नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई February 18, 2025February 16, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव टेस्ट 2022 - 23 ( नाशिक ग्रामीण पोलीस ) 1 / 1001) खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा. A) अश्व - वारू B) जीवन - पाणी C) खल - सज्जन D) अमित - अगणित 2 / 1002) एका संख्येचे 25 टक्के हे त्या संख्येच्या 41 टक्के पेक्षा 80 ने कमी आहेत, तर ती संख्या कोणती ? A) 625 B) 450 C) 750 D) 500 3 / 1003) वडिलांचे आजचे वय हे मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. दहा वर्षानंतर त्यांच्या वयांतील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय किती ? A) 40 वर्षे B) 75 वर्षे C) 30 वर्षे D) 60 वर्षे 4 / 1004) खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. A) विटांचा-गुच्छ B) वाद्यांचा- वृंद C) आंब्याच्या झाडांची- थप्पी D) माणसांचा - जुडगा 5 / 1005) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय? A) रघुराम राजन B) शक्तिकांत दास C) दिनेशकुमार खारा D) सुरेंद्र पटेल 6 / 1006) प्रदीप, अशोक, सुधीर व दिपक कॅरम खेळत आहेत. प्रदीप व सुधीर एकमेकांचे भिडू असून समोरासमोर बसले आहेत. सुधीरच्या डावीकडे अशोक बसला आहे. जर दिपकचे तोंड पूर्वेला असेल तर उत्तरेला तोंड कोणाचे आहे ? A) प्रदीप B) अशोक C) सुधीर D) दिपक 7 / 1007) खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा ? A) विधवा × सुवासिनी B) अनुज x अग्रज C) सुकर × दुष्कर D) सार्थ × परमार्थ 8 / 1008) एक फासा (DICE) एकदा फेकला असता, वरील पृष्ठावर 2 पेक्षा मोठा अंक मिळण्याची संभाव्यता किती ? A) 1/2 B) 1/3 C) 2/3 D) 3/4 9 / 1009) जर एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा परीघ किती ? A) 174 सेमी B) 170 सेमी C) 176 सेमी D) 172 सेमी 10 / 10010) एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंश कोनात वळाला आणि नंतर 130 अंश कोनात परत घड्याळाच्या दिशेने वळाला. तर शेवटी 265 अंश कोनात घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळाला तर सध्या त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल? A) ईशान्य B) आग्रेय C) नैऋत्य D) वायव्य 11 / 10011) खालीलपैकी कोणती संधी पररूप संधी नाही ? A) घर + ई = घरी B) सांग + एन = सांगेन C) न + उमजे = नुमजे D) लाडू + आत = लाडूत 12 / 10012) एक वस्तू 400 रुपयांस विकल्यास 20 टक्के तोटा होतो. जर ती वस्तू 10 टक्के नफ्यात विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयांस विकावी लागेल ? A) 550 B) 600 C) 650 D) 480 13 / 10013) प्रश्न खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल ?20, 80, 180, 320, ?,720 A) 500 B) 640 C) 600 D) 480 14 / 10014) एका कुटुंबात 4 मुलांच्या वयाची सरासरी 16 वर्षे आहे, जर त्यांच्या वयात प्रत्येकी 4 वर्षांचा फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती ? A) 10 वर्षे B) 14 वर्षे C) 12 वर्षे D) 18 वर्षे 15 / 10015) बेकिंग सोडा याचे रासायनिक नाव काय आहे ? A) सोडियम बायकार्बोनेट B) सोडियम फॉस्फेट C) सोडियम क्लोराईड D) कॅल्शियम फॉस्फेट 16 / 10016) पुढीलपैकी कोणत्या पदाची किंमत ही 720 × 27 एवढी आहे? A) 90×189 B) 135×140 C) 162×125 D) 108×180 17 / 10017) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. A) स्वल्पविराम-एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास B) अपसारण चिन्ह-एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास C) संयोग चिन्हे-दोन शब्द जोडताना D) उपपूर्णविराम-वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास 18 / 10018) खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार ' A) मृगाचे तुषार B) माऊलीचे दुग्ध C) तृप्त करणे D) परी 19 / 10019) खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.1857 च्या उठावाची ठिकाणे ठिकाणाचे नेतृत्वA) दिल्ली बहादुरशहा जफर (दुसरा)B) झांशी नानासाहेब पेशवेC) लखनौ मंगल पांडेD) कानपूर राणी लक्ष्मीबाई नेवाळकर A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय D D) पर्याय C 20 / 10020) 'समरस होणे' या वाक्यकाराचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा. A) कीर्ती मिळविणे B) गुंग होणे C) हताश होणे D) कृतार्थ होणे 21 / 10021) खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा.