नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव टेस्ट 2022 - 23 ( नाशिक ग्रामीण पोलीस )

1 / 100

1) खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही ?

2 / 100

2)

3 / 100

3) यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही ?

4 / 100

4) खालीलपैकी काव्यग्रंथ व कवीची अयोग्य जोडी ओळखा.

5 / 100

5) एका वृत्तचितीचे घनफळ हे 2772 घनसेमी आहे व तिची उंची 18 सेमि आहे, तर तिच्या तळाची त्रिज्या किती ?

6 / 100

6) प्रश्न - खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल ?

ZABY, WDEV, TGHS, ?, NMAZ

7 / 100

7) एका संख्येचे 25 टक्के हे त्या संख्येच्या 41 टक्के पेक्षा 80 ने कमी आहेत, तर ती संख्या कोणती ?

8 / 100

8) यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही ?

9 / 100

9) "पाचामुखी परमेश्वर" या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

10 / 100

10) कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागास ....... असे म्हणतात.

11 / 100

11) खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा.

12 / 100

12) खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत ?

13 / 100

13) एका कुटुंबात 4 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्षे आहे, जर त्यांच्या वयात प्रत्येकी 4 वर्षांचा फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती ?

14 / 100

14) 54 किमी प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी उभ्या असलेल्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते, तर 270 मीटर लांबीचा एक पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल ?

15 / 100

15) कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेल्या 5 लिटर दुधामध्ये 3 लिटर पाणी मिळवल्यास एकूण मिश्रणांत किती टक्के पाणी असेल ?

16 / 100

16) अनिकेत एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास विशालला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील ?

17 / 100

17) इ.स.2014 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन रविवारी होता. तर इ.स. 2013 ह्या वर्षीच्या बालदिनाच्या दिवशी कोणता वार होता ?

18 / 100

18) एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर गेला. तेथून पूर्वेकडे 6 मीटर गेला. तेथून पुढे दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालत गेला. तर तो त्याच्या घरापासून किती अंतरायण पोहोचला आहे?

19 / 100

19) एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मीटर अंतरावर जमिनीस टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून 12 मिटर उंचीवर त्याच भिंतीला टेकले आहे. तर त्या शिडीची लांबी किती ?

20 / 100

20) दोन डझन खुर्च्याची किंमत 8640 रुपये होते. 6 डडान टेबलांची किंमत 53280 आहे, तर 6 खुर्चा व 3 टेबल यांची एकूण किंमत किती होईल ?

21 / 100

21) "भारूड" हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?

22 / 100

22) विधाने;-

I) काही गुलाब जास्वंद आहेत.
II) सर्व जास्वंद बगिचे आहेत.
III) काही मोगरा जास्वंद आहेत.
निष्कर्ष:-
I) काही बगिचे मोगरा आहेत
II) काही गुलाब बगिचे आहेत.
III) सर्व बगिचे जास्वंद आहेत.
योग्य निष्कर्ष निवडा.

23 / 100

23) खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार '

24 / 100

24) सागर हा विराजपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात जास्त उंची कोणाची ?

25 / 100

25) 'चांगल्यांना बक्षीस मिळतं' या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे ?

26 / 100

26) एक फासा (DICE) एकदा फेकला असता, वरील पृष्ठावर 2 पेक्षा मोठा अंक मिळण्याची संभाव्यता किती ?

27 / 100

27) बी.सी.जी. ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते ?

28 / 100

28) परस्परसंबंध ओळखा.
मध : मधमाशी :: कात : ?

29 / 100

29) खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा.

विधान 1 : लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 25 वर्षे आहे.

विधान 2: राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 35 वर्षे आहे.

विधान 3 : राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 45 वर्षे आहे.

30 / 100

30) A ही व्यक्ती B ची भाची आहे. A ही D ची मुलगी आहे. C ही B ची एकुलती एक बहीण आहे. तर D ही व्यक्ती B ची कोण लागते ?

31 / 100

31) नातेसंबंध ओळखा.
एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला, "त्याची आई तुझ्या वडीलांची एकमेव मुलगी आहे." तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण ?

