कोल्हापूर पोलीस शिपाई February 28, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) कोल्हापूर पोलीस शिपाई 1 / 1001) जोड्या जुळवा.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन, स्थळ व वर्ष अध्यक्ष अ) कोलकत्ता (1886) I) अॅनी बेझंटब) अलाहाबाद (1888) II) दादाभाई नौरोजीक) वाराणसी (1905) III) जॉर्ज युलड) कलकत्ता (1917) IV) गोपाळकृष्ण गोखले A) I IV III II B) II III IV I C) III IV I II D) IV III II I 2 / 1002) "उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते ? A) असहकार चळवळ B) सविनय कायदेभंग C) चले जाव चळवळ D) रौलट अॅक्ट चळवळ 3 / 1003) शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ? A) विद्यार्थी दिन B) सामाजिक न्याय दिन C) सामाजिक समता दिन D) श्रमप्रतिष्ठा दिन 4 / 1004) डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारक यांनी केली.? A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर B) दादाभाई नौरोजी C) वि. रा. शिंदे D) पंडिता रमाबाई 5 / 1005) महाराष्ट्र पोलिसांचे 'C-60' पथक खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे ? A) नागरी दहशतवाद विरोधी पथक B) नक्षल विरोधी अभियान पथक C) दंगा काबू नियंत्रण पथक D) गुन्हे शोध मोहीम पथक 6 / 1006) भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम हे तीन फौजदारी कायदे देशात कधीपासून लागू करण्यात आले आहे ? A) 1 जुलै 2024 B) 1 मे 2024 C) 1 जुलै 2014 D) 1 जून 2024 7 / 1007) तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ? A) भुदरगड B) राधानगरी C) गगनबावडा D) चंदगड 8 / 1008) प्राणहिता नदी ही खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते ? A) तापी व नर्मदा B) तापी व वैनगंगा C) वर्धा व वैनगंगा D) वर्धा व पैनगंगा 9 / 1009) इलेक्ट्रॉन चा शोध ....... याने लावला. A) सर जे. जे. थॉमसन B) गोल्ड स्टिन C) जेम्स चॅडविक D) रुदरफोर्ड 10 / 10010) 'स्टेनलेस स्टील' हे कशाचे संमिश्र आहे ? A) लोह व कार्बन B) लोह, क्रोमियम व कार्बन C) लोह, क्रोमियम व कोबाल्ट D) लोह, टिन व कार्बन 11 / 10011) 96 व्या ऑस्कर सोहळा 2024 मध्ये सर्वाधिक सात पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मिळाले ? A) पुअर थिंग्ज B) ओपन हायमर C) ट्वेंन्टी डेज इन मारियुपोल D) वार इज ओव्हर 12 / 10012) महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळविण्यासाठी.... हे अॅप चालू करण्यात आले ? A) महिला दूत B) नारी शक्ती दूत C) वूमन पावर अॅप D) नारी पावर अॅप 13 / 10013) "The Winner Mindset" हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले ? A) सचिन तेंडुलकर B) ब्रायन लारा C) शेन वॅटसन D) रिकी पॉटिंग 14 / 10014) 2024 ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लोस अल्काराझ (Carlos -lcaraz) याने जिंकली तो कोणत्या देशाचा आहे ? A) अमेरिका B) स्वित्झर्लंड C) जपान D) स्पेन 15 / 10015) ...............यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली 'सर' ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली ? A) रवींद्रनाथ टागोर B) लाला लजपतराय C) अरविंद घोष D) दादाभाई नौरोजी 16 / 10016) रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी पुकारला ? A) हिंदुस्तान/कोलकत्ता B) तलवार / मुंबई C) शिवनेरी / पुणे D) सह्याद्री / मुंबई 17 / 10017) आंबा घाट हा ............ आणि ...........