Current Affairs /चालू घडामोडी टेस्ट 2025 February 9, 2025 by patilsac93@gmail.com Current Affairs / स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 151) समुद्र लक्ष्मण २०२४ हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? A. मलेशिया B. म्यानमार C. मंगोलिया D. सिंगापूर 2 / 152) दिल्ली विधानसभा 2025 सर्वाधिक जागांवर विजय कोणत्या पक्षाचा झाला ? A. आम आदमी पार्टी B. काँग्रेस पक्ष C. भारतीय जनता पार्टी D. बहुजन समाज पार्टी 3 / 153) World athletics championships २०२७ कोठे आयोजित करण्यात येणार आहे? A. चीन B. भारत C. अमेरिका D. बांगलादेश 4 / 154) सध्या चर्चेत असलेले डीपसीक हे कृत्रिम बुद्धिमत्ता ॲप कोणत्या देशाचे आहे ? A. अमेरिका B. चीन C. भारत D. इंडोनेशिया 5 / 155) राष्ट्रीय सुरक्षा दिवस २०२४ ची थीम काय आहे? A. sefty leadership for ESG excellence B. awareness of road sefty C. NO TISKS or senty D. Sefty India 6 / 156) दिल्ली विधानसभेत एकूण किती जागा आहेत ? A. 40 B. 45 C. 70 D. 80 7 / 157) इस्रोचे ( ISRO ) नवीन प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली? A. डॉ. व्ही. नारायण B. डॉ. एस सोमनाथ C. डॉ. के सिवान D. यापैकी नाही 8 / 158) केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे एकत्रित मिळून महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण झाले आहे? A. 62% B. 72% C. 52% D. 82% 9 / 159) इको ग्लॅम्पिंग महोत्सव कशाशी संबंधित आहे ? A. रामस्थळ B. पर्यावरण C. कुंभमेळा D. कृषी 10 / 1510) वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने वन मित्र योजना जाहीर केली आहे? A. महाराष्ट्र B. राजस्थान C. उत्तराखंड D. हरियाणा 11 / 1511) IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे? A. उंदिर B. कासव C. ससा D. कांगारू 12 / 1512) ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिस मध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे? A. गोवा B. गुजरात C. कर्नाटक D. हरियाणा 13 / 1513) ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे? A. हॉकी B. खो - खो C. बॅटमिंटन D. टेनिस 14 / 1514) महाराष्ट्र शासनाचा डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ कोणाला जाहीर झाला आहे? A. रेखा बैजल B. चंद्रकांत वानखेडे C. शरद आपटे D. डॉ. रमेश सूर्यवंशी 15 / 1515) महाराष्ट्र शासनाचा २०२४ वर्षाचा विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? A. रा. र. बोराडे B. भारत सासणे C. अनसुया पाटील D. फ. मू. शिंदे Your score isThe average score is 53% 0% Restart quiz
best