मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती-नाम-सामान्यरुप) सराव प्रश्न

मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती - नाम - ड] सामान्य रूप ) सराव प्रश्न

1 / 25

1) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्य रूप ओळखा.  सशाला चार पाय असतात.

2 / 25

2) खालील वाक्यातील सामान्य रूप ओळखा.  'जुईच्या वेलीला सुंदर फुल आले आहे.'

3 / 25

3) खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होताना दंततालव्याच्या तालव्य होईल?

4 / 25

4) 'अ' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप '' कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा.

5 / 25

5) नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला _______ असे म्हणतात.

6 / 25

6) लाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

7 / 25

7) कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा.  माझ्या ( अंगण ) एक वडाचे झाड आहे.

8 / 25

8) 'झाड' या शब्दाचे सामान्य रूप कोणते?

9 / 25

9) 'कुंकू' या शब्दाचे सामान्य रूप खालील दिलेल्यापैकी कोणते ते सांगा.

10 / 25

10) खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा.

11 / 25

11) अनुरूप, अनुसार यांसारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग ________ संधी होते.

12 / 25

12) मूळ शब्दातील अंत्यस्वर ऱ्हस्व असला तर सामान्य रूपाच्या वेळी तो _________ होतो.

13 / 25

13) ऊ - कारान्त नपुंसक लिंगी नामाचे सामान्य रूप आ - कारान्त होते या नियमाला खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे?

14 / 25

14) खालील पर्यायी उत्तरांतील कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.

15 / 25

15) विहीर शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

16 / 25

16) 'कुत्रा' या नामाचे सामान्य रूप काय होईल?

17 / 25

17) ' तो गावाहून आला ' या वाक्यातील अंत्याक्षरयुक्त सामान्यरूप सांगा 

18 / 25

18) नपुंसकलिंगी ई - कारान्त नामांचे सामान्यरूप कसे होते?

19 / 25

19) अ - कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते? 

20 / 25

20) ईकारान्त स्त्रीलिंगी ग्रामनामांचे सामान्यरूप कसे होते?

21 / 25

21) 'पुस्तकांना'  या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते?

22 / 25

22) 'कडा' या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

23 / 25

23) 'सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते.' या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे?

24 / 25

24) ओकारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप _______ होते

25 / 25

25) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वाकारांत सामान्यरूप होते.

Your score is

The average score is 51%

0%

8 thoughts on “मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती-नाम-सामान्यरुप) सराव प्रश्न”

Leave a Reply to Bhavesh shinde Cancel reply