रायगड जिल्हा पोलीस शिपाई February 18, 2025February 18, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) रायगड जिल्हा पोलीस 1 / 1001) A, Z, X, B, V, T, C, R, ?, ? A) P,D B) E,O C) Q,B D) O,Q 2 / 1002) खडूला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला दगड म्हटले व दगडास फूल म्हटले, तर वर्गात कोण शिकविणार ? A) शिक्षक B) दगड़ C) खडू D) फूल 3 / 1003) एका सांकेतिक भाषेत Ramesh Reads Book म्हणजे 123, आणि Kapil Purchase Book म्हणजे 453 आणि Arjun Reads Novel म्हणजे 627. तर, Ramesh साठीचा अंक सांगा. A) 1 B) 2 C) 3 D) 4 4 / 1004) A) आकृती क्रमांक 1 B) आकृती क्रमांक 2 C) आकृती क्रमांक 3 D) आकृती क्रमांक 4 5 / 1005) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 6 / 1006) जर एका भाषेत PERCENTAGE 1423405674 व SCORE-83924 तर, TARGET=? A) 572845 B) 562746 C) 562745 D) 562845 7 / 1007) SHOWCASE हा शब्द एका सांकेतिक भाषेत TJPYDCTG असा लिहितात. तर, त्याच सांकेतिक भाषेत ANTHONEY कसा लिहाल. A) BPUJPPFA B) BPUJJPFA C) BPUJPFFA D) BPPUJPFA 8 / 1008) cdde_dd_c_de_d_e A) ccdde B) ccedd C) ddcce D) cedcd 9 / 1009) PITD, ..............TMXH, VOZJ A) RKVF B) QRKF C) RVKF D) KFVR 10 / 10010) एका शाळेत 45 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक व 1 शिपाई आहेत. जर त्या शाळेत एकूण सर्व जण मिळून 816 जण असतील तर त्या शाळेत शिक्षक किती आहेत ? A) 17 B) 18 C) 36 D) 34 11 / 10011) विधान 1: सर्व वह्या गाजर आहेतविधान 2 :- सर्व गाजर नद्या आहेतविधान 3 :- एकही नदी दगड नाही.अनुमाने :-1) काही वह्या दगड आहेत.2) काही गाजर दगड आहेत.3) काही नद्या वह्या आहेत. A) अनुमान 1,2 बरोबर B) फक्त 3 बरोबर C) अनुमान 1 3 बरोबर D) फक्त 1 बरोबर 12 / 10012) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 13 / 10013) M ही D ची बहीण आहे. R हा D चा भाऊ आहे. F हा M चा वडील आहे व T. ही R. ची आई आहे. तर D हा T शी काय नाते ठेवतो? A) मुलगी B) मुलगा C) आई D) मुलगा किंवा मुलगी 14 / 10014) A) 10 B) 12 C) 18 D) 24 15 / 10015) 9, 13, 11, 17, 14, 22, 18, 28, ... , ... A) 23,35 B) 23,38 C) 22, 36 D) 22, 35 16 / 10016) 5 मित्र असून रवी हा सतिशपेक्षा बुटका व राहुलपेक्षा उच आहे. कपिल हा विजयपेक्षा बुटका व राजूपेक्षा उंच आहे. राजु हा सतिशपेक्षा उंच आहे तर सर्वांत उंच व सर्वात बुटका यांची जोडी सांगा. A) विजय, राहुल B) राहुल, विजय C) राजू, राहुल D) रवी, कपिल 17 / 10017) जर P म्हणजे + Q म्हणजे, - R म्हणजे X S म्हणजे ÷ तर, 32 S 8 P 13 Q 3R 5=? A) 2 B) 70 C) 8 D) 6 18 / 10018) जर घड्याळात 5 वाजून 36 मिनिटे झाली तर तासकाटा व मिनिट काटा यांच्यातील कोन किती ?° A) 56° B) 48° C) 45° D) 52° 19 / 10019) जर 26 जानेवारी 2002 रोजी शनिवार होता तर 2009 सालचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल ? A) शुक्रवार B) रविवार C) सोमवार D) शनिवार 20 / 10020) APD#M3X9YZ$2NTC@KLV87* ▲ U वरील मालिकेचा अभ्यास करुन पुढील प्रश्नाचे उत्तर दया.P#: ▲7:: M9:? A) 8C B) VC C) 8K D) यापैकी नाही 21 / 10021) एक वस्तू 300 रुपयांस विकल्याने 30 रु. तोटा झाला, तर शेकडा तोडा किती ? A) 10% B) 11 1/9% C) 7 7/13% D) 9 1/11% 22 / 10022) 