All GK सराव टेस्ट March 30, 2025March 29, 2025 by patilsac93@gmail.com All GK सराव टेस्ट 1 / 501) धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? A) कॅल्शियम कार्बोनेट B) सोडीयम कार्बोनेट C) सोडीयम क्लोराईट D) पोटॅशियम क्लोराईट 2 / 502) रेडिअमचा शोध कोणी लावला ? A) रुदरफोर्ड B) न्युटन C) आईनस्टाइन D) मेरी क्युरी 3 / 503) पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? A) सांगली B) कोल्हापूर C) रत्नागिरी D) सातारा 4 / 504) कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते ? A) 4 B) 5 C) 6 D) 7 5 / 505) कृष्णा' नदीचे उगमस्थान कोणते आहे? A) महाबळेश्वर B) त्र्यंबकेश्वर C) भिमाशंकर D) प्रीतीसंगम 6 / 506) गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? A) भंडारा B) चंद्रपुर C) यवतमाळ D) नागपुर 7 / 507) 'आकाश जेथें जमिनीला टेकल्यासारखे दिसते' ती जागा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. A) उगम B) क्षितिज C) संगम D) क्षीरसागर 8 / 508) क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ? A) तिसरा B) पाचवा C) सातवा D) नववा 9 / 509) नागार्जुनसागर धरण कोणत्या नदीवर आहे? A) गोदावरी B) सतलज C) कृष्णा D) महानदी 10 / 5010) अहेरी हे ठिकाण कोणत्या नदीतीरावर वसलेले आहे? A) पर्लकोटा B) वर्धा C) वैनगंगा D) प्राणहिता 11 / 5011) महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? A) उजनी B) जायकवाडी C) इसापूर D) तोतला डोह 12 / 5012) भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ? A) केंद्र व राज्य सरकार यांच्या जबाबदाऱ्या B) राजभाषा C) पंचायत राज D) महापालिका 13 / 5013) डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ? A) कलम 19 B) कलम 21 C) कलम 51 D) कलम 32 14 / 5014) किल्लारी भूकंप कोणत्या साली झाला होता ? A) 1993 B) 1996 C) 1990 D) 1994 15 / 5015) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? A) 17 सप्टेंबर B) 1 सप्टेंबर C) 21 सप्टेंबर D) 30 सप्टेंबर 16 / 5016) पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते ? A) पृथ्वीच्या ध्रुवांवर B) पृथ्वीच्या विषुववृत्तावर C) पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये D) पृथ्वीच्या पृष्ठभागावर 17 / 5017) भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे ? A) 280 B) 324 C) 368 D) 371 18 / 5018) सध्याची लोकसभा कितवी ? A) 20वी B) 17वी C) 16वी D) 18वी 19 / 5019) इतिहासात चंद्रपूरची वेगवेगळी नावे कुठली आहेत ? A) चांदा B) लोकापुरा C) इंदपूर D) वरील सर्व पर्याय योग्य 20 / 5020) द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली होती? A) 1 नोव्हेंबर 1956 B) 27 जुलै 1956 C) 6 फेब्रुवारी 1956 D) 18 जानेवारी 1956 21 / 5021) 'हैदराबादच्या निजाम हा भारताचे शत्रू असून त्याची बाजू घेऊ नका,' असे आवाहन हैदराबाद संस्थानातील दलित बांधवांना खालीलपैकी कोणी केले? A) डॉ. राजेंद्र प्रसाद B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर C) महात्मा गांधी D) स्वा. वि. दा. सावरकर 22 / 5022) 1966 मध्ये महाराष्ट्र - कर्नाटक यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली होती? A) दार कमिशन B) न्या. मेहेरचंद महाजन आयोग C) स्मिथ आयोग D) कॅम्पेबल आयोग 23 / 5023) फिजी आणि केनिया या देशांतील भारतीय