली आहे?

8 / 15

8) भारतीय संविधान 'भारतीय जनतेच्या इच्छेनुसार' असेल असे कोणी म्हटले आहे?

9 / 15

9) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली?

10 / 15

10) भारतात आज अखेर एकूण किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे?

11 / 15

11) भारतीय संसदेच्या एकूण समित्या किती आहेत?

12 / 15

12) भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत?

13 / 15

13) राज्यपालांना क्षमादानाच्या अधिकाराची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे?

14 / 15

14) राष्ट्रपतींच्या प्रतिनिधी म्हणून कोण कार्य करतो?

15 / 15

15) भारतात किती राज्यांमध्ये विधानपरिषदा अस्तित्वात आहेत?

Your score is

The average score is 53%

0%

3 thoughts on “राज्यघटना याविषयावर सराव टेस्ट”

Leave a Reply to Shankar Nimbalkar Cancel reply