राज्यघटना याविषयावर सराव टेस्ट February 9, 2025 by patilsac93@gmail.com राज्यघटना याविषयावर सराव टेस्ट 1 / 151) दरवर्षी संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? A. 26 जानेवारी B. 26 नोव्हेंबर C. 26 ऑक्टोबर D. 26 सप्टेंबर 2 / 152) घटना समितीचे कामकाज एकूण किती दिवस चालले होते? A. 1060 B. 1072 C. 1082 D. 1063 3 / 153) मूलभूत हक्क व अल्पसंख्यांक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? A. सरदार वल्लभभाई पटेल B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर C. के. एम. मुन्शी D. डॉ. राजेंद्र प्रसाद 4 / 154) घटना समितीचे सल्लागार कोण होते? A. एच. सी. मुखर्जी B. बी. एन. राव C. डॉ. बी. आर. आंबेडकर D. सरदार वल्लभभाई पटेल 5 / 155) राष्ट्रपतींचे वेतन कशातून दिले जाते? A. राष्ट्रीय निधी B. जनतेच्या साठविलेल्या पैश्यांमधून C. संचित निधीतून D. दुष्काळ निधीतून 6 / 156) मूलभूत हक्कांचे किती प्रकार आहेत? A. 5 B. 7 C. 6 D. 9 7 / 157) भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची कल्पना कोणत्या भागात सांगितली आहे? A. दुसऱ्या B. चौथ्या C. तिसऱ्या D. पाचव्या 8 / 158) भारतीय संविधान 'भारतीय जनतेच्या इच्छेनुसार' असेल असे कोणी म्हटले आहे? A. पं. जवाहरलाल नेहरू B. महात्मा गांधी C. डॉ. राजेंद्र प्रसाद D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 9 / 159) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? A. 1992 B. 1993 C. 1994 D. 1995 10 / 1510) भारतात आज अखेर एकूण किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे? A. 1 B. 2 C. 3 D. 5 11 / 1511) भारतीय संसदेच्या एकूण समित्या किती आहेत? A. 22 B. 12 C. 13 D. 14 12 / 1512) भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत? A. 32 B. 24 C. 21 D. 27 13 / 1513) राज्यपालांना क्षमादानाच्या अधिकाराची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे? A. कलम - 72 B. कलम - 163 C. कलम - 213 D. कलम - 161 14 / 1514) राष्ट्रपतींच्या प्रतिनिधी म्हणून कोण कार्य करतो? A. मुख्यमंत्री B. राज्यपाल C. महाधिवक्ता D. पंतप्रधान 15 / 1515) भारतात किती राज्यांमध्ये विधानपरिषदा अस्तित्वात आहेत? A. 9 B. 7 C. 5 D. 6 Your score isThe average score is 53% 0% Restart quiz
Hii
Sss
Bhvh