मजुरांच्या समस्यांवर कोणी आवाज उठविला? A) अवंतिकाबाई जोशी B) हंसा मेहता C) लक्ष्मी स्वामिनाथन D) रमाबाई रानडे 24 / 5024) अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? A) 1900 B) 1901 C) 1903 D) 1904 25 / 5025) ___________ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्य बांधवांना खुले केले. A) गोपाळ हरि देशमुख B) डॉ. श्रीपाद टिळक C) डॉ. पंजाबराव देशमुख D) सयाजीराव गायकवाड 26 / 5026) 1857 च्या उठावा वेळी सातपुड्यातील उठावाचे नेतृत्व कोणी केले? A) कजारसिंग B) भागोजी नाईक C) शंकरशहा D) आप्पासाहेब पटवर्धन 27 / 5027) माहिती अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणती माहिती नाकारु शकतात ? A) ज्यामुळे पोलीसांच्या तपासकामात अडथळा होणार नाही. B) जी उघड केल्याने कोणाही व्यक्तिचे जीवास धोका निर्माण होणार नाही C) दस्त ऐवजांचे प्रतिरुप D) न्यायालयाने बंदी घातलेली माहिती 28 / 5028) भारतातील लोकसभेची निवडणूक हरणाऱ्या पहिल्या पंतप्रधानांचे नाव काय ? A) पं. जवाहरलाल नेहरू B) श्रीमती इंदिरा गांधी C) डॉ. मनमोहनसिंग D) चंद्रशेखर 29 / 5029) ऑस्ट्रेलियामध्ये घटनादुरुस्तीसाठी..........हा मार्ग वापरला जातो. A) सार्वमत B) प्रत्यावहन C) जनउपक्रम D) जनपृच्छा 30 / 5030) छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? A) शिवनेरी B) सिंहगड C) पुरंदर D) रायगड 31 / 5031) नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? A) सचखंड गुरूद्वारा B) गोदावरी नदी घाट C) साखर व गूळ उत्पादन D) महालक्ष्मी मंदिर 32 / 5032) विमान उड़त असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे ........ होऊन ढंग तयार होतात A) बाष्पीभवन Evaporation B) संघनन Condensation C) विपल्वन Consolidation D) यापैकी नाही 33 / 5033) Au - गोल्डCu - कॉपरFe? A) फ्लोरानाईन (Floronine) B) आयर्न (Iron) C) ऑक्सिजन (Oxygen) D) यापैकी नाही 34 / 5034) ध्वनी प्रदूषण कोणत्या एककात मोजले जाते ? A) पौड B) डेसिमल C) हर्टझ D) डेसिबल 35 / 5035) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान ....... वेळ लागतो. A) 8 सेकंद B) 8 मिनिटे C) 8 तास D) 1 दिवस 36 / 5036) बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता ? A) माजी न्या. गरीमा सिंह आयोग B) माजी न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग C) माजी न्या. श्रीमती रितुराज अवस्थी आयोग D) माजी न्या. वर्मा आयोग 37 / 5037) नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? A) बिहार B) झारखंड C) आंध्र प्रदेश D) पश्चिम बंगाल 38 / 5038) खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते ? A) कळसूबाई B) भैरवगड C) साल्हेर D) घनचक्कर 39 / 5039) महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ? A) अप्पर वर्धा B) जायकवाडी C) गोसीखुर्द D) कोयना 40 / 5040) खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे ? A) आर्क्टिक महासागर B) दक्षिण महासागर C) अटलांटिक महासागर D) प्रशांत महासागर 41 / 5041) समुद्राची खोली मोजणेसाठी काय वापरतात ? A) वर्णलेखन तंत्रज्ञान B) सोनार तंत्रज्ञान C) निष्कर्षण तंत्रज्ञान D) अपवर्तनांक मापी 42 / 5042) ब्राम्हो समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती ? A) महात्मा ज्योतिबा फुले B) स्वामी दयानंद सरस्वती C) रामकृष्