नागपूर शहर पोलीस शिपाई February 18, 2025February 12, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव पेपर 2022-23(नागपूर शहर पोलीस ) 1 / 1001) A) 1 B) 1365 C) 1997 D) 1002 2 / 1002) A) पर्याय B B) पर्याय D C) पर्याय A D) पर्याय C 3 / 1003) A) पर्याय B B) पर्याय A C) पर्याय D D) पर्याय C 4 / 1004) A) 0 B) 125 C) 25 D) 5 5 / 1005) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 6 / 1006) A) 3 B) 9 C) 1 D) 2 7 / 1007) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 8 / 1008) A) 8 B) 7 C) 6 D) 5 9 / 1009) A) 5 B) 10 C) 20 D) 16 10 / 10010) केप्लरचे नियम (Kepler's Law) हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत ? A) कार्य आणि ऊर्जा B) रासायनिक अभिक्रिया C) ग्रहांची गती D) मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण 11 / 10011) भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शाखीय उपकरण कोणते ? A) फॅदोमीटर B) सिस्मोग्राफ C) गॅल्व्हानो मीटर D) रडार 12 / 10012) 'आधारकार्ड' चे नोंदणीकरण ...............ही संस्था करते A) CRISIL B) IRDAI C) UIDAI D) PFRDA 13 / 10013) जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय................या ठिकाणी आहे. A) रोम B) केपटाऊन C) अॅमस्टरडॅम D) जिनिव्हा 14 / 10014) 'बुल्स (Bulls) आणि 'बिअर्स (Bears)' या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? A) आर. बी. आय. (RBI) B) शेअर बाजार C) काळी / समांतर अर्थव्यवस्था D) करचुकवेगिरी 15 / 10015) खालील चार शब्दांमधून 'पत्नी' या अर्थाचा शब्द शोधा. A) दार B) दारा C) दर D) दरा 16 / 10016) संधी करा. पुनः + जन्म A) पुन्हाजन्म B) पुनर्जन्म C) पुर्नजन्म D) पुर्णजन्म 17 / 10017) 'वाघ्या' या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय निवडा. A) वाघीण B) वाघी C) मुरळी D) मुरळीण 18 / 10018) 'मी गावाला जात आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा ? A) प्रयोजक क्रियापद B) अकर्मक क्रियापद C) शक्य क्रियापद D) संयुक्त क्रियापद 19 / 10019) 'आज दुकान बंद आहे' या वाक्याचा प्रकार कोणता ? A) संयुक्त वाक्य B) मिश्र वाक्य C) केवल वाक्य D) यापैकी नाही 20 / 10020) 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात, तर 10 कारागीर 350 वस्तू किती दिवसात तयार करतील ? A) 7 B) 9 C) 10 D) 13 21 / 10021) एका सरळ रोडवर चोर व पोलीस यांच्यातील अंतर जर 100 मीटर असेल आणि चोराचा वेग 8 किमी / तास व पोलिसाचा वेग 10 किमी / तास असेल, तर तो पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल ? A) 2 मिनीट B) 3 मिनीट C) 4 मिनीट D) 6 मिनीट 22 / 10022) एका चॅरीटी शोसाठी (पोलीसांतर्फे) 420 तिकिटे विकली गेली. या तिकिटातील अर्धी तिकिटे 5 रुपये दराने, एक तृतीयांश तिकिटे 3 रुपये दराने आणि उर्वरित तिकिटे 2 रु दराने विकली. तर एकूण प्राप्त रक्कम किती ? A) 100 रु B) 1540 रु C) 1610 रु D) 2000 रु 23 / 10023) 25 से 37 मधील सम संख्याची सरासरी किती ? A) 30 B) 31 C) 29 D) 32 24 / 10024) 'मिशन इंद्रधनुष' कशाशी संबंधित आहे ? A) अनौपचारिक कर्मचारी B) महिला सुरक्षा C) लसीकरण D) शेती उत्पादन वाढविणे 25 / 10025) सन 