Current Affairs /चालू घडामोडी टेस्ट 2025

Current Affairs / स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 15

1) समुद्र लक्ष्मण २०२४ हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता?

2 / 15

2) दिल्ली विधानसभा 2025 सर्वाधिक जागांवर विजय कोणत्या पक्षाचा झाला ?

3 / 15

3) World athletics championships २०२७ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

4 / 15

4) सध्या चर्चेत असलेले डीपसीक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप कोणत्या देशाचे आहे ?

5 / 15

5) राष्ट्रीय सुरक्षा दिवस २०२४ ची थीम काय आहे?

6 / 15

6) दिल्ली विधानसभेत एकूण किती जागा आहेत ?

7 / 15

7) इस्रोचे ( ISRO ) नवीन प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली?

8 / 15

8) केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे एकत्रित मिळून महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण झाले आहे?

9 / 15

9) इको ग्लॅम्पिंग महोत्सव कशाशी संबंधित आहे ?

10 / 15

10) वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने वन मित्र योजना जाहीर केली आहे?

11 / 15

11) IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे?

12 / 15

12) ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिस मध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे?

13 / 15

13) ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे?

14 / 15

14) महाराष्ट्र शासनाचा डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?

15 / 15

15) महाराष्ट्र शासनाचा २०२४ वर्षाचा विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

Your score is

The average score is 53%

0%

1 thought on “Current Affairs /चालू घडामोडी टेस्ट 2025”

Leave a Reply to sai Cancel reply