नागपूर शहर पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव पेपर 2022-23(नागपूर शहर पोलीस )

1 / 100

1)

2 / 100

2)

3 / 100

3)

4 / 100

4)

5 / 100

5)

6 / 100

6)

7 / 100

7)

8 / 100

8)

9 / 100

9)

10 / 100

10) केप्लरचे नियम (Kepler's Law) हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत ?

11 / 100

11) भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शाखीय उपकरण कोणते ?

12 / 100

12) 'आधारकार्ड' चे नोंदणीकरण ...............ही संस्था करते

13 / 100

13) जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय................या ठिकाणी आहे. 

14 / 100

14) 'बुल्स (Bulls) आणि 'बिअर्स (Bears)' या संज्ञा कशाशी संबंधित आहेत?

15 / 100

15) खालील चार शब्दांमधून 'पत्नी' या अर्थाचा शब्द शोधा.

16 / 100

16) संधी करा. पुनः + जन्म

17 / 100

17) 'वाघ्या' या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय निवडा.

18 / 100

18) 'मी गावाला जात आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा ?

19 / 100

19) 'आज दुकान बंद आहे' या वाक्याचा प्रकार कोणता ?

20 / 100

20) 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात, तर 10 कारागीर 350 वस्तू किती दिवसात तयार करतील ?

21 / 100

21) एका सरळ रोडवर चोर व पोलीस यांच्यातील अंतर जर 100 मीटर असेल आणि चोराचा वेग 8 किमी / तास व पोलिसाचा वेग 10 किमी / तास असेल, तर तो पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल ?

22 / 100

22) एका चॅरीटी शोसाठी (पोलीसांतर्फे) 420 तिकिटे विकली गेली. या तिकिटातील अर्धी तिकिटे 5 रुपये दराने, एक तृतीयांश तिकिटे 3 रुपये दराने आणि उर्वरित तिकिटे 2 रु दराने विकली. तर एकूण प्राप्त रक्कम किती ?

23 / 100

23) 25 से 37 मधील सम संख्याची सरासरी किती ?

24 / 100

24) 'मिशन इंद्रधनुष' कशाशी संबंधित आहे ?

25 / 100

25) सन 2020 टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे?

26 / 100

26) बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात', हे कशामध्ये स्पष्ट केले आहे ?

27 / 100

27) पुढीलपैकी महाराष्ट्राचे महाधिवक्त कोण आहेत ?

28 / 100

28) अविनाश मुकुंद साबळे हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत ?

29 / 100

29) 'अ', 'ब' आणि 'क' यांच्या वयांची बेरीज 88 वर्षे आहे, तर चार वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती ?

30 / 100

30) एका महिन्याचा सातवा दिवस हा शुकवारपूर्वी चार दिवस आहे, तर त्या महिन्याचा एकोणिसावा दिवस कोणता असेल ?

31 / 100

31) 1 जानेवारी 2020 ला बुधवार होता, तर 31 डिसेंबर 2022 ला कोणता वार येईल ?

32 / 100

32) विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैध राहते ?

33 / 100

33) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन..............या शहरात होते.

34 / 100

34) राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ.............हे देतात.

35 / 100

35) नागपूर जिल्ह्यामध्ये...................येथे कटक मंडळ (कॅन्टोन्मेंट) अस्तित्वात आहे.

36 / 100

36) 2024 समर ऑलिंपिक्स स्पर्धा ...................या शहरामध्ये पार पडत आहेत.

37 / 100

37) 'जो, जी, जे, ज्या' ही ..............सर्वनामे आहेत.

38 / 100

38) खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

39 / 100

39) 'रायगड किल्ला प्रचंड आहे', या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा.

40 / 100

40) 'देवापुढे सतत जळणारा दिवा' या शब्दसमूहासाठी समर्पक शब्दाची निवड करा.

41 / 100

41) खालीलपैकी समान अर्थाच्या म्हणी ओळखा.

1)पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा

2)शेरास सव्वाशेर

3)चोराच्या मनात चांदणे

4)आवळा देऊन कोहळा काढणे

42 / 100

42) खालील समानतेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती दोन चिन्हे क्रमाने येतील ?

98=2 ? 8 ? 12

43 / 100

43) त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 68.8° आणि 57.2° असल्यास तिसऱ्या कोनाचे माप किती ?

44 / 100

44) जर 17/18 = a व 18/19 = b असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ?

45 / 100

45) दोन संख्यांचा म.सा.वि. व ल.सा.वि. अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्या 3:4 या प्रमाणात असतील, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

46 / 100

46) भारतामध्ये बॉक्साइटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?

47 / 100

47) भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे ?

48 / 100

48) यापैकी कोणत्या राजाला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते ?

49 / 100

49) जगप्रसिद्ध मसईमारा राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या देशामध्ये आहे ?

50 / 100

50) भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते ?

51 / 100

51) शेजारच्या व्यक्तीची ओळख करुन देताना एक स्री म्हणाली, त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. तर त्या स्रीचे त्या पुरुषाशी नाते काय ?

52 / 100

52) संदीपला तीन बहिणी व तीन भाऊ आहेत. संध्याला दोन बहिणी व तीन भाऊ आहेत. सचिन संध्याचा भाऊ आहे, व संदीपची बहिण सरला आहे; तर सर्वात जास्त भाऊ खालील पैकी कोणाला आहेत ?