2020 टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे? A) राष्ट्रीय रायफल्स B) आसाम रायफल्स C) राजपुताना रायफल्स D) यापैकी नाही 26 / 10026) बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात', हे कशामध्ये स्पष्ट केले आहे ? A) न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे B) न्यूटनच्या दुसऱ्या नियमाद्वारे C) न्यूटनच्या तिसऱ्या नियमाद्वारे D) संवेग संवर्धनाच्या तत्वानुसार 27 / 10027) पुढीलपैकी महाराष्ट्राचे महाधिवक्त कोण आहेत ? A) एस. एस. सिंघवी B) दुष्यंत दवे C) आशुतोष कुंभकोणी D) डॉ. बिरेद्र सराव 28 / 10028) अविनाश मुकुंद साबळे हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत ? A) 3000 मी. स्टीपलचेस B) 110 मी. हर्डल्स धावणे C) 10000 मी. धावणे D) ट्रीपल जम्प 29 / 10029) 'अ', 'ब' आणि 'क' यांच्या वयांची बेरीज 88 वर्षे आहे, तर चार वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती ? A) 75 B) 76 C) 68 D) 77 30 / 10030) एका महिन्याचा सातवा दिवस हा शुकवारपूर्वी चार दिवस आहे, तर त्या महिन्याचा एकोणिसावा दिवस कोणता असेल ? A) शनिवार B) सोमवार C) रविवार D) बुधवार 31 / 10031) 1 जानेवारी 2020 ला बुधवार होता, तर 31 डिसेंबर 2022 ला कोणता वार येईल ? A) सोमवार B) मंगळवार C) शनिवार D) रविवार 32 / 10032) विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैध राहते ? A) 6 महिन्यांपर्यंत B) 3 महिन्यांपर्यंत C) वैध राहत नाही D) 1 वर्षापर्यंत 33 / 10033) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन..............या शहरात होते. A) मुंबई B) पुणे C) कोल्हापूर D) नागपूर 34 / 10034) राज्यपाल यांना पदाची व गोपनीयतेची शपथ.............हे देतात. A) राष्ट्रपती B) मुख्यमंत्री C) मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय D) विधानसभा अध्यक्ष 35 / 10035) नागपूर जिल्ह्यामध्ये...................येथे कटक मंडळ (कॅन्टोन्मेंट) अस्तित्वात आहे. A) कामठी B) रामटेक C) सावनेर D) कोराडी 36 / 10036) 2024 समर ऑलिंपिक्स स्पर्धा ...................या शहरामध्ये पार पडत आहेत. A) न्यूयॉर्क B) पॅरिस C) लंडन D) म्युनिच 37 / 10037) 'जो, जी, जे, ज्या' ही ..............सर्वनामे आहेत. A) दर्शक B) आत्मवाचक C) संबंधी D) अनिश्चित 38 / 10038) खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय ओळखा. A) किंवा, अथवा, अन्यथा B) केवळ, फक्त, मात्र C) अहाहा, अबब, वाहवा D) यापैकी नाही 39 / 10039) 'रायगड किल्ला प्रचंड आहे', या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा. A) अव्ययसाधित विशेषण B) विधी विशेषण C) पूर्व विशेषण D) नामसाधित विशेषण 40 / 10040) 'देवापुढे सतत जळणारा दिवा' या शब्दसमूहासाठी समर्पक शब्दाची निवड करा. A) लामणदिवा B) निरांजन C) समई D) नंदादीप 41 / 10041) खालीलपैकी समान अर्थाच्या म्हणी ओळखा.1)पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा2)शेरास सव्वाशेर3)चोराच्या मनात चांदणे4)आवळा देऊन कोहळा काढणे A) (1), (2), व (4) B) 2) व (4) C) (1) व (4) D) यापैकी नाही. 42 / 10042) खालील समानतेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती दोन चिन्हे क्रमाने येतील ?98=2 ? 8 ? 