All Over GK Prctice Test

All Over GK Practice Test | दर्जेदार प्रश्नांची सराव टेस्ट

All Over GK Prctice Test

1 / 20

भारताचे संविधान कधी अंमलात आले ?

2 / 20

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात?

3 / 20

बोकारो (झारखंड) येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे?

4 / 20

21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये..... या क्रांतिकारकांनी कलेक्टर जॅक्सनचा वध केला.

5 / 20

महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून.......ओळखला जातो?

6 / 20

जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत..........या शास्त्रज्ञाचे तत्त्व वापरतात.

7 / 20

टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो?

8 / 20

हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते ?

9 / 20

मत द्यावयाचे नसेल तर खालील पैकी कोणता पर्याय निवडतात?

10 / 20

भारतातील कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे?

11 / 20

खालीलपैकी कोणते मिश्रण नाही.

12 / 20

सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात?

13 / 20

1857 च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले ?

14 / 20

प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध होता?

15 / 20

पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या भागात आढळून येते?

16 / 20

अतिमद्य सेवनामुळे ...............या जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊन पेलाग्रा हा विकार होतो.

17 / 20

महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्याा सदस्यांची संख्या किती आहे?

18 / 20

मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली ?

19 / 20

रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संक्षा कशाशी संबंधित आहेत?

20 / 20

क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी..... यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले.

Your score is

The average score is 64%

0%

2 thoughts on “All Over GK Prctice Test”

Leave a Reply to swapnil pawar Cancel reply