विधान 1 : दुहेरी शासन पद्धती भारतामध्ये वॉरीन हेस्टिंग्ज यांनी सुरू केली.विधान 2 : दुहेरी शासन पद्धती सर्वप्रथम बंगाल प्रांतात सुरु करण्यात आली A) फक्त विधान 1 बरोबर B) फक्त विधान 2 बरोबर C) दोन्ही विधाने चूक D) दोन्ही विधाने बरोबर 22 / 10022) एका वृत्तचितीचे घनफळ हे 2772 घनसेमी आहे व तिची उंची 18 सेमि आहे, तर तिच्या तळाची त्रिज्या किती ? A) 14 सेमी B) 21 सेमी C) 7 सेमी D) 12 सेमी 23 / 10023) कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागास ....... असे म्हणतात. A) ओष्ठय B) कंठ C) मूर्धा D) वर्त्स 24 / 10024) खालील वाक्यातील विशेष्य ओळखा.वाक्य "बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात." A) चांगली B) मुले C) व्यायाम D) करतात 25 / 10025) छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे ? A) रिसाला B) सिलाहदार C) डब्बीर D) बारगीर 26 / 10026) परस्परसंबंध ओळखा.मध : मधमाशी :: कात : ? A) खैर B) लाल C) पळस D) कडू 27 / 10027) आंतरराष्ट्रीय T-20 सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचे नाव काय ? A) के. एल. राहुल B) सूर्यकुमार यादव C) युसुफ पठाण D) रोहित शर्मा 28 / 10028) यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही ? A) केवलादेव B) चांदोली C) गुगामल D) नवेगाव बांध 29 / 10029) खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. विधान 1 : लोकसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 25 वर्षे आहे.विधान 2: राज्यसभेसाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 35 वर्षे आहे.विधान 3 : राष्ट्रपती पदासाठी उमेदवारांना किमान वयोमर्यादा 45 वर्षे आहे. A) फक्त विधान 1 व 2 बरोबर B) फक्त विधान 1 बरोबर C) फक्त विधान 3 बरोबर D) सर्व विधाने बरोबर 30 / 10030) कालच्या परवाचा वार सोमवार होता. तर उद्याच्या परवाचा वार कोणता ? A) शनिवार B) रविवार C) गुरुवार D) बुधवार 31 / 10031) 1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम संख्या व सर्व विषम संख्या यांचा बेरजेतील फरक किती ? A) 40 B) 30 C) 49 D) 25 32 / 10032) 'चांगल्यांना बक्षीस मिळतं' या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे ? A) नाम B) सर्वनाम C) विशेषण D) क्रियाविशेषण 33 / 10033) खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. A) वाटा B) लाटा C) काटा D) खाटा 34 / 10034) प्रश्न - खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल ?JO: GL: TZ:? A) PU B) QV C) QW D) SY 35 / 10035) जर MILITARY हा शब्द 1232456, तर LIMIT = ? A) 32124 B) 42123 C) 12324 D) 42125 36 / 10036) खालीलपैकी कोणते वाक्य 'संयुक्त क्रियापदाचे' उदाहरण नाही. A) प्रतिक पुस्तक वाचत आहे. B) त्याने सर्व नारळ देऊन टाकले C) सौरभ आश्चर्याने पाहू लागला. D) सुरज रोज व्यायाम करतो 37 / 10037) नातेसंबंध ओळखा.एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला, "त्याची आई तुझ्या वडीलांची एकमेव मुलगी आहे." तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण ? A) पत्नी B) सून C) बहीण D) आई 38 / 10038) विधाने;-I) काही गुलाब जास्वंद आहेत.II) सर्व जास्वंद बगिचे आहेत.III) काही मोगरा जास्वंद आहेत.निष्कर्ष:-I) काही बगिचे मोगरा आहेतII) काही गुलाब बगिचे आहेत.III) सर्व बगिचे जास्वंद आहेत.