रायगड जिल्हा पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) रायगड जिल्हा पोलीस

1 / 100

1) A, Z, X, B, V, T, C, R, ?, ?

2 / 100

2) खडूला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला दगड म्हटले व दगडास फूल म्हटले, तर वर्गात कोण शिकविणार ?

3 / 100

3) एका सांकेतिक भाषेत Ramesh Reads Book म्हणजे 123, आणि Kapil Purchase Book म्हणजे 453 आणि Arjun Reads Novel म्हणजे 627. तर, Ramesh साठीचा अंक सांगा.

4 / 100

4)

5 / 100

5)

6 / 100

6) जर एका भाषेत PERCENTAGE 1423405674 व SCORE-83924 तर, TARGET=?

7 / 100

7)  SHOWCASE हा शब्द एका सांकेतिक भाषेत TJPYDCTG असा लिहितात. तर, त्याच सांकेतिक भाषेत ANTHONEY कसा लिहाल.

8 / 100

8) cdde_dd_c_de_d_e

9 / 100

9) PITD, ..............TMXH, VOZJ

10 / 100

10) एका शाळेत 45 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक व 1 शिपाई आहेत. जर त्या शाळेत एकूण सर्व जण मिळून 816 जण असतील तर त्या शाळेत शिक्षक किती आहेत ?

11 / 100

11) विधान 1: सर्व वह्या गाजर आहेत
विधान 2 :- सर्व गाजर नद्या आहेत
विधान 3 :- एकही नदी दगड नाही.
अनुमाने :-
1) काही वह्या दगड आहेत.
2) काही गाजर दगड आहेत.

3) काही नद्या वह्या आहेत.

12 / 100

12)

13 / 100

13) M ही D ची बहीण आहे. R हा D चा भाऊ आहे. F हा M चा वडील आहे व T. ही R. ची आई आहे. तर D हा T शी काय नाते ठेवतो?

14 / 100

14)

15 / 100

15) 9, 13, 11, 17, 14, 22, 18, 28, ... , ...

16 / 100

16) 5 मित्र असून रवी हा सतिशपेक्षा बुटका व राहुलपेक्षा उच आहे. कपिल हा विजयपेक्षा बुटका व राजूपेक्षा उंच आहे. राजु हा सतिशपेक्षा उंच आहे तर सर्वांत उंच व सर्वात बुटका यांची जोडी सांगा.

17 / 100

17) जर P म्हणजे + Q म्हणजे, - R म्हणजे X S म्हणजे ÷ तर, 32 S 8 P 13 Q 3R 5=?

18 / 100

18) जर घड्याळात 5 वाजून 36 मिनिटे झाली तर तासकाटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती ?°

19 / 100

19) जर 26 जानेवारी 2002 रोजी शनिवार होता तर 2009 सालचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल ?

20 / 100

20)  APD#M3X9YZ$2NTC@KLV87* ▲ U वरील मालिकेचा अभ्यास करुन पुढील प्रश्नाचे उत्तर दया.
P#: ▲7:: M9:?

21 / 100

21) एक वस्तू 300 रुपयांस विकल्याने 30 रु. तोटा झाला, तर शेकडा तोडा किती ?

22 / 100

22) 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के ?

23 / 100

23) आई व मुलगा यांच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयांतील फरक 25 वर्षे होता व 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 असेल तर 5 वर्षापूर्वीचे आईचे वय किती ?

24 / 100

24) एका व्यवहारात झालेला 10500 रु. नफा 'अ', 'ब' आणि 'क' या तिघांना अनुकमे 3:5:7 या प्रमाणात वाटल्यास 'क' ला मिळणारा वाटा किती रुपये ?

25 / 100

25) 15, X, 24 आणि 32 या चार संख्या प्रमाणात आहेत, तर x = किती?

26 / 100

26) एका इंजिन चोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग 18 किमी. व पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग 2.5 किमी आहे, तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्धचा ताशी वेग किती ?

27 / 100

27) ताशी 80 किमी वेगाने धावणारी 260 मी. लांबीची आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती ?

28 / 100

28) काही माणसे एक काम 18 दिवसांत पूर्ण करतात, जर माणसांची संख्या 2/3 केल्यास तर ते काम पूर्ण करण्यास आणखी किती दिवस लागतील ?

29 / 100

29) जर 30 म्हशींना लागणारे खाद्य 42 गायीना पुरते, तर 70 गायीना लागणारे खाद्य किती म्हशींना पुरेल ?

30 / 100

30) 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च 7800 रु. आहे; तर 90 विद्यार्थ्यांचा त्या सहलीचा एकूण खर्च किती ?

31 / 100

31) पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता ?

32 / 100

32) √42875 = ?

33 / 100

33) √0.0169 =?

34 / 100

34) एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात; तर त्या चाकाचे दीड मिनिटात किती फेरे होतील ?

35 / 100

35) 9 पेन्सिलीना 13.50 रु. पडतात; तर 54 रुपयांत किती डझन पेन्सिली येतील ?

36 / 100

36) एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते व 7 ने भागल्यास बाकी 3 उरते; तर ती संख्या कोणती ?

37 / 100

37) दोन संख्यांची बेरजेची चौपट बरोबर 112 आहे, यांपैकी एक 15 आहे; तर दुसरी कोणती ?

38 / 100

38)

39 / 100

39) व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?

40 / 100

40) 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती ?

41 / 100

41) मराठी भाषेचे 'शिवाजी' कोणास म्हटले जाते ?