12 A) ×+ B) ×× C) ÷× D) +× 43 / 10043) त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 68.8° आणि 57.2° असल्यास तिसऱ्या कोनाचे माप किती ? A) 58° B) 54° C) 55° D) 57° 44 / 10044) जर 17/18 = a व 18/19 = b असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ? A) b<a B) a-b<0 C) a/b = 17/19 D) ab = 19/17 45 / 10045) दोन संख्यांचा म.सा.वि. व ल.सा.वि. अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्या 3:4 या प्रमाणात असतील, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? A) 6 B) 12 C) 18 D) 72 46 / 10046) भारतामध्ये बॉक्साइटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ? A) ओडिशा B) महाराष्ट्र C) राजस्थान D) छत्तीसगढ़ 47 / 10047) भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे ? A) 543 B) 648 C) 888 D) 1000 48 / 10048) यापैकी कोणत्या राजाला भारताचे सिकंदर म्हणून ओळखले जाते ? A) राजा अशोक B) राजा समुद्रगुम C) बादशहा अकबर D) राजा हर्षवर्धन 49 / 10049) जगप्रसिद्ध मसईमारा राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या देशामध्ये आहे ? A) केनिया B) झिम्बाब्वे C) दक्षिण आफ्रिका D) इथियोपिया 50 / 10050) भारतात सर्वात जास्त बाजरीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते ? A) गुजरात B) महाराष्ट्र C) राजस्थान D) मध्य प्रदेश 51 / 10051) शेजारच्या व्यक्तीची ओळख करुन देताना एक स्री म्हणाली, त्याचे वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचे सासरे आहेत. तर त्या स्रीचे त्या पुरुषाशी नाते काय ? A) सासू - जावई B) सून - सासरा C) नवरा-बायको D) बहीण-भाऊ 52 / 10052) संदीपला तीन बहिणी व तीन भाऊ आहेत. संध्याला दोन बहिणी व तीन भाऊ आहेत. सचिन संध्याचा भाऊ आहे, व संदीपची बहिण सरला आहे; तर सर्वात जास्त भाऊ खालील पैकी कोणाला आहेत ? A) सरला B) संदीप C) संध्या D) सचिन 53 / 10053) एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या 30 आहे व त्यांच्या पायांची संख्या 96 आहे तर मोर आणि ससे यांची अनुक्रमे संख्या किती ? A) 12,18 B) 10,19 C) 11,19 D) 18,12 54 / 10054) 'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा. A) विशेषण B) नाम C) सर्वनाम D) भाववाचक नाम 55 / 10055) 'ओनामा' या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता ? A) दुटप्पी धोरण B) खूप मार देणे C) एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे D) अगदी लहान असणे 56 / 10056) अशुध्द शब्द ओळखा. A) अनुरक्त B) कूपमंडूक C) अनुत्तीर्ण D) आशिर्वाद 57 / 10057) दोन शब्द जोडतांना कोणते चिन्ह वापरतात ? A) योग्य चिन्ह B) संयोग चिन्ह C) योग चिन्ह D) अर्धविराम 58 / 10058) पुढील वाक्यातील क्रियाविशेषण शोधा. 'सदासर्वदा योग तुझा घडावा.' A) योग B) सदासर्वदा C) तुझा D) घडावा 59 / 10059) विधान:-सर्व कागद, झाडे आहेत सर्व झाडे, दगड आहेतअनुमान:- I) सर्व झाडे कागद आहेतII) सर्व कागद दगड आहेत A) फक्त I बरोबर B) फक्त II बरोबर C) सर्व बरोबर D) सर्व चूक 60 / 10060) 'तोतलाडोह' धरण हे ....................या जिल्ह्यामध्ये आहे. A) गोंदिया B) नागपूर C) चंद्रपूर D) गडचिरोली 61 / 10061) उल्कापातामुळे तयार झालेले 'लोणार सरोवर' ....................