32 / 100

32) खालील शब्दांची योग्य आकारविल्हे मांडणी ओळखा.

33 / 100

33) खालीलपैकी कोणती संधी पररूप संधी नाही ?

34 / 100

34) एका परीक्षेत विनयला अनिकेतच्या दुप्पट गुण मिळाले. पारसला संजयच्या निम्मे गुण मिळाले. संजयला विनयच्या निम्मे गुण मिळाले. तर पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळाले ?

35 / 100

35) शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ?

36 / 100

36) जर MILITARY हा शब्द 1232456, तर LIMIT = ?

37 / 100

37) प्रदीप, अशोक, सुधीर व दिपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडू असून समोरासमोर बसले आहेत. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर दिपकचे तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे ?

38 / 100

38) खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.

1857 च्या उठावाची ठिकाणे               ठिकाणाचे नेतृत्व

A) दिल्ली                                       बहादुरशहा जफर (दुसरा)

B) झांशी                                        नानासाहेब पेशवे

C) लखनौ                                       मंगल पांडे

D) कानपूर                                 राणी लक्ष्मीबाई नेवाळकर

39 / 100

39) अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत ?

40 / 100

40) खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही ?

41 / 100

41) खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा.

विधान 1 : दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये वॉरीन हेस्टिंग्ज यांनी सुरू केली.

विधान 2 : दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरु करण्यात आली

42 / 100

42) जर एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परीघ किती ?

43 / 100

43) खालील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांचा लावा.
GOAL : HPBK : : POST : ?

44 / 100

44) 'लाल घोटणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा.

45 / 100

45) खालील वाक्यातील विशेष्य ओळखा.
वाक्य "बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात."

46 / 100

46) महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो ?

47 / 100

47) छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे ?

48 / 100

48) एक वस्तू 400 रुपयांस विकल्यास 20 टक्के तोटा होतो. जर ती वस्तू 10 टक्के नफ्यात विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयांस विकावी लागेल ?

49 / 100

49) प्रश्न खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल ?

20, 80, 180, 320, ?,720

50 / 100

50) कालच्या परवाचा वार सोमवार होता. तर उद्याच्या परवाचा वार कोणता ?

51 / 100

51) पुढीलपैकी कोणत्या पदाची किंमत ही 720 × 27 एवढी आहे?

52 / 100

52) खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.

गांधीजींनी केलेल्या चळवळी          चळवळ सुरू केल्याचे वर्ष 

A)चंपारण्य सत्याग्रह                            1923

B)भारत छोडो चळवळ                        1944

C)खेडा सत्याग्रह                                 1916

D)असहकार आंदोलन                         1920

53 / 100

53) 'समरस होणे' या वाक्यकाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

54 / 100

54) पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

55 / 100

55) खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा.

56 / 100

56) सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे?

57 / 100

57) खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.

58 / 100

58) खालीलपैकी कोणती स्वरसंधी अयोग्य आहे ?

59 / 100

59) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

महापुरुषांची नावे                            त्यांचे जन्मठिकाण

A) विनायक दामोदर सावरकर          अमृतसर

B) शहीद भगत सिंह                         भगुर

C) लोकमान्य टिळक                       रत्नागिरी

D) शिवराज हरी राजगुरू                 खेड

 

60 / 100

60) वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. दहा वर्षानंतर त्यांच्या वयांतील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय किती ?

61 / 100

61) खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. विधान 1:1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे.

विधान 2:0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे.

62 / 100

62) खालील प्रश्नांमधील रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दसमूहाचा पर्याय निवडा.
ab_aabb_caa_bb_cccaaaa_

63 / 100

63) अरुण व दिपक यांच्या एक वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होते आणि जर त्यांच्या एक वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल, तर त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती ?

64 / 100

64) जर X² + 4X + 4 = 36 तर X ची किंमत खालीलपैकी कोणती असू शकते ?

65 / 100

65) भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही ?

66 / 100

66) एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंश कोनात वळाला आणि नंतर 130 अंश कोनात परत घड्याळाच्या दिशेने वळाला. तर शेवटी 265 अंश कोनात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळाला तर सध्या त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

67 / 100

67) सौरभने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याच्य पोहण्याचा वेग 16 किमी प्रति तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहचला आणि प्रवाहाचा वेग 4 किमी प्रति तास असल्यास तो 800 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल ?