योग्य निष्कर्ष निवडा. A) फक्त I व II योग्य B) फक्त II योग्य C) फक्त I व III योग्य D) फक्त III योग्य 39 / 10039) एका परीक्षेत विनयला अनिकेतच्या दुप्पट गुण मिळाले. पारसला संजयच्या निम्मे गुण मिळाले. संजयला विनयच्या निम्मे गुण मिळाले. तर पारसला अनिकेतच्या किती पट गुण मिळाले ? A) दुप्पट B) समान C) एक तृतीयांश पट D) निम्मे 40 / 10040) एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मीटर अंतरावर जमिनीस टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून 12 मिटर उंचीवर त्याच भिंतीला टेकले आहे. तर त्या शिडीची लांबी किती ? A) 13 मीटर B) 14 मीटर C) 12 मीटर D) 9 मीटर 41 / 10041) घड्याळाच्या दोन काट्यांत साडेतीन वाजता किती अंशाचा कोन होईल ? A) 90 अंश B) 75 अंश C) 85 अंश D) 80 अंश 42 / 10042) महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो ? A) विदर्भ B) मराठवाडा C) कोकण D) खान्देश 43 / 10043) "पाचामुखी परमेश्वर" या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा. A) बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे B) देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही. C) देवाची प्रार्थना करणे D) जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती असते 44 / 10044) सागर हा विराजपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात जास्त उंची कोणाची ? A) विराज B) सागर C) अजित D) श्रीकांत 45 / 10045) खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही ? A) नेपाळी B) कोकणी C) हिंदी D) कन्नड 46 / 10046) इ.स.2014 या वर्षीचा प्रजासत्ताक दिन रविवारी होता. तर इ.स. 2013 ह्या वर्षीच्या बालदिनाच्या दिवशी कोणता वार होता ? A) मंगळवार B) रविवार C) गुरुवार D) बुधवार 47 / 10047) शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ? A) भारत B) पाकिस्तान C) जपान D) रशिया 48 / 10048) भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ? A) मुकेश अंबानी B) गौतम अदानी C) रतन टाटा D) दिपक पारेख 49 / 10049) अनिकेत एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास विशालला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील ? A) 25 दिवस B) 10 दिवस C) 14 दिवस D) 12 दिवस 50 / 10050) एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल ? A) 4:57:30 B) 4:52:30 C) 4:58:30 D) 4:59:30 51 / 10051) खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.गांधीजींनी केलेल्या चळवळी चळवळ सुरू केल्याचे वर्ष A)चंपारण्य सत्याग्रह 1923B)भारत छोडो चळवळ 1944C)खेडा सत्याग्रह 1916D)असहकार आंदोलन 1920 A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 52 / 10052) कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेल्या 5 लिटर दुधामध्ये 3 लिटर पाणी मिळवल्यास एकूण मिश्रणांत किती टक्के पाणी असेल ? A) 37.5 टक्के B) 39 टक्के C) 42.5 टक्के D) 48 टक्के 53 / 10053) भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत ? A) कलम 50 अ B) कलम 52 C) कलम 51 अ D) कलम 45 54 / 10054) A) 5 B) 7 C) 8 D) 10 55 / 10055) खालीलपैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा. A) सचिन क्रिकेट खेळत होता B) राहुल वाचन करत होता. C) शेतकरी शेत नांगरत आहे D) मधूने लाडू खाल्ला होता. 56 / 10056) दोन डझन खुर्च्याची किंमत 8640 रुपये होते. 6 डडान टेबलांची किंमत 53280 आहे, तर 6 खुर्चा व 3 टेबल यांची एकूण किंमत किती होईल ? A) 4380 B) 4260 C) 3180 D) 4960 57 / 10057) पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ? A) 3/4 B) 11/12 C) 8/9 D) 2/3 58 / 10058) 40 ते 70 पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती ? A) 1025 B) 1000 C) 1225 D) 825 59 / 10059) अधिकृत महाराष्ट्र गीताचे बोल कोणी लिहिले आहेत ? A) कुसुमाग्रज B) वि. दा. करंदीकर C) व. पु. काळे D) राजा बढे 60 / 10060) खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'गाय गुराख्याकडून बांधली जाते' A) प्रधानकर्तृक कर्मणी B) शक्य कर्मणी C) पुराण कर्मणी D) कर्मकर्तरी 61 / 10061) सौरभने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याच्य पोहण्याचा वेग 16 किमी प्रति तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहचला आणि प्रवाहाचा वेग 4 किमी प्रति तास असल्यास तो 800 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल ? A) 2 मिनीट 30 सेकंद B) 2 मिनीट 24 सेकंद C) 2 मिनीट 8 सेकंद D) 2 मिनीट 16 सेकंद 62 / 10062) जर X² + 4X + 4 = 36 तर X ची