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के ? A) 8% B) 6% C) 5% D) 4% 23 / 10023) आई व मुलगा यांच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयांतील फरक 25 वर्षे होता व 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 असेल तर 5 वर्षापूर्वीचे आईचे वय किती ? A) 40 वर्षे B) 35 वर्षे C) 45 वर्षे D) 30 वर्षे 24 / 10024) एका व्यवहारात झालेला 10500 रु. नफा 'अ', 'ब' आणि 'क' या तिघांना अनुकमे 3:5:7 या प्रमाणात वाटल्यास 'क' ला मिळणारा वाटा किती रुपये ? A) रु.4900 B) रु.3500 C) रु.2100 D) रु.4200 25 / 10025) 15, X, 24 आणि 32 या चार संख्या प्रमाणात आहेत, तर x = किती? A) 18 B) 20 C) 25 D) 30 26 / 10026) एका इंजिन चोटीचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग 18 किमी. व पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग 2.5 किमी आहे, तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्धचा ताशी वेग किती ? A) 15.5 किमी/तास B) 20.5 किमी/तास C) 13 किमी/तास D) 23 किमो/तास 27 / 10027) ताशी 80 किमी वेगाने धावणारी 260 मी. लांबीची आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती ? A) 500 मी B) 740 मी. C) 1 किमी. D) 480 मी 28 / 10028) काही माणसे एक काम 18 दिवसांत पूर्ण करतात, जर माणसांची संख्या 2/3 केल्यास तर ते काम पूर्ण करण्यास आणखी किती दिवस लागतील ? A) 9 B) 6 C) 27 D) 12 29 / 10029) जर 30 म्हशींना लागणारे खाद्य 42 गायीना पुरते, तर 70 गायीना लागणारे खाद्य किती म्हशींना पुरेल ? A) 50 B) 48 C) 98 D) 45 30 / 10030) 65 विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च 7800 रु. आहे; तर 90 विद्यार्थ्यांचा त्या सहलीचा एकूण खर्च किती ? A) 10350 रु B) 11700 रु C) 12600 रु. D) 10800 रु 31 / 10031) पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता ? A) 7/6 B) 12/11 C) 19/18 D) 9/8 32 / 10032) √42875 = ? A) 35 B) 45 C) 25 D) 55 33 / 10033) √0.0169 =? A) 1.3 B) 0.13 C) 0.013 D) 0.0013 34 / 10034) एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे होतात; तर त्या चाकाचे दीड मिनिटात किती फेरे होतील ? A) 480 B) 1200 C) 1000 D) 720 35 / 10035) 9 पेन्सिलीना 13.50 रु. पडतात; तर 54 रुपयांत किती डझन पेन्सिली येतील ? A) 4 B) 4.5 C) 3 D) 3.5 36 / 10036) एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते व 7 ने भागल्यास बाकी 3 उरते; तर ती संख्या कोणती ? A) 58 B) 59 C) 67 D) 69 37 / 10037) दोन संख्यांची बेरजेची चौपट बरोबर 112 आहे, यांपैकी एक 15 आहे; तर दुसरी कोणती ? A) 14 B) 16 C) 12 D) 13 38 / 10038) A) 7 B) 15 C) 28 D) 21 39 / 10039) व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील ? A) 45 B) 36 C) 10 D) 18 40 / 10040) 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती ? A) 5050 B) 10100 C) 2550 D) 5000 41 / 10041) मराठी भाषेचे 'शिवाजी' कोणास म्हटले जाते ? A) गोपाळ गणेश आगरकर B) विष्णू शास्त्री चिपळूणकर C) कुसुमाग्रज D) बाळशास्त्री जांभेकर 42 / 10042) 'जगात सर्वात सुखी असा कोण आहे?' या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते ? A) जगात सर्व सुखी असा कोणी नाही B) जगात कोणीच दुखी नाही. C) जगात सर्व दुखी आहेत. D) जगात सर्व सुखी आहेत. 43 / 10043) वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते ? A) फुली B) झुली C) चुली D) मुली 44 / 10044) खालीलपैकी धातुसाधित विशेषण ओळखा. A) काळा फळा B) सुंदर गुलाब C) दहा वह्या D) पेटती काडी 45 / 10045) जेवताना कधीही बोलू नये. या वाक्यातील कृदंत ओळखा. A) जेवता B) ताना C) जेव D) जेवताना 46 / 10046) जनाबाई या शब्दातील 'ज' चा उच्चार............ आहे. A) दंततालव्य B) तालव्य C) दंत्य D) मूर्धन्य 47 / 10047) खालीलपैकी कोणता स्वर नाही ? A) उ B) अ C) ए D) ख 48 / 10048) अलंकार ओळखा 'आभाळागत माया तुझी आम्हावरी राहदे!' A) दृष्टांत B) रुपक C) उपमा D) अनन्वय 49 / 10049) तोंडावाटे निधणाऱ्या मूल ध्वनीला ............म्हणतात A) शब्द B) वाक्य C) वर्ण D) स्वर 50 / 10050) पुढील वाक्याचा काळ ओळखा, 'मी बरोबर सहा वाजता उठत जाईन.' A) साधा भविष्यकाळ B) पूर्ण भविष्ाफाळ C) रीति भविष्यकाळ D) यापैकी नाही. 51 / 10051) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा 'वडिलांनी मुलाला शाळेत घातला.' A) कर्तृ-कर्म संकर प्रयोग B) कर्म-भाव संकर प्रयोग C) कर्तृ-भाव संकर प्रयोग D) भाव - कर्तरी प्रयोग 52 / 10052) मीठभाकर या समासाचा प्रकार ओळखा. A) इतरेतर द्वंद्व समास B) वैकल्पिक द्वंद्व समास C) समाहार द्वंद्व समास D) यापैकी नाही 53 / 10053) जसे कोल्ह्याची कोल्हेकुई, तसा मुंग्यांचा ...... A) गुंजारव B) कलरव C) घळघळ D) भळभळ 54 / 10054) जसे द्राक्षाचा घड असतो, तसे काजूची............. असते A) जाळी B) गाथण C) रास D) कुंज 55 / 10055) 'चिखलात उमळलेले कमळ' 'या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. A) पाणंद B) मनोहर C) मीनाक्षी D) पंकज 56 / 10056) 'एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. A) अन्योक्ती B) तितिक्षा C) बल्कल D) अजागळ 57 / 10057) 'आठ हात लाकूड, नऊ हात धलपी' या म्हणीचा अर्थ ओळखा. A) मूर्खपणाची अतिशयोक्ती B) अडाणी माणसात एखादा शहाणा माणूस असणे C) एका संकटातून मोठ्या संकटात सापडणे D) प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. 58 / 10058) 'अवडंबर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. A) आशा B) आधुनिक C) डळमळीत D) साधेपणा 59 / 10059) विषाद' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. A) विश्वास B) संहार C) दुःख D) सशक्त 60 / 10060) 'अनुध्वनी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. A) गडगडाट B) प्रत्यंतर C) अनुकूल D) अनाठायी 61 / 10061) यमुना-गंगा नदीचा संगम कोठे होतो ? A) हरिद्वार B) अलाहाबाद C) आग्रा D) मीरत 62 / 10062) भारताचा.............हा जगातील सर्वात मोठा त्रिभूज प्रदेश आहे. A) वृंदावन B) राजमुंद्री C) सुंदरबन D) मछलीपट्टणम 63 / 10063) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते ? A) वीर B) राधानगरी C) कोयना D) खोपोली 64 / 10064) कोकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा.......... ठिकाणी आहे. A) करबुडे B) मालवण C) राजापूर D) वेंगुर्ला 65 / 10065) या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत. A) जंजिरा B) कर्नाळा C) रायगड D) लिंगाणा 66 / 10066) तांबडया मृदेसंदर्भातील विधाने पहा..अ) ह्युमसचे प्रमाण जास्त असते.ब) सेंद्रीय द्रव्याचे प्रमाण कमी असते.