या जिल्ह्यामध्ये आहे. A) बुलढाणा B) यवतमाळ C) जळगाव D) वर्धा 62 / 10062) क्षेत्रफळानुसार ................हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे. A) हरियाणा B) गोवा C) मणिपूर D) त्रिपुरा 63 / 10063) भारताची प्रमाणवेळ ग्रीनवीच येथील वेळेपेक्षा..................इतक्या वेळाने पुढे आहे. A) 5 तास B) 4 तास 30 मिनिटे C) 6 तास 15 मिनिटे D) 5 तास 30 मिनिट 64 / 10064) चुकीची जोडी ओळखा, A) अमेरिका वॅाशिंग्टन डी.सी B) चीन बीजिंग C) ऑस्ट्रेलिया सिडनी D) थायलंड बँकाँक 65 / 10065) एक किलोबाईट म्हणजे.............. ? A) 1000 बाईट B) 1036 बाईट C) 1024 बाईट D) 1012 बाईट 66 / 10066) एका पुस्तकाची छापील किंमत रु.180 असून ते रु.153 ला विकले तर शेकडा सूट काढा? A) 15% B) 27% C) 100% D) 110% 67 / 10067) एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रु तोटा झाला. तर प्रत्येक शर्टाची खरेदी किंमत किती ? A) 152 रु B) 160 रु C) 180 रु D) 230 रु 68 / 10068) वंदना आणि रेखा दोघी पोलीस भर्तीमध्ये गेल्या. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% ने कमी आहे. तर रेखाची उंची वंदनाच्या उंचीपेक्षा ...........% ने जास्त आहे. A) 33.33% B) 40% C) 60% D) 66.66% 69 / 10069) यापैकी कोणती भारतीय व्यक्ती जागतिक बँक समुहाचे अध्यक्ष आहेत ? A) अजय बांगा B) बलजितसिंग चड्डा C) जसमिंदर सिंग D) संजीव सिद्धू 70 / 10070) महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता ? A) अहमदनगर B) पुणे C) नाशिक D) कोल्हापूर 71 / 10071) जागतिक तंबाखू विरोधी दिन कोणता आहे ? A) 24 ऑक्टोबर B) 30 मार्च C) 01 जुलै D) 31 मे 72 / 10072) खालीलपैकी भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत ? A) मनोज पांडे B) राकेश सिंग C) विक्रम मिस्त्री D) विजय कुमार 73 / 10073) यापैकी भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार कोण आहे ? A) सविता पुनिया B) नवनीत कौर C) सलिमा टेटे D) राणी रामपाल 74 / 10074) जर CRICKET म्हणजे PZLPSAQ तर KICK = ? A) SAZS B) ALPA C) SLPS D) ALPS 75 / 10075) योग्य पर्याय निवडा.8: 32 :: 16 : ? A) 128 B) 72 C) 43 D) 132 76 / 10076) अंकमालिका पूर्ण करा.1, 2, 1, 2, 4, 3, 3, 6, 5, ?,?,? A) 8,7,5 B) 8,5,7 C) 8,7,6 D) 4,8,7 77 / 10077) खालील अक्षरमाला पुर्ण कराAZYB, CXWD, EVUF, ?, IRQJ A) GIHS B) FUTG C) GTSH D) HSTG 78 / 10078) केंद्र सरकारने तीन नवीन कायदे संमत केले असून त्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली आहे ? A) 1 जानेवारी 2024 B) 1 जुलै 2024 C) 1 जून 2024 D) 1 एप्रिल 2024 79 / 10079) यापैकी कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे ? A) INS विक्रमादित्य B) INS विशाल C) INS विराट D) INS विमल 80 / 10080) ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटीसोबत पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने मुख्य भुमिका बजावली ? A) सुलेखा कुंभारे B) रामरतन जानोरकर C) नरेंद्र जाधव D) मिलींद कांबळे 81 / 10081) यापैकी कोण इस्त्रोचे सध्याचे चेअरमन आहेत ? A) एस. सोमनाथ B) डॉ. के. सिवान C) डॉ. किरणकुमार D) डॉ. समीर व्ही. कामत 82 / 10082) नागपूर पोलीस