मराठी व्याकरण (शब्दाचा जाती – नामचा लिंगविचार ) सराव प्रश्न

मराठी व्याकरण (शब्दाचा जाती - नामचा लिंगविचार ) सराव प्रश्न

1 / 25

1) खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग पुल्लिंगी मानतात? ( तो पुल्लिंगी प्राणी ओळखा.)

2 / 25

2) 'भगवान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

3 / 25

3) 'साखरभात'  शब्दाचे लिंग ओळखा.

4 / 25

4) मराठीतील 'लिंग विचार' पुढीलप्रमाणे करता येईल.

अ) प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असे असते.
ब) लिंग ओळखण्यासाठी नामाच्या रूपाचा विचार केला जातो.
क) मराठीतील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित आहे.
पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा.

5 / 25

5) 'बोकड' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

6 / 25

6) खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगांत सोयीस्करपणे वापरला जातो?

7 / 25

7) खालीलपैकी योग्य विधान निश्चित करा.

8 / 25

8) पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता?

9 / 25

9) अयोग्य जोडी ओळखा.

10 / 25

10) 'ओढा' शब्दाचे लिंग ओळखा.

11 / 25

11) 'झाडे' या शब्दाचे मूळ रूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते?

12 / 25

12) पुस्तक' हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?

13 / 25

13) खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

14 / 25

14) पुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा ?

15 / 25

15) 'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

16 / 25

16) अयोग्य विधान ओळखा.

17 / 25

17) व्याकरणातील 'लिंग' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

18 / 25

18) खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिगी आहे?

19 / 25

19) वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंगवचन रूपात बदल होतो. त्या बदलास_______ππ म्हणतात.

20 / 25

20) 'लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते?

21 / 25

21) नामाच्या रूपावरून पुरुष जातीच्या अथवा स्त्रीजातीच्या बोध न होता त्या दोहाहुन भिन्न अशा जातीच्या बोध होतो. त्यास_______ म्हणतात.

22 / 25

22) 'पूल' या शब्दाचे लिंग कोणते?

23 / 25

23) नपुंसक लिंगी शब्द ओळखा

24 / 25

24) 'युवा' नामाचे विरुद्ध लिंगी रूप ओळखा.

25 / 25

25) स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

Your score is

The average score is 59%

0%

9 thoughts on “मराठी व्याकरण (शब्दाचा जाती – नामचा लिंगविचार ) सराव प्रश्न”

Leave a Reply to Tejas Chavan Cancel reply