कोल्हापूर पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) कोल्हापूर पोलीस शिपाई

1 / 100

1) जोड्या जुळवा.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन, स्थळ व वर्ष    अध्यक्ष अ) कोलकत्ता (1886)                       I) अॅनी बेझंट
ब) अलाहाबाद (1888)                      II) दादाभाई नौरोजी
क) वाराणसी (1905)                        III) जॉर्ज युल
ड) कलकत्ता (1917)                      IV) गोपाळकृष्ण गोखले

2 / 100

2) "उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते ?

3 / 100

3) शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?

4 / 100

4) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारक यांनी केली.?

5 / 100

5) महाराष्ट्र पोलिसांचे 'C-60' पथक खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे ?

6 / 100

6) भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम हे तीन फौजदारी कायदे देशात कधीपासून लागू करण्यात आले आहे ?

7 / 100

7) तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ?

8 / 100

8) प्राणहिता नदी ही खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते ?

9 / 100

9) इलेक्ट्रॉन चा शोध ....... याने लावला.

10 / 100

10) 'स्टेनलेस स्टील' हे कशाचे संमिश्र आहे ?

11 / 100

11) 96 व्या ऑस्कर सोहळा 2024 मध्ये सर्वाधिक सात पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मिळाले ?

12 / 100

12) महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळविण्यासाठी.... हे अॅप चालू करण्यात आले ?

13 / 100

13) "The Winner Mindset" हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले ?

14 / 100

14) 2024 ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लोस अल्काराझ (Carlos -lcaraz) याने जिंकली तो कोणत्या देशाचा आहे ?

15 / 100

15) ...............यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली 'सर' ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली ?

16 / 100

16) रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला ?

17 / 100

17) आंबा घाट हा ............ आणि ...........च्या मध्ये आहे

18 / 100

18) गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडील क्रम सांगा.

अ. बिटुमिनस ब. पीट क. अँथ्रासाईट ड. लिग्नाईट

19 / 100

19) 13 ते 15 जून 2024 रोजी 50 वी G-7 परिषद खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली ?

20 / 100

20) 19 फेब्रुवारी 2024 रोजी (शिवजयंती दिनी) महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या शस्त्रास राज्यशस्त्र म्हणून घोषित केले ?

21 / 100

21) दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले ?

22 / 100

22) सन 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे ?

23 / 100

23) OPEC ही संघटना कशाशी संबंधित आहे ?

24 / 100

24) जागतिक आरोग्य दिन कधी असतो ?

25 / 100

25) ISRO या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

26 / 100

26) देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या ?

27 / 100

27) 'ळ' हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?

28 / 100

28) ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ............म्हणतात.

29 / 100

29) 'कवीश्वर' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?

30 / 100

30) 'मनःपटल' या विसर्गसंधीची फोड ओळखा.

31 / 100

31) कैकयीला दशरथाने दोन वर दिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

32 / 100

32) रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. 'गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना .......... वाटले.'

33 / 100

33) 'गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

34 / 100

34) 'वारंवार' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?

35 / 100

35) 'मरावे परी कीर्ति रुपे उरावे' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

36 / 100

36) 'किशोरने पेरू खाल्ले' या प्रयोगाचे नाव सांगा.

37 / 100

37) 'झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते' या वाक्याचा प्रकार सांगा.

38 / 100

38) खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ?

39 / 100

39) 'मुख कमळासारखे सुंदर आहे' या वाक्यातील 'उपमान' कोणते ते ओळखा.

40 / 100

40) 'मंदाक्रांता' या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ?

41 / 100

41) 'बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते' या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा.

42 / 100

42) खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. 'उद्या काय तो निर्णय कळेल'

43 / 100

43) रिकाम्या जागेसाठी सर्वाधिक योग्य शब्दाची निवड करा.

यंदा .......... चांगले आहे.

44 / 100

44) शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

45 / 100

45) उपकारांची फेड अपकाराने करणारा म्हणजे.............

46 / 100

46) 'उत्कर्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

47 / 100

47) 'कौमुदी' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

48 / 100

48) पुढील म्हणीचा अर्थ ओळखा- 'आपलेच दात आपलेच ओठ

49 / 100

49) संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे ?

50 / 100

50) 'गीतरामायण' हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?

51 / 100

51) 'भारूड' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?

52 / 100

52) 'सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी' अलंकार ओळखा.

53 / 100

53) खालील वाक्यांचा योग्य क्रम लावा.

1) आदेशाचे पालन करून लोक पांगायला लागले.
2) पोलिसांनी मग पंचनामा सुरु केला.
3) गर्दीमुळे पोलिसांना काम करणे अवघड होत होते.
4) अपघातामुळे रस्त्यावर खूप लोक जमले होते.
5) पोलिसांनी लोकांना त्वरित निघून जाण्याचा आदेश दिला व जोराने शिट्टी वाजविली.

54 / 100

54) 56*24 या संख्येत * च्या जागी कोणता अंक असला म्हणजे तिला 9 ने पूर्ण भाग जाईल ?

55 / 100

55) एका पेटीत आंब्यांचे 15, 25, 30 या प्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात, तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील ?

56 / 100

56)

57 / 100

57) एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल ?

58 / 100

58) एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभी आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 54 आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या 168 आहे. तर त्या जंगलात उभी असलेली एकूण मोर आणि हरणांची संख्या किती ?

59 / 100

59) राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर पाच वर्षापूर्वी 1:5 होते, परंतु पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल, तर राजेशचे आजचे वय किती ?

60 / 100

60) जर अ, ब, क, ड, ई, हे क्रमाने येणारे पाच विषम अंक आहेत, तर त्यांची सरासरी काय येईल ?