च्या मध्ये आहे A) कोल्हापूर - कुडाळ B) कोल्हापूर - पणजी C) कोल्हापूर - रत्नागिरी D) कोल्हापूर - बेळगाव 18 / 10018) गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडील क्रम सांगा.अ. बिटुमिनस ब. पीट क. अँथ्रासाईट ड. लिग्नाईट A) अ.क. ड. ब B) ब. ड. अ. क C) क.अ. ड. ब D) क. ब. अ. ड 19 / 10019) 13 ते 15 जून 2024 रोजी 50 वी G-7 परिषद खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली ? A) इटली B) फ्रान्स C) रशिया D) जर्मनी 20 / 10020) 19 फेब्रुवारी 2024 रोजी (शिवजयंती दिनी) महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या शस्त्रास राज्यशस्त्र म्हणून घोषित केले ? A) भाला B) वाघनखे C) दांडपट्टा D) तलवार 21 / 10021) दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडले ? A) अमळनेर (जळगाव) B) भुसावळ (जळगाव) C) चाळीसगाव (जळगाव D) पुसद (यवतमाळ) 22 / 10022) सन 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे ? A) आप्पासाहेब धर्माधिकारी B) अशोक सराफ C) डॉ. प्रदीप महाजन D) लता मंगेशकर 23 / 10023) OPEC ही संघटना कशाशी संबंधित आहे ? A) तेलाचा व्यापार B) अभियांत्रिकी वस्तूंचा व्यापार C) हिऱ्यांचा व्यापार D) रासायनिक खतांचा व्यापार 24 / 10024) जागतिक आरोग्य दिन कधी असतो ? A) 12 एप्रिल B) 21 मार्च C) 16 मे D) 7 एप्रिल 25 / 10025) ISRO या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ? A) बेंगलोर B) चेन्नई C) तिरुअनंतपुरम D) तिरुचिरापल्ली 26 / 10026) देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या ? A) मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत B) मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी C) मराठी, तेलगू, हिंदी संस्कृत D) मराठी, कानडी, गुजराती, बंगाली 27 / 10027) 'ळ' हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ? A) मूर्धन्य B) ओष्ठ्य C) कंपनयुक्त D) दंततालव्य 28 / 10028) ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ............म्हणतात. A) शब्द B) जोडाक्षर C) संधी D) अक्षर 29 / 10029) 'कवीश्वर' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ? A) विसर्गसंधी B) स्वरसंधी C) व्यंजनसंधी D) पररूपसंधी 30 / 10030) 'मनःपटल' या विसर्गसंधीची फोड ओळखा. A) मन + पटल B) मनस् + पटल C) मनो + पटल D) मनः + पटल 31 / 10031) कैकयीला दशरथाने दोन वर दिले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. A) नाम B) क्रियापद C) सर्वनाम D) शब्दयोगी अव्यय 32 / 10032) रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. 'गुरुजींनी निबंधासाठी सर्वांना .......... वाटले.' A) कागद B) कागदे C) कागदं D) कागदा 33 / 10033) 'गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. A) द्वितीया B) पंचमी C) चतुर्थी D) षष्ठी 34 / 10034) 'वारंवार' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? A) कालवाचक B) संख्यावाचक C) रीतिवाचक D) स्थलवाचक 35 / 10035) 'मरावे परी कीर्ति रुपे उरावे' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ? A) कीर्ति B) रुपे C) परी D) उरावे 36 / 10036) 'किशोरने पेरू खाल्ले' या प्रयोगाचे नाव सांगा. A) कर्तरी प्रयोग B) भावे प्रयोग C) कर्मणी प्रयोग D) भाव कर्तरी प्रयोग 37 / 10037) 'झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते' या वाक्याचा प्रकार सांगा. A) केवल वाक्य B) संयुक्त वाक्य C) भविष्यकाळ D) साधा वर्तमानकाळ 38 / 10038) खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ? A) त्रिशंकू B) मातापिता C) पोळपाट D) आमरण 