68 / 100

68) 290 फळांपैकी 26 फळे खराब निघाली. उरलेल्या फळांपैकी एका डझन फळांची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर एकूण किती पेट्या तयार होतील ?

69 / 100

69) आंतरराष्ट्रीय T-20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचे नाव काय ?

70 / 100

70)

71 / 100

71) एका विद्यार्थिनीला 5 विषयांत सरासरी 72 गुण मिळाले परंतु फेरतपासणीनंतर असे आढळले की तिला एका विषयांत 94 गुण देण्याऐवजी चुकून 64 गुण देण्यात आले होते. तर फेरतपासणीनंतर तिच्या नवीन गुणांची सरासरी किती ?

72 / 100

72) प्रश्न - खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल ?

JO: GL: TZ:?

73 / 100

73) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
दिन                                                 दिनांक

A) मराठी राजभाषा गौरव दिन             21 मार्च

B) जागतिक महिला दिन                     8 मार्च

C) राष्ट्रीय विज्ञान दिन                         28 फेब्रुवारी

D) कारगील विजय दिन                     26 जुलै

74 / 100

74) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय?

75 / 100

75)

76 / 100

76) मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ?

77 / 100

77) सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही ?

78 / 100

78) 1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम संख्या व सर्व विषम संख्या यांचा बेरजेतील फरक किती ?

79 / 100

79) एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल ?

80 / 100

80) घड्याळाच्या दोन काट्यांत साडेतीन वाजता किती अंशाचा कोन होईल ?

81 / 100

81) भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली ?

82 / 100

82) एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम 8 पट किती वर्षांत होईल ?

83 / 100

83) खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा

विधान 1: यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी हे होते.
विधान 2 : दादाभाई नौरोजी यांनी रास्तगोफ्तार हे वृत्तपत्र सुरू केले.
विधान 3 : न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात पंडित नेहरू यांनी केली.

84 / 100

84)

85 / 100

85) खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा.

86 / 100

86) भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत ?

87 / 100

87) खालीलपैकी कोणते वाक्य 'संयुक्त क्रियापदाचे' उदाहरण नाही.

88 / 100

88) खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा ?

89 / 100

89) भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ?

90 / 100

90) एका पिशवीत एक रुपयांची, 5 रुपयांची आणि 10 रुपयांची नाणी 2:3:1 या प्रमाणात आहेत. जर त्या नाण्यांची एकूण रक्कम 540 रुपये असल्यास, त्या पिशवीत 10 रुपयांची किती नाणी आहेत ?

91 / 100

91) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात?

92 / 100

92) 15 मजूर रोज 8 तास काम करूने एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील ?

93 / 100

93) 40 ते 70 पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती ?

94 / 100

94) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

95 / 100

95) 'अॅ' व 'आॅ' हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली ?

96 / 100

96) एका सांकेतिक भाषेत RAMESH हा शब्द MARHSE असा लिहिला, तर त्या भाषेत NAGESH हा शब्द कसा लिहिला जाईल ?

97 / 100

97) आठ व्यक्ती M, N, O, P, Q, R, S आणि T एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करून बसल्या आहेत. R आणि P यांच्या मध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. Q आणि M मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच P आणि S मध्ये आहेत. O हा S चा शेजारी नसून S हा N च्या लगेच डावीकडे बसतो. Q हा R च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून R. हा उजव्या टोकापासून चौथ्या क्रमांकावर आहे. M हा ओळीच्या टोकाला बसतो,T हा Q च्या लगेच उजवीकडे बसतो. खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते?

98 / 100

98) बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे ?

99 / 100

99) खालीलपैकी "लीळाचरित्र" हे साहित्य कोणी लिहिले आहे?

100 / 100

100) खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'गाय गुराख्याकडून बांधली जाते'

Your score is

The average score is 40%

0%

7 thoughts on “नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई”

Leave a Reply to patilsac93@gmail.com Cancel reply