All GK सराव टेस्ट

All GK सराव टेस्ट

1 / 50

1) धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता?

2 / 50

2) रेडिअमचा शोध कोणी लावला ?

3 / 50

3) पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 50

4) कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते ?

5 / 50

5) कृष्णा' नदीचे उगमस्थान कोणते आहे?

6 / 50

6) गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

7 / 50

7) 'आकाश जेथें जमिनीला टेकल्यासारखे दिसते' ती जागा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

8 / 50

8) क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

9 / 50

9) नागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे?

10 / 50

10) अहेरी हे ठिकाण कोणत्या नदीतीरावर वसलेले आहे?

11 / 50

11) महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?

12 / 50

12) भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ?

13 / 50

13) डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ?

14 / 50

14) किल्लारी भूकंप कोणत्या साली झाला होता ?

15 / 50

15) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

16 / 50

16) पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते ?

17 / 50

17) भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे ?

18 / 50

18) सध्याची लोकसभा कितवी ?

19 / 50

19) इतिहासात चंद्रपूरची वेगवेगळी नावे कुठली आहेत ?

20 / 50

20) द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली होती?

21 / 50

21) 'हैदराबादच्या निजाम हा भारताचे शत्रू असून त्याची बाजू घेऊ नका,' असे आवाहन हैदराबाद संस्थानातील दलित बांधवांना खालीलपैकी कोणी केले?

22 / 50

22) 1966 मध्ये महाराष्ट्र - कर्नाटक यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली होती?

23 / 50

23) फिजी आणि केनिया या देशांतील भारतीय मजुरांच्या समस्यांवर कोणी आवाज उठविला?

24 / 50

24) अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

25 / 50

25) ___________ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्य बांधवांना खुले केले.

26 / 50

26) 1857 च्या उठावा वेळी सातपुड्यातील उठावाचे नेतृत्व कोणी केले?

27 / 50

27) माहिती अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणती माहिती नाकारु शकतात ?

28 / 50

28) भारतातील लोकसभेची निवडणूक हरणाऱ्या पहिल्या पंतप्रधानांचे नाव काय ?

29 / 50

29) ऑस्ट्रेलियामध्ये घटनादुरुस्तीसाठी..........हा मार्ग वापरला जातो.

30 / 50

30) छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

31 / 50

31) नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

32 / 50

32) विमान उड़त असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे ........ होऊन ढंग तयार होतात

33 / 50

33) Au - गोल्ड
Cu - कॉपर
Fe?

34 / 50

34) ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते ?

35 / 50

35) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान ....... वेळ लागतो.

36 / 50

36) बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता ?

37 / 50

37) नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे?

38 / 50

38) खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते ?

39 / 50

39) महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?

40 / 50

40) खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे ?

41 / 50

41) समुद्राची खोली मोजणेसाठी काय वापरतात ?

42 / 50

42) ब्राम्हो समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती ?

43 / 50

43) निकटदृष्टीता (Myopia) आजारासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात ?

44 / 50

44) छत्रपती शिवाजी महाराज व मोगल यांच्यात पुरंदरच्या तह केव्हा झाला?

45 / 50

45) "सेझ" (SEZ) चे विस्तारित रूप काय आहे?

46 / 50

46) महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी सुमारे _______किमी आहे.

47 / 50

47) 'अस्तंभा' हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते?

48 / 50

48) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?

49 / 50

49) 1919 च्या 'माँटेंग्यू - चेम्सफोर्ड कायद्यावर' हे 'स्वराज्य नव्हे आणि त्याच्या पायाही नव्हे' अशी टीका कोणी केली?

50 / 50

50) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती किलोमीटर आहे?

Your score is

The average score is 56%

0%

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

1 thought on “All GK सराव टेस्ट”

Leave a Reply to Dinesh sitar koti Cancel reply

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र
National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र
National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र