39 / 10039) 'मुख कमळासारखे सुंदर आहे' या वाक्यातील 'उपमान' कोणते ते ओळखा. A) मुख B) कमळ C) सुंदर D) यापैकी नाही 40 / 10040) 'मंदाक्रांता' या अक्षरगणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात ? A) 14 B) 15 C) 17 D) 18 41 / 10041) 'बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते' या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा. A) बाबा B) सुपारी C) अडकित्ता D) घेऊन 42 / 10042) खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. 'उद्या काय तो निर्णय कळेल' A) . B) ; C) ! D) ? 43 / 10043) रिकाम्या जागेसाठी सर्वाधिक योग्य शब्दाची निवड करा.यंदा .......... चांगले आहे. A) पिक B) पीक C) पिंक D) पिके 44 / 10044) शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. A) आर्थिक B) अर्थिक C) आर्थीक D) अर्थीक 45 / 10045) उपकारांची फेड अपकाराने करणारा म्हणजे............. A) कृतज्ञ B) कृतार्थ C) कृतकृत्य D) कृतघ्न 46 / 10046) 'उत्कर्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. A) अपकर्ष B) यश C) अबोल D) निर्णायक 47 / 10047) 'कौमुदी' या शब्दास समानार्थी शब्द ओळखा. A) कमळ B) चांदणे C) होडी D) कुमारिका 48 / 10048) पुढील म्हणीचा अर्थ ओळखा- 'आपलेच दात आपलेच ओठ A) आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे. B) आपले अन्न आपल्यालाच कमवावे लागणे. C) दात आणि ओठ यांनी संगत सोडता कामा नये. D) दातांचे रक्षण ओठ करतात. 49 / 10049) संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे ? A) भागवत B) भावार्थदीपिका C) अभंगगाथा D) ग्रामगीता 50 / 10050) 'गीतरामायण' हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ? A) वि. दा. करंदीकर B) रघुनाथ पंडित C) ग. दि. माडगूळकर D) वामन पंडित 51 / 10051) 'भारूड' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ? A) संत ज्ञानेश्वर B) संत तुकाराम C) संत एकनाथ D) संत जनाबाई 52 / 10052) 'सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी' अलंकार ओळखा. A) श्लेष B) यमक C) अतिशयोक्ती D) उपमा 53 / 10053) खालील वाक्यांचा योग्य क्रम लावा.1) आदेशाचे पालन करून लोक पांगायला लागले.2) पोलिसांनी मग पंचनामा सुरु केला.3) गर्दीमुळे पोलिसांना काम करणे अवघड होत होते.4) अपघातामुळे रस्त्यावर खूप लोक जमले होते.5) पोलिसांनी लोकांना त्वरित निघून जाण्याचा आदेश दिला व जोराने शिट्टी वाजविली. A) 1-2-3-4-5 B) 4-3-5-1-2 C) 4-5-3-2-1 D) 1-2-4-5-3 54 / 10054) 56*24 या संख्येत * च्या जागी कोणता अंक असला म्हणजे तिला 9 ने पूर्ण भाग जाईल ? A) 2 B) 1 C) 0 D) 4 55 / 10055) एका पेटीत आंब्यांचे 15, 25, 30 या प्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात, तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील ? A) 10 B) 12 C) 11 D) 15 56 / 10056) A) 4.2 B) 0.3 C) 1.3 D) 0.9 57 / 10057) एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल ? A) 21 B) 24 C) 18 D) 12 58 / 10058) एका जंगलात काही मोर आणि काही हरणे उभी आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 54 आहे आणि त्यांच्या पायांची एकूण संख्या 168 आहे. तर त्या जंगलात उभी असलेली एकूण मोर आणि हरणांची संख्या किती ? A) 24 व 30 B) 30 व 28 C) 22 व 32 D) 28 व 30 59 / 10059) राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर पाच वर्षापूर्वी 1:5 होते, परंतु पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल, तर