61 / 100

61) 180 मीटर लांबीची एक ट्रेन 144 किमी / तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब ती किती वेळात ओलांडेल ?

62 / 100

62) 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?

63 / 100

63) अजयचा पगार 10800 रुपये आहे व विजय चा पगार 9000 रुपये आहे, तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे ?

64 / 100

64) एका परीक्षेस 1200 मुले आणि 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाले तर त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले ?

65 / 100

65) जर, 0.75: X :: 5:8, तर 'X' किंमत किती ?

66 / 100

66)

67 / 100

67) एका खोलीची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे, तर 3 फूट लांबी व रुंदी असणाऱ्या किती फरशा या खोलीच्या जमिनीवर बसवाव्या लागतील ?

68 / 100

68) खालीलपैकी कोणती संख्या 7 व 8 च्या दरम्यान आहे ?

69 / 100

69) समीर ने एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण 85000 रूपयांना खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण 4: 8:5 असेल तर गायीची किंमत किती ?

70 / 100

70) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती ?

71 / 100

71) दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ?

72 / 100

72) जर, -म्हणजे, ÷, X म्हणजे +, + म्हणजे X,  ÷ म्हणजे - तर, 30÷6+4×8÷6+2÷5=?

73 / 100

73)

74 / 100

74) खालील नमूद पैकी कोणती मूळ संख्या नाही ?

75 / 100

75) दोन साडी आणि चार शर्ट यांची एकूण किंमत 1600 रु. आहे. एवढ्याच रकमेत एक साडी आणि सहा शर्ट विकत घेता येऊ शकतात. जर एका व्यक्तीला 12 शर्ट खरेदी करायचे असेल तर किती रुपये द्यावे लागतील ?

76 / 100

76) समोरील अक्षरमालेत रिकाम्या जागी क्रमशः कोणती अक्षरे येतील त्या अक्षरांचा योग्य गट पर्यायांमधून निवडा.OP_Q_PRQO_RQOPR_

77 / 100

77) खालील दिलेल्या पर्यायांमधून विजोड पद ओळखा.

78 / 100

78) पुढील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल -

11, 15, 23, 35, 51, ?

79 / 100

79) पुढील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल -

15, 20, 27, 36, 47, 60, ?

80 / 100

80) एका सांकेतिक भाषेत MILK हा शब्द PLON असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत SUIT हा शब्द कसा लिहिला जाईल?

81 / 100

81) एका सांकेतिक भाषेत DUBAI हे D21B11 असे लिहितात, PARIS हे PIR9S असे लिहितात तर LONDON हे कसे लिहावे ?

82 / 100

82) खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा.

83 / 100

83) खालील पैकी गटात न बसणारे पद ओळखा.

84 / 100

84) खालील शब्दगट कोणत्या वेन आकृतीशी संबंधित आहे हे ठरवा व त्या आकृतीचे सांकेतिक अक्षर दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

85 / 100

85) एका 6 इंच बाजू असलेला घनाकृती ठोकळा घेऊन त्याच्या सर्व बाजूंना निळा रंग दिला, त्यानंतर त्यापासून 1 इंच बाजू असलेले घनाकृती ठोकळे कापून तयार केल्यास एकूण किती घनाकृती ठोकळे तयार होतात ?

86 / 100

86) एक वस्तू 2070 रुपयांना विकल्यास 270 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती ?

87 / 100

87)

A हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल ?

88 / 100

88) F हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल ?

89 / 100

89) सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ?

90 / 100

90) अक्षय हा शैलाचा पती आहे. शैला ही राजची आई आहे. दामिनी ही शैलाची बहीण आहे. तर राजचे दामिनीशी नाते काय असेल ?

91 / 100

91) सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर सौरभचे आजचे वय किती ?

92 / 100

92) प्रदीप, विक्रम, ओंकार आणि सुधीर कॅरम खेळत आहेत.प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम बसलेला आहे. विक्रमच्या समोर ओंकार बसलेला आहे. ओंकारच्या उजव्या बाजूला सुधीर बसलेला आहे. ओंकारचे तोंड पूर्वेला असेल तर प्रदीपचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

93 / 100

93)

94 / 100

94) 400 ग्रॅम हे 80 किलोच्या किती टक्के ?

95 / 100

95) एका रांगेत समान अंतरावर 25 खांब उभे केले आहे. जर पहिल्या व आठव्या खांबातील अंतर 56 मीटर असल्यास 6 व्या व 22 व्या खांबांमधील अंतर किती ?

96 / 100

96) सुरेश महेशपेक्षा तीन दिवसांनी मोठा आहे, रमेश महेशपेक्षा आठ दिवसांनी लहान आहे, प्रजासत्ताकदिनी रमेशचा वाढदिवस येतो तर सुरेशचा जन्म दिवस कोणता ?

97 / 100

97) तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या, चार अंकी मोठ्यात मोठी संख्या, पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची सरासरी किती ?

98 / 100

98) वर्गात पाच मुले आहेत, अमोल बाबूरावपेक्षा उंच आहे, पण चंदू इतका उंच नाही, देवा हा इश्वरपेक्षा उंच आहे पण बाबूराव पेक्षा छोटा आहे तर सर्वात उंच कोण ?

99 / 100

99) 5 वाजून 30 मिनिटांनी (साडेपाच वाजता) घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल ?

100 / 100

100) मुलींच्या रांगेत शितलच्या पुढे 5 जण आहेत, मनाली शितलच्या मागे तिसरी आहे आणि मनालीच्या शेवटून सहावा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुली किती ?

Your score is

The average score is 49%

0%

5 thoughts on “कोल्हापूर पोलीस शिपाई”

Leave a Reply to Rohit Cancel reply