क) अॅल्युमिनियम ऑक्साईडमुळे तांबडा रंग प्राप्त होतो. A) विधान अ आणि ब बरोबर आहेत B) विधान ब आणि क बरोबर आहेत C) विधान अ आणि ब बरोबर नाहीत D) विधान अ आणि क बरोबर नाहीत 67 / 10067) खालीलपैकी कोणते खनिज लोहानिज नाही ? A) हेमेटाईट B) लिमोनाईट C) लिग्नाईट D) मंभेिटाइट 68 / 10068) कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ? A) उल्हास B) वैतरणा C) कुंडलिका D) वरीलपैकी कोणतीही नाही 69 / 10069) ................या सरोवरांची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे. A) चिलका B) लोणार C) सांभार D) पुलिकेत 70 / 10070) महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे घोग्य क्रम लिहा. A) तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी B) दाभोळ, राजापुरी, तेरेखोल, विजयदुर्ग C) विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी, तेरेखोल D) राजापुरी, तेरेखोल, बिजयदुर्ग, दाभोळ 71 / 10071) महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत ? A) 5 B) 6 C) 7 D) 8 72 / 10072) कोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते ? A) हरिजन B) मूकनायक C) समता D) प्रबुद्ध भारत 73 / 10073) लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना............. यांनी केली. A) लाला हरदयाळ B) श्यामजी कृष्ण वर्मा C) स्वातंत्र्यवीर सावरकर D) सुभाषचंद्र बोस 74 / 10074) भारत छोडो चळवळीत............यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले A) नरदेव शास्त्री B) उमाजी नाईक C) नाना पाटील D) गणपतराव कथेले 75 / 10075) बार्डोली सत्याग्रह............... यांच्या नेतृत्वाखाली झाला. A) सरदार पटेल B) महात्मा गांधी C) विनोबा भावे D) महादेव देसाई 76 / 10076) कोणत्या कायद्याने 'गव्हर्नर जनरल' आता 'व्हाईसचय' म्हणून ओळखला जाऊ लागला ? A) 1858 B) 1957 C) 1861 D) 1919 77 / 10077) लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण............ व्या घटनादुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आले. A) 103 B) 101 C) 106 D) 105 78 / 10078) भारतीय राज्यघटनेचे '51 अ' कशा संबंधित आहे ? A) मूलभूत कर्तव्ये B) मूलभूत हक्क C) मार्गदर्शक तत्त्वे D) राष्ट्रपती 79 / 10079) भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये ब्रिटिशराज्यघटनेतून घेतलेले नाही? A) सरकारचे सांसदीय स्वरूप B) सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप C) कायद्याचे राज्य D) समवर्ती सूची 80 / 10080) भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे 'वर्ष' मानले जाते ? A) 1 जानेवारी ते 31 डिसेंबर B) 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर C) 1 जुलै ते 30 जून D) 1 एप्रिल ते 31 मार्च 81 / 10081) रायगड किल्ल्यावरील 'जय-विजय बुरुज' हे कोणत्या ठिकाणी आहेत ? A) नाणे दरवाजा B) चित्त दरवाजा C) महादरवाजा D) राजसदर 82 / 10082) सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू कधी झाला ? A) 4 जुलै 1749 B) 5 जून 1729 C) 5 जून 1749 D) 4 जुलै 1729 83 / 10083) भिरा जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ? A) माणगाव B) म्हसळा C) कर्जत D) सुधागड 84 / 10084) योग्य जोड्या जुळवा :-1) चवदार तळे अ) अलिबाग2) कुलाबा किल्ला ब) महाड3) श्री बल्लाळेश्वर मंदिर क) उरण4) घारापुरी (एलिफंटा