राजेशचे आजचे वय किती ? A) 45 वर्षे B) 15 वर्षे C) 55 वर्षे D) 10 वर्षे 60 / 10060) जर अ, ब, क, ड, ई, हे क्रमाने येणारे पाच विषम अंक आहेत, तर त्यांची सरासरी काय येईल ? A) ड B) ब C) क D) अ 61 / 10061) 180 मीटर लांबीची एक ट्रेन 144 किमी / तास वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब ती किती वेळात ओलांडेल ? A) 4 सेकंद B) 4.5 सेकंद C) 4 मिनिटे D) 4.5 मिनिटे 62 / 10062) 12 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 21 दिवस लागतात तर 14 व्यक्तींना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ? A) 20 B) 18 C) 19 D) 22 63 / 10063) अजयचा पगार 10800 रुपये आहे व विजय चा पगार 9000 रुपये आहे, तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे ? A) 20% B) 3.2% C) 7.2% D) 2.27% 64 / 10064) एका परीक्षेस 1200 मुले आणि 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाले तर त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले ? A) 56.8% B) 43.2% C) 56.8% D) 42.3% 65 / 10065) जर, 0.75: X :: 5:8, तर 'X' किंमत किती ? A) 1.12 B) 1.20 C) 1.30 D) 1.15 66 / 10066) A) 27 B) 24 C) 25 D) 26 67 / 10067) एका खोलीची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे, तर 3 फूट लांबी व रुंदी असणाऱ्या किती फरशा या खोलीच्या जमिनीवर बसवाव्या लागतील ? A) 1005 B) 600 C) 450 D) 300 68 / 10068) खालीलपैकी कोणती संख्या 7 व 8 च्या दरम्यान आहे ? A) 21/-3 B) 22/3 C) 21/4 D) 22/4 69 / 10069) समीर ने एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण 85000 रूपयांना खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण 4: 8:5 असेल तर गायीची किंमत किती ? A) 2000 B) 40000 C) 25000 D) 17000 70 / 10070) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाचा परिघ किती ? A) 88 सेमी B) 88 चौसेमी C) 16 सेमी D) 16 चौसेमी 71 / 10071) दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ? A) 13 B) 9 C) 11 D) 21 72 / 10072) जर, -म्हणजे, ÷, X म्हणजे +, + म्हणजे X, ÷ म्हणजे - तर, 30÷6+4×8÷6+2÷5=? A) 11 B) 32 C) 49 D) 28 73 / 10073) A) 5/6 B) 1 C) 2 D) 6 74 / 10074) खालील नमूद पैकी कोणती मूळ संख्या नाही ? A) 71 B) 41 C) 61 D) 91 75 / 10075) दोन साडी आणि चार शर्ट यांची एकूण किंमत 1600 रु. आहे. एवढ्याच रकमेत एक साडी आणि सहा शर्ट विकत घेता येऊ शकतात. जर एका व्यक्तीला 12 शर्ट खरेदी करायचे असेल तर किती रुपये द्यावे लागतील ? A) 1200 B) 2400 C) 4800 D) 5500 76 / 10076) समोरील अक्षरमालेत रिकाम्या जागी क्रमशः कोणती अक्षरे येतील त्या अक्षरांचा योग्य गट पर्यायांमधून निवडा.OP_Q_PRQO_RQOPR_ A) OPQR B) QROP C) ROPQ D) QPOR 77 / 10077) खालील दिलेल्या पर्यायांमधून विजोड पद ओळखा. A) ACF B) PRU C) LNQ D) WYZ 78 / 10078) पुढील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल -11, 15, 23, 35, 51, ? A) 71 B) 58 C) 55 D) 60 79 / 10079) पुढील संख्यामालेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल -15, 20, 27, 36, 47, 60, ? A) 70 B) 75 C) 72 D) 78 80 / 10080) एका सांकेतिक भाषेत MILK हा शब्द PLON असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत SUIT हा शब्द कसा लिहिला जाईल? A) VWJU B) VXLW C) RTHS D) TVJU 81 / 10081) एका सांकेतिक भाषेत DUBAI हे D21B11 असे लिहितात, PARIS हे PIR9S असे लिहितात तर LONDON हे कसे लिहावे ? A) L15N3014 B) L15N4014 C) L14N4014 D) L14N3013 82 / 10082) खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा. A) एप्रिल B) सप्टेंबर C) डिसेंबर D) जून 83 / 10083) खालील पैकी गटात न बसणारे पद ओळखा. A) तबला B) ढोलक C) सनई D) पखवाज 84 / 10084) खालील शब्दगट कोणत्या वेन आकृतीशी संबंधित आहे हे ठरवा व त्या आकृतीचे सांकेतिक अक्षर दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. A) C B) B C) D D) A 85 / 10085) एका 6 इंच बाजू असलेला घनाकृती ठोकळा घेऊन त्याच्या सर्व बाजूंना निळा रंग दिला, त्यानंतर त्यापासून 1 इंच बाजू असलेले घनाकृती ठोकळे कापून तयार केल्यास एकूण किती घनाकृती ठोकळे तयार होतात ? A) 64 B) 218 C) 216 D) 72 86 / 10086) एक वस्तू 2070 रुपयांना विकल्यास 270 रुपये नफा होतो तर शेकडा नफा किती ? A) 10% B) 12% C) 15% D) 13.04% 87 / 10087) A हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल ? A) B B) E C) F D) C 88 / 10088) F हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल ? A) C B) A C) B D) D 89 / 10089) सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ? A) 15 B) 11 C) 8 D) 18 90 / 10090) अक्षय हा शैलाचा पती आहे. शैला ही राजची आई आहे. दामिनी ही शैलाची बहीण आहे. तर राजचे दामिनीशी नाते काय असेल ? A) बहीण B) मामी C) मावशी D) आत्या 91 / 10091) सौरभ आणि विश्वास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर सौरभचे आजचे वय किती ? A) 12 वर्षे B) 18 वर्षे C) 15 वर्षे D) 10 वर्षे 92 / 10092) प्रदीप, विक्रम, ओंकार आणि सुधीर कॅरम खेळत आहेत.प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम बसलेला आहे. विक्रमच्या समोर ओंकार बसलेला आहे. ओंकारच्या उजव्या बाजूला सुधीर बसलेला आहे. ओंकारचे तोंड पूर्वेला असेल तर प्रदीपचे तोंड कोणत्या दिशेला असेल ? A) पूर्व B) पश्चिम C) दक्षिण D) उत्तर 93 / 10093) A) 182 B) 168 C) 252 D) 336 94 / 10094) 400 ग्रॅम हे 80 किलोच्या किती टक्के ? A) 5% B) 50% C) 0.5% D) 0.04% 95 / 10095) एका रांगेत समान अंतरावर 25 खांब उभे केले आहे. जर पहिल्या व आठव्या खांबातील अंतर 56 मीटर असल्यास 6 व्या व 22 व्या खांबांमधील अंतर किती ? A) 120 मीटर B) 128 मीटर C) 112 मीटर D) 105 मीटर 96 / 10096) सुरेश महेशपेक्षा तीन दिवसांनी मोठा आहे, रमेश महेशपेक्षा आठ दिवसांनी लहान आहे, प्रजासत्ताकदिनी रमेशचा वाढदिवस येतो तर सुरेशचा जन्म दिवस कोणता ? A) 5 फेब्रुवारी B) 14 जानेवारी C) 30 जानेवारी D) 15 जानेवारी 97 / 10097) तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या, चार अंकी मोठ्यात मोठी संख्या, पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची सरासरी किती ? A) 3700 B) 44331 C) 37999 D) 9999 98 / 10098) वर्गात पाच मुले आहेत, अमोल बाबूरावपेक्षा उंच आहे, पण चंदू इतका उंच नाही, देवा हा इश्वरपेक्षा उंच आहे पण बाबूराव पेक्षा छोटा आहे तर सर्वात उंच कोण ? A) अमोल B) बाबूराव C) चंदू D) देवा 99 / 10099) 5 वाजून 30 मिनिटांनी (साडेपाच वाजता) घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोण असेल ? A) 90 अंश B) 30 अंश C) 15 अंश D) 35 अंश 100 / 100100) मुलींच्या रांगेत शितलच्या पुढे 5 जण आहेत, मनाली शितलच्या मागे तिसरी आहे आणि मनालीच्या शेवटून सहावा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुली किती ? A) 16 B) 14 C) 13 D) 11 Your score isThe average score is 49% 0% Restart quiz
Welcome
Beautiful
Jeo metro
Very nice
Hi