मराठी व्याकरण (शब्दाचा जाती – नामचा लिंगविचार ) सराव प्रश्न February 23, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण (शब्दाचा जाती - नामचा लिंगविचार ) सराव प्रश्न 1 / 251) खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग पुल्लिंगी मानतात? ( तो पुल्लिंगी प्राणी ओळखा.) A) ऊ B) सुसर C) पिसू D) गिध 2 / 252) 'भगवान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. A) भगवान B) भगवन C) भगवती D) यापैकी नाही 3 / 253) 'साखरभात' शब्दाचे लिंग ओळखा. A) उभयलिंगी B) पुल्लिंगी C) स्त्रीलिंगी D) नपुंसकलिंगी 4 / 254) मराठीतील 'लिंग विचार' पुढीलप्रमाणे करता येईल.अ) प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते.ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो.क) मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे.पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा. A) अ,ब B) ब, क C) अ, क D) अ, ब, क 5 / 255) 'बोकड' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? A) बोकडी B) बोकडीण C) शेळी D) मेंढी 6 / 256) खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगांत सोयीस्करपणे वापरला जातो? A) बाग B) मुंगूस C) पोर D) वेळ 7 / 257) खालीलपैकी योग्य विधान निश्चित करा. A) लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते. B) लिंग हे नामाच्या अर्थावरून ओळखले जाते. C) लिंग हे नामाच्या जातीवरून ओळखले जाते. D) लिंग हे नामाच्या कार्यावरून ओळखले जाते. 8 / 258) पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता? A) सुंदर B) कडू C) रानटी D) शहाणा 9 / 259) अयोग्य जोडी ओळखा. A) पुरणपोळी - स्त्रीलिंगी B) विदुषी - स्त्रीलिंगी C) बोका - पुल्लिंगी D) आरशी - नपुंसक लिंगी 10 / 2510) 'ओढा' शब्दाचे लिंग ओळखा. A) पुल्लिंग B) स्त्रीलिंग C) नपुंसक लिंग D) यांपैकी नाही 11 / 2511) 'झाडे' या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते? A) पुल्लिंग B) स्त्रीलिंग C) नपुंसक लिंगी D) उभयलिंगी 12 / 2512) पुस्तक' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो? A) नपुंसक लिंग B) पुल्लिंग C) स्त्रीलिंग D) यापैकी नाही. 13 / 2513) खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. A) लांडोर B) गाय C) कन्या D) प्राध्यापक 14 / 2514) पुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा ? A) लोटा - लोटी B) दांडा - दांडी C) बोकड - शेळी D) आरसा - आरशी 15 / 2515) 'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. A) वाघिण B) वाघिन C) वाघ्रीन D) वाघीण 16 / 2516) अयोग्य विधान ओळखा. A) लिंगांचे मुख्य तीन प्रकार पडतात. B) लिंगनिश्चितीच्या बाबतीत मराठी व्याकरणात निश्चित असे नियम पाळले गेलेले नाहीत. C) काल्पनिक घटकसुद्धा स्त्रीलिंगी/पुल्लिगी/नपुंसक लिंगी मानले जातात. D) लिंग बदलामुळे नामाच्या रूपात विकार होत नाही. 17 / 2517) व्याकरणातील 'लिंग' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? A) खुन B) खूण C) खून D) खुण 18 / 2518) खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिगी आहे? A) नदी B) सरोवर C) कुंड D) झरा 19 / 2519) वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंगवचन रूपात बदल होतो. त्या बदलास_______ππ म्हणतात. A) प्रत्यय B) प्रकृती C) परिवर्तन D) विकार 20 / 2520) 'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते? A) नपुंसक लिंगी B) उभय लिंगी C) स्त्रीलिंगी D) पुल्लिंगी 21 / 2521) नामाच्या रूपावरून पुरुष जातीच्या अथवा स्त्रीजातीच्या बोध न होता त्या दोहाहुन भिन्न अशा जातीच्या बोध होतो. त्यास_______ म्हणतात. A) पुल्लिंगी B) स्त्रीलिंगी C) नपुंसकलिंगी D) यापैकी नाही 22 / 2522) 'पूल' या शब्दाचे लिंग कोणते? A) पुल्लिंग B) स्त्रीलिंग C) नपुंसक लिंग D) यांपैकी नाही 23 / 2523) नपुंसक लिंगी शब्द ओळखा A) सागवान B) राग C) आग D) डाग 24 / 2524) 'युवा' नामाचे विरुद्ध लिंगी रूप ओळखा. A) युवक B) जवान C) म्हातारा D) युवती 25 / 2525) स्त्रीलिंगी शब्द ओळखा. A) फळा B) झाड C) नकाशा D) खुर्ची Your score isThe average score is 59% 0% Restart quiz
इतिहससंपादन
Marathi
Hi
Very nice sir
Marathi grammar test
Br
Nice
Hi
Chan