गुहा) ड) पाली A) 1-अ, 2ब, 3-क, 4-ड B) 1-ब, 2-अ, 3-ड, 4-क C) 1-क, 2-ड, 3-अ, 4-ब D) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ 85 / 10085) रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या दोन ठिकाणांना जोडणारा घाट कोणता ? A) वरंधा घाट B) अंबेनळी घाट C) घोणसे घाट D) कशेडी घाट 86 / 10086) रायगड जिल्ह्यातील............. ही सर्वात मोठी खाडी आहे. A) धरमतरची खाडी B) वसईची खाडी C) मनोरेची खाडी D) तेरेखोलची खाडी 87 / 10087) रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. A) कुंडलिका, अंबा, पाताळगंगां, सावित्री B) पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री C) पाताळगंगा, कुंडलिका, अंबा, सावित्री D) सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा 88 / 10088) 2021 पासून कोणता पक्षी याला 'रायगड जिल्हा पक्षी' म्हणून मान मिळालेला आहे ? A) हरियाल B) सातक C) सातभाई D) तिबोटी खंड्या 89 / 10089) 02 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केला ? A) कारतलब खान B) सिद्दी मसुद C) इनायत खान D) अफजल खान 90 / 10090) 19 जुलै 2023 रोजी इर्शालवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती, सदर इर्शालवाडी हे रायगड जिल्ह्यातील गाव कोणत्या तालुक्यात आहे ? A) उरण B) कर्जत C) खालापूर D) पेण 91 / 10091) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या मनू भाकर यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्यपदक जिंकले ? A) 25 मी पिस्टल B) 10 मी एअर पिस्टल C) 50 मी पिस्टल D) यापैकी नाही 92 / 10092) महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र प्रशिक्षणार्थी यांना प्रतिमाह किती विद्यावेतन देण्याची तरतूद आहे ? A) 7500 रुपये B) 10000 रुपये C) 12500 रुपये D) 15000 रुपये 93 / 10093) नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 विश्वचषक अंतिम सामना येथे झाला. A) ब्रिस्बेन B) बार्बाडोस C) केपटाउन D) डर्बन 94 / 10094) महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते ? A) राजपथ B) पोलीसनामा C) दक्षता D) भगीरथ 95 / 10095) संघ लोकसेवा आयोग (UPSC) चे सध्याचे अध्यक्ष कोण ? A) श्री. संजय वर्मा B) श्रीमती अलका सिरोही C) श्री. मनोज सोनी D) श्रीमती प्रिती सुदान 96 / 10096) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणास पराभूत करून कांस्यपदक जिंकले ? A) नेदरलँड B) जर्मनी C) स्पेन D) पाकिस्तान 97 / 10097) योग्य जोड्या लावा.अ) भारतीय दंड संहिता 1) भारतीय नागरीक सुरक्षा संहिताब) भारतीय पुरावा फायदा 2) भारतीय साक्ष अधिनियमक) फौजदारी प्रक्रिया संहिता 3) भारतीय न्याय संहिता A) अ 1, ब 2, क- 3 B) अ-2, ब-3, क- 1 C) अ-3, ब-2, क- 1 D) अ 1, ब 3, क-2 98 / 10098) महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे ? A) 21 ते 60 वर्ष B) 18 ते 60 वर्ष C) 21 ते 65 वर्ष D) 18 ते 65 वर्ष 99 / 10099) महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ? A) रमेश बैस B) सी. पी. राधाकृष्णन C) भगतसिंग कोश्यारी D) हरिभाऊ बागडे. 100 / 100100) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरीता होत्या ? A) 16 व्या B) 18 व्या C) 20 व्या D) 15 व्या Your score isThe average score is 47% 0% Restart quiz
Korde kishor
Good
Vav
Vav