किंमत खालीलपैकी कोणती असू शकते ? A) 6 B) 9 C) 3 D) 4 63 / 10063) 54 किमी प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी उभ्या असलेल्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते, तर 270 मीटर लांबीचा एक पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल ? A) 30 सेकंद B) 81 सेकंद C) 18 सेकंद D) 24 सेकंद 64 / 10064) एका पिशवीत एक रुपयांची, 5 रुपयांची आणि 10 रुपयांची नाणी 2:3:1 या प्रमाणात आहेत. जर त्या नाण्यांची एकूण रक्कम 540 रुपये असल्यास, त्या पिशवीत 10 रुपयांची किती नाणी आहेत ? A) 40 B) 60 C) 45 D) 20 65 / 10065) 15 मजूर रोज 8 तास काम करूने एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील ? A) 6 B) 8 C) 10 D) 4 66 / 10066) 290 फळांपैकी 26 फळे खराब निघाली. उरलेल्या फळांपैकी एका डझन फळांची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर एकूण किती पेट्या तयार होतील ? A) 22 B) 23 C) 24 D) 21 67 / 10067) 'लाल घोटणे' या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ ओळखा. A) भांडण लावणे B) तहान लागणे C) शिव्या देणे D) मिळण्याची ईच्छा धरणे 68 / 10068) खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडा. विधान 1:1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे.विधान 2:0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. A) फक्त विधान 1 बरोबर B) फक्त विधान 2 बरोबर C) विधान 1 व 2 दोन्ही बरोबर D) दोन्ही विधाने चूक 69 / 10069) एका विद्यार्थिनीला 5 विषयांत सरासरी 72 गुण मिळाले परंतु फेरतपासणीनंतर असे आढळले की तिला एका विषयांत 94 गुण देण्याऐवजी चुकून 64 गुण देण्यात आले होते. तर फेरतपासणीनंतर तिच्या नवीन गुणांची सरासरी किती ? A) 80 B) 68 C) 78 D) 76 70 / 10070) एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर गेला. तेथून पूर्वेकडे 6 मीटर गेला. तेथून पुढे दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालत गेला. तर तो त्याच्या घरापासून किती अंतरायण पोहोचला आहे? A) 10 मीटर B) 8 मीटर C) 20 मीटर D) 6 मीटर 71 / 10071) A) 57 B) 20 C) 40 D) 41 72 / 10072) "भारूड" हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ? A) संत ज्ञानेश्वर B) संत तुकाराम C) संत एकनाथ D) संत जनाबाई 73 / 10073) खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत ? A) क्, ख् B) च्, छ् C) द्, ध् D) त्, थ् 74 / 10074) यापैकी कोणती नदी नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही ? A) गोदावरी B) वैतरणा C) चेराई D) वैनगंगा 75 / 10075) 'अॅ' व 'आॅ' हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली ? A) नरसिम्हा केळकर B) विष्णुशास्त्री चिपळूणकर C) गजानन माडगूळकर D) अरविंद मंगळूरकर 76 / 10076) सन 2024 साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न हा पुरस्कार घोषित झाला नाही ? A) चौधरी चरण सिंह B) कर्पूरी ठाकूर C) लालकृष्ण आडवाणी D) पद्या सुब्रमन्यम 77 / 10077) खालीलपैकी काव्यग्रंथ व कवीची अयोग्य जोडी ओळखा. A) केकावली -मोरोपंत B) ज्वाला आणि फुले - बाबा आमटे C) भावार्थदीपिका-वामन पंडित D) अभंगगाथा-संत तुकाराम 78 / 10078) खालीलपैकी कोणती स्वरसंधी अयोग्य आहे ? A) अ+ई =ऐ B) आ + उ = ओ C) अ + ए = ऐ D) आ + ऋ =अर् 79 / 10079) खालील शब्दांची योग्य आकारविल्हे मांडणी ओळखा. A) अनल, आंबा, अतिशय, अमृतध्वनी B) आंबा, अनल, अतिशय, अमृतध्वनी C) अमृतध्वनी, आंबा, अतिशय, अनल D) अतिशय, अनल, अमृतध्वनी, आंबा 80 / 10080) खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही ? A) नाम B) क्रियाविशेषण C) सर्वनाम D) क्रियापद 81 / 10081) बी.सी.