53 / 100

53) एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या 30 आहे व त्यांच्या पायांची संख्या 96 आहे तर मोर आणि ससे यांची अनुक्रमे संख्या किती ?

54 / 100

54) 'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा.

55 / 100

55) 'ओनामा' या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता ?

56 / 100

56) अशुध्द शब्द ओळखा.

57 / 100

57) दोन शब्द जोडतांना कोणते चिन्ह वापरतात ?

58 / 100

58) पुढील वाक्यातील क्रियाविशेषण शोधा.

'सदासर्वदा योग तुझा घडावा.'

59 / 100

59) विधान:-

सर्व कागद, झाडे आहेत

सर्व झाडे, दगड आहेत

अनुमान:- 

I) सर्व झाडे कागद आहेत

II) सर्व कागद दगड आहेत

60 / 100

60) 'तोतलाडोह' धरण हे ....................या जिल्ह्यामध्ये आहे.

61 / 100

61) उल्कापातामुळे तयार झालेले 'लोणार सरोवर' ....................या जिल्ह्यामध्ये आहे.

62 / 100

62) क्षेत्रफळानुसार ................हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे.

63 / 100

63) भारताची प्रमाणवेळ ग्रीनवीच येथील वेळेपेक्षा..................इतक्या वेळाने पुढे आहे.

64 / 100

64) चुकीची जोडी ओळखा,

65 / 100

65) एक किलोबाईट म्हणजे.............. ?

66 / 100

66) एका पुस्तकाची छापील किंमत रु.180 असून ते रु.153 ला विकले तर शेकडा सूट काढा?

67 / 100

67) एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रु तोटा झाला. तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती ?

68 / 100

68) वंदना आणि रेखा दोघी पोलीस भर्तीमध्ये गेल्या. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% ने कमी आहे. तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा ...........% ने जास्त आहे.

69 / 100

69) यापैकी कोणती भारतीय व्यक्ती जागतिक बँक समुहाचे अध्यक्ष आहेत ?

70 / 100

70) महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ?

71 / 100

71) जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता आहे ?

72 / 100

72) खालीलपैकी भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत ?

73 / 100

73) यापैकी भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण आहे ?

74 / 100

74) जर CRICKET म्हणजे PZLPSAQ तर KICK = ?

75 / 100

75) योग्य पर्याय निवडा.
8: 32 :: 16 : ?

76 / 100

76) अंकमालिका पूर्ण करा.

1, 2, 1, 2, 4, 3, 3, 6, 5, ?,?,?

77 / 100

77) खालील अक्षरमाला पुर्ण करा
AZYB, CXWD, EVUF, ?, IRQJ

78 / 100

78) केंद्र सरकारने तीन नवीन कायदे संमत केले असून त्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली आहे ?

79 / 100

79) यापैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे ?

80 / 100

80) ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटीसोबत पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने मुख्य भुमिका बजावली ?

81 / 100

81) यापैकी कोण इस्त्रोचे सध्याचे चेअरमन आहेत ?

82 / 100

82) नागपूर पोलीस आयुक्त हद्दीमध्ये किती पोलीस स्टेशन आहेत ?

83 / 100

83) रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती ?

84 / 100

84) एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभी होती तितक्याच रांगा होत्या. मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी उभ्या असलेल्या मुलांची संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा.

85 / 100

85) खालील संख्या मालिकेत विसावी (T 20) संख्या कोणती ?

24, 21, 18, 15, 12,.......................

86 / 100

86) रोमन संख्या चिन्हानुसार XVII + IX - IV + C = ?

87 / 100

87) 'मोठा वाडा' यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

88 / 100

88) मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. वरील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

89 / 100

89) खाली दिलेल्या संख्या विशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगणारा योग्य पर्याय कोणता ?

साठावे वर्ष, अर्धा तास, दुहेरी रंग, एकेक मुलगा, काही पक्षी.

 

90 / 100

90) खालीलपैकी कोणता शब्द हा नामाचे अनेकवचन नाही?

91 / 100

91) खालीलपैकी कोणता मूर्धन्य वर्ण आहे ?

92 / 100

92) योग्य पर्याय निवडा
50 वर्ष : सुवर्ण :: 60 वर्ष : ?

93 / 100

93) गटात न बसणारा शब्द ओळखा.

94 / 100

94) '$' म्हणजे '+', '#' म्हणजे '-' , '@' म्हणजे '×' आणि '*' म्हणजे '÷' तर 16$54@5#72*8=? 

95 / 100

95) जर 8 × 2 = 4 ,8 × 4 = 2, 16 × 8 = 2 तर 32 x 2=?

96 / 100

96) खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही ?

97 / 100

97) .................या किल्ल्याचे अगोदरचे नाव 'कोंडाणा / कोंढाणा असे होते.

98 / 100

98) रामकृष्ण मिशनची स्थापना..............यांनी केली.

99 / 100

99) महाराष्ट्रातील..................हे नगर सातवाहनांची राजधानी होते.

100 / 100

100) ............यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरूपंथसाहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत.

Your score is

The average score is 43%

0%

5 thoughts on “नागपूर शहर पोलीस शिपाई”

Leave a Reply to Vishal wankhade Cancel reply