मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – 4] क्रियापद ) सराव प्रश्न

मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती - 4] क्रियापद ) सराव प्रश्न

1 / 25

1) संयुक्त क्रियापदाच्या बाबतीत खालील विधाने लक्षात घ्या व चुकीचा पर्याय निवडा.

अ) संयुक्त क्रियापद होण्यासाठी दोन क्रियावाचक शब्दांतून एकच क्रिया व्यक्त होणे गरजे असते.
ब) संयुक्त क्रियापदांतील पहिला शब्द धातुसाधित तर दुसरा सहायक क्रियापद असतो.
क) दोन्ही क्रियावाचक शब्दातून वेगवेगळ्या क्रिया व्यक्त झाल्या तरी ते संयुक्त क्रियापद असते.
ड) एकट्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात

2 / 25

2) अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.

3 / 25

3) गुरुजी आता शाळेत असतील.

4 / 25

4) मला एवढा डोंगर चढवतो. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.

5 / 25

5) हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत.

6 / 25

6) भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरात माळरानावर जमीन विकत घेतली, वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद ओळखा.

7 / 25

7) खालील वाक्यातील क्रियापद ओळखा 'तू त्या राजपुत्राला वर.

8 / 25

8) 'खबरदार जर टाच मारुनि, जाल पुढे चिंधड्या उडवीन राई- राई एवढ्या' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

9 / 25

9) धातूला प्रत्यय जोडून तयार केलेला शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवीत असेल तेव्हा अशा शब्दास काय म्हणतात? व अपूर्ण क्रियादर्शवीत असेल तेव्हा काय म्हणतात? योग्य पर्याय निवडा.

10 / 25

10) 'मुले क्रिकेट खेळू लागली.' या अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.

11 / 25

11) एवढा लाडू खाऊन टाक. अधोरेखित शब्द अनुक्रमे आहेत.

12 / 25

12) 'त्याच्या डोळ्यात पाणी आले' (नाम) क्रियापद करून वाक्य लिहा.

13 / 25

13) दिलेल्या वाक्याचा आख्यातविकार ओळखा. तो बहुधा शाळेत असावा.

14 / 25

14) खाली दिलेल्या शब्दांपैकी क्रियापद कोणते ते ओळखा.

15 / 25

15) निमंत्रण आले तर मी येईन.

16 / 25

16) 'हे काम माझ्याकडून करविता येणार नाही.' या वाक्यातील 'करविता' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?

17 / 25

17) मी हे काम करू?

18 / 25

18) 'वैभव पुस्तक वाचत आहे.या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

19 / 25

19) बाह्य घटकाकडून प्रेरित झालेली क्रिया प्रयोजक असते, यातील प्रेरकच वाक्याचा कर्ता असतो.

20 / 25

20) 'शामा चित्र काढत राहील' या वाक्याचा काळ ओळखा.

21 / 25

21) खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा.

22 / 25

22) क्रियापदातील मूळ शब्दाला व्याकरणात .............. म्हणतात.

23 / 25

23) चुकीचा पर्याय निवडा.

24 / 25

24) सर्वकाळी व सर्वत्र सत्य असलेले वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात लिहाल.

25 / 25

25) कृदंत/धातुसाधितांचे वेगवेगळे उपयोग होतात; परंतु खालील वाक्यात एक अपवाद आहे तो शोधा.
१) तो बोलका पोपट आहे.
२) तो धावताना धपकन पडला.
३) ती सुंदर मुलगी आहे.
४) बोलणाऱ्याचे हुलगे विकतात

Your score is

The average score is 52%

0%

4 thoughts on “मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – 4] क्रियापद ) सराव प्रश्न”

Leave a Reply to Nikhil Alatekar Cancel reply