जी. ही लस प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते ? A) कोरोना B) बर्ड फ्ल्यू C) क्षयरोग D) स्वाईन फ्ल्यू 82 / 10082) खालीलपैकी "लीळाचरित्र" हे साहित्य कोणी लिहिले आहे? A) मुकुंदराज B) रामदास स्वामी C) म्हाइंभट D) संत तुकाराम 83 / 10083) एका सांकेतिक भाषेत RAMESH हा शब्द MARHSE असा लिहिला, तर त्या भाषेत NAGESH हा शब्द कसा लिहिला जाईल ? A) NAGHSE B) GANESH C) GANHSE D) NAGEHS 84 / 10084) अरुण व दिपक यांच्या एक वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होते आणि जर त्यांच्या एक वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल, तर त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती ? A) 20 वर्षे B) 18 वर्षे C) 22 वर्षे D) 24 वर्षे 85 / 10085) A ही व्यक्ती B ची भाची आहे. A ही D ची मुलगी आहे. C ही B ची एकुलती एक बहीण आहे. तर D ही व्यक्ती B ची कोण लागते ? A) भाऊ B) भाचा C) भाऊजी D) पुतण्या 86 / 10086) खालील प्रश्नांमधील रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दसमूहाचा पर्याय निवडा.ab_aabb_caa_bb_cccaaaa_ A) cacca B) ccabb C) acbcb D) ababa 87 / 10087) खालील प्रश्नामध्ये पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांचा लावा.GOAL : HPBK : : POST : ? A) TSOP B) QPTS C) STPO D) QOST 88 / 10088) भारतीय राज्यघटना कोणत्या दिनांकापासून लागू झाली ? A) 26 जानेवारी 1950 B) 15 ऑगस्ट 1947 C) 26 नोव्हेंबर 1949 D) 26 डिसेंबर 1949 89 / 10089) प्रश्न - खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल ? ZABY, WDEV, TGHS, ?, NMAZ A) RIJQ B) RIQJ C) QJKP D) OJPK 90 / 10090) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.दिन दिनांकA) मराठी राजभाषा गौरव दिन 21 मार्चB) जागतिक महिला दिन 8 मार्चC) राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीD) कारगील विजय दिन 26 जुलै A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 91 / 10091) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.महापुरुषांची नावे त्यांचे जन्मठिकाणA) विनायक दामोदर सावरकर अमृतसरB) शहीद भगत सिंह भगुरC) लोकमान्य टिळक रत्नागिरीD) शिवराज हरी राजगुरू खेड A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 92 / 10092) आठ व्यक्ती M, N, O, P, Q, R, S आणि T एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करून बसल्या आहेत. R आणि P यांच्या मध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. Q आणि M मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच P आणि S मध्ये आहेत. O हा S चा शेजारी नसून S हा N च्या लगेच डावीकडे बसतो. Q हा R च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून R. हा उजव्या टोकापासून चौथ्या क्रमांकावर आहे. M हा ओळीच्या टोकाला बसतो,T हा Q च्या लगेच उजवीकडे बसतो. खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते? A) P B) Q C) R D) S 93 / 10093) एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम 8 पट किती वर्षांत होईल ? A) 16 वर्षे B) 12 वर्षे C) 24 वर्षे D) 18 वर्षे 94 / 10094) खाली दिलेल्या विधानांना अनुसरून योग्य तो पर्याय निवडाविधान 1: यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा गांधी हे होते.विधान 2 : दादाभाई नौरोजी यांनी रास्तगोफ्तार हे वृत्तपत्र सुरू केले.विधान 3 : न्यू इंडिया या वृत्तपत्राची सुरुवात पंडित नेहरू यांनी केली. A) फक्त विधान 2 व 3 बरोबर B) फक्त विधान 1 व 3 बरोबर C) फक्त विधान 1 व 2 बरोबर D) सर्व विधाने बरोबर 95 / 10095) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती आर्थिक आणीबाणीची घोषणा करू शकतात? A) कलम 350 B) कलम 360 C) कलम 370 D) कलम 356 96 / 10096) A) 694 B) 674 C) 664 D) 684 97 / 10097) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 98 / 10098) सन 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? A) सिंधुदुर्ग B) रत्नागिरी C) गोंदिया D) गडचिरोली 99 / 10099) मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ? A) मेंदू B) त्वचा C) छोटे आतडे D) मोठे आतडे 100 / 100100) भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूतान या देशाच्या सीमेलगत नाही ? A) नागालैंड B) पश्चिम बंगाल C) सिक्कीम D) अरुणाचल प्रदेश Your score isThe average score is 40% 0% Restart quiz
Nice
best
Successful
Nice
Sir previous year 10 quetion paper pdf miltil ka
online ahe dada pdf naiye
Nice