आयुक्त हद्दीमध्ये किती पोलीस स्टेशन आहेत ? A) 32 B) 33 C) 34 D) 36 83 / 10083) रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती ? A) 13 B) 16 C) 15 D) 18 84 / 10084) एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभी होती तितक्याच रांगा होत्या. मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी उभ्या असलेल्या मुलांची संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. A) 125 B) 36 C) 64 D) 121 85 / 10085) खालील संख्या मालिकेत विसावी (T 20) संख्या कोणती ?24, 21, 18, 15, 12,....................... A) -11 B) -22 C) -33 D) -44 86 / 10086) रोमन संख्या चिन्हानुसार XVII + IX - IV + C = ? A) 72 B) 122 C) 522 D) 1022 87 / 10087) 'मोठा वाडा' यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. A) संख्याविशेषण B) सार्वनामिक C) गणनावाचक D) गुणविशेषण 88 / 10088) मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. वरील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. A) विध्यर्थ B) आज्ञार्थ C) स्वार्थ D) संकेतार्थ 89 / 10089) खाली दिलेल्या संख्या विशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगणारा योग्य पर्याय कोणता ?साठावे वर्ष, अर्धा तास, दुहेरी रंग, एकेक मुलगा, काही पक्षी. A) अनिश्चित, क्रमवाचक, पृथकत्ववाचक, आवृत्तिवाचक, गणनावाचक B) क्रमवाचक, आवृत्तीवाचक, गणनावाचक, पृथकत्व वाचक, अनिश्चित C) क्रमवाचक, गणनावाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्व वाचक, अनिश्चित D) गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्व वाचक, अनिश्चित 90 / 10090) खालीलपैकी कोणता शब्द हा नामाचे अनेकवचन नाही? A) वाटा B) म्हशी C) गारा D) जळू 91 / 10091) खालीलपैकी कोणता मूर्धन्य वर्ण आहे ? A) त् B) ट् C) च D) स् 92 / 10092) योग्य पर्याय निवडा50 वर्ष : सुवर्ण :: 60 वर्ष : ? A) अमृत B) रजत C) हीरक D) रौप्य 93 / 10093) गटात न बसणारा शब्द ओळखा. A) इंदु B) शशि C) सिंधू D) सोम 94 / 10094) '$' म्हणजे '+', '#' म्हणजे '-' , '@' म्हणजे '×' आणि '*' म्हणजे '÷' तर 16$54@5#72*8=? A) -6 B) 27 C) 36 D) 39 95 / 10095) जर 8 × 2 = 4 ,8 × 4 = 2, 16 × 8 = 2 तर 32 x 2=? A) 64 B) 4 C) 16 D) 2 96 / 10096) खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही ? A) राजस्थान B) मध्य प्रदेश C) तेलगणा D) पश्चिम बंगाल 97 / 10097) .................या किल्ल्याचे अगोदरचे नाव 'कोंडाणा / कोंढाणा असे होते. A) राजगड B) प्रतापगड C) लोहगड D) सिंहगड 98 / 10098) रामकृष्ण मिशनची स्थापना..............यांनी केली. A) स्वामी दयानंद सरस्वती B) राजा राममोहन रॉय C) व्योमेशचंद्र बनर्जी D) स्वामी विवेकानंद 99 / 10099) महाराष्ट्रातील..................हे नगर सातवाहनांची राजधानी होते. A) जुन्नर B) धाराशिव C) पैठण D) कंधार 100 / 100100) ............यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरूपंथसाहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. A) संत नामदेव B) संत एकनाथ C) संत तुकाराम D) रामदासस्वामी Your score isThe average score is 43% 0% Restart quiz
Abhishek vilas shelake
Pratik survase
very nice
Nice
Nice