42 / 100

42) 'जगात सर्वात सुखी असा कोण आहे?' या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते ?

43 / 100

43) वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते ?

44 / 100

44) खालीलपैकी धातुसाधित विशेषण ओळखा.

45 / 100

45) जेवताना कधीही बोलू नये. या वाक्यातील कृदंत ओळखा.

46 / 100

46) जनाबाई या शब्दातील 'ज' चा उच्चार............ आहे.

47 / 100

47) खालीलपैकी कोणता स्वर नाही ?

48 / 100

48) अलंकार ओळखा 'आभाळागत माया तुझी आम्हावरी राहदे!'

49 / 100

49) तोंडावाटे निधणाऱ्या मूल ध्वनीला ............म्हणतात

50 / 100

50) पुढील वाक्याचा काळ ओळखा, 'मी बरोबर सहा वाजता उठत जाईन.'

51 / 100

51) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा 'वडिलांनी मुलाला शाळेत घातला.'

52 / 100

52) मीठभाकर या समासाचा प्रकार ओळखा.

53 / 100

53) जसे कोल्ह्याची कोल्हेकुई, तसा मुंग्यांचा ......

54 / 100

54) जसे द्राक्षाचा घड असतो, तसे काजूची............. असते

55 / 100

55) 'चिखलात उमळलेले कमळ' 'या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा.

56 / 100

56) 'एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. 

57 / 100

57) 'आठ हात लाकूड, नऊ हात धलपी' या म्हणीचा अर्थ ओळखा.

58 / 100

58) 'अवडंबर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

59 / 100

59) विषाद' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

60 / 100

60) 'अनुध्वनी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

61 / 100

61) यमुना-गंगा नदीचा संगम कोठे होतो ?

62 / 100

62) भारताचा.............हा जगातील सर्वात मोठा त्रिभूज प्रदेश आहे.

63 / 100

63) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ?

64 / 100

64) कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा.......... ठिकाणी आहे.

65 / 100

65) या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत.

66 / 100

66) तांबडया मृदेसंदर्भातील विधाने पहा..

अ) ह्युमसचे प्रमाण जास्त असते.
ब) सेंद्रीय द्रव्याचे प्रमाण कमी असते.
क) अॅल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो.

67 / 100

67) खालीलपैकी कोणते खनिज लोहानिज नाही ?

68 / 100

68) कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?

69 / 100

69) ................या सरोवरांची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे.

70 / 100

70) महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे घोग्य क्रम लिहा.

71 / 100

71) महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत ?

72 / 100

72) कोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते ?

73 / 100

73) लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना............. यांनी केली.

74 / 100

74) भारत छोडो चळवळीत............यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले

75 / 100

75) बार्डोली सत्याग्रह............... यांच्या नेतृत्वाखाली झाला.

76 / 100

76) कोणत्या कायद्याने 'गव्हर्नर जनरल' आता 'व्हाईसचय' म्हणून ओळखला जाऊ लागला ?

77 / 100

77) लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण............ व्या घटनादुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आले.

78 / 100

78) भारतीय राज्यघटनेचे '51 अ' कशा संबंधित आहे ?

79 / 100

79) भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिश
राज्यघटनेतून घेतलेले नाही?

80 / 100

80) भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे 'वर्ष' मानले जाते ?

81 / 100

81) रायगड किल्ल्यावरील 'जय-विजय बुरुज' हे कोणत्या ठिकाणी आहेत ?

82 / 100

82) सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू कधी झाला ?

83 / 100

83) भिरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?

84 / 100

84) योग्य जोड्या जुळवा :-

1) चवदार तळे               अ) अलिबाग

2) कुलाबा किल्ला           ब) महाड

3) श्री बल्लाळेश्वर मंदिर   क) उरण

4) घारापुरी (एलिफंटा गुहा) ड) पाली

85 / 100

85) रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या दोन ठिकाणांना जोडणारा घाट कोणता ?

86 / 100

86) रायगड जिल्ह्यातील............. ही सर्वात मोठी खाडी आहे.

87 / 100

87) रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा.

88 / 100

88) 2021 पासून कोणता पक्षी याला 'रायगड जिल्हा पक्षी' म्हणून मान मिळालेला आहे ?

89 / 100

89) 02 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केला ?

90 / 100

90) 19 जुलै 2023 रोजी इर्शालवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती, सदर इर्शालवाडी हे रायगड जिल्ह्यातील गाव कोणत्या तालुक्यात आहे ?

91 / 100

91) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या मनू भाकर यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले ?

92 / 100

92) महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र प्रशिक्षणार्थी यांना प्रतिमाह किती विद्यावेतन देण्याची तरतूद आहे ?

93 / 100

93) नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 विश्वचषक अंतिम सामना येथे झाला.

94 / 100

94) महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते ?

95 / 100

95) संघ लोकसेवा आयोग (UPSC) चे सध्याचे अध्यक्ष कोण ?

96 / 100

96) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्यपदक जिंकले ?

97 / 100

97) योग्य जोड्या लावा.
अ) भारतीय दंड संहिता   1) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता
ब) भारतीय पुरावा फायदा   2) भारतीय साक्ष अधिनियम

क) फौजदारी प्रक्रिया संहिता 3) भारतीय न्याय संहिता

98 / 100

98) महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे ?

99 / 100

99) महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ?

100 / 100

100) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरीता होत्या ?

Your score is

The average score is 47%

0%

4 thoughts on “रायगड जिल्हा पोलीस शिपाई”

Leave a Reply to Bhavesh shinde Cancel reply