Current Affairs / चालू घडामोडी सराव टेस्ट March 2, 2025 by patilsac93@gmail.com Current Affairs/ चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 1 / 101) महाराष्ट्रातील दुसरे कवितांचे गाव खालीलपैकी कोणते ? A. भगूर B. शिरवाडे C. टेंभली D. मांघर 2 / 102) पहिले गुलाबाचे गाव पारपार हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? A. सिंधुदुर्ग B. सातारा C. नाशिक D. सांगली 3 / 103) कोणत्या मंत्रालयाने शतावरी फॉर बेटर हेल्थ अभियान लाँच केले आहे? A. गृह मंत्रालय B. आयुष मंत्रालय C. आरोग्य मंत्रालय D. कृषी मंत्रालय 4 / 104) खालीलपैकी कोणाच्या हस्ते watershed Yatra चे उद्घाटन करण्यात आले आहे? A. शिवराज सिंग चौहान B. पियूष गोयल C. अनुराग ठाकूर D. नितीन गडकरी 5 / 105) नुकतेच निधन झालेले नवीन चावला यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले आहे ? A. मुख्य निवडणूक आयुक्त B. उपराष्ट्रपती C. लोकसभा अध्यक्ष D. मुख्य न्यायाधीश 6 / 106) जागतिक आरोग्य संघटनेने इबोला लसीचे ट्रायल कोणत्या देशात सुरु केले आहे? A. चीन B. जपान C. जर्मनी D. युगांडा 7 / 107) "मी सैनिकाची पत्नी आहे" हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? A. रंजना देसाई B. गितिका लीडर C. रोशनी वर्मा D. मीरा सिंग 8 / 108) डिजिटल गव्हर्नन्स आणि सार्वजनिक सेवा सुलभ करण्याच्या उद्देशाने सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे? A. आसन पोर्टल B. आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल C. सहज पोर्टल D. यापैकी नाही 9 / 109) चंद्रावर पाणी शोधण्यासाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने उपग्रह प्रक्षेपित केला आहे? A. अमेरिका B. जपान C. भारत D. रशिया 10 / 1010) अलीकडेच SEBI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? A. दिनेश कुमार B. प्रभात मिश्रा C. तुहीन कांता पांडे D. यापैकी नाही Your score isThe average score is 54% 0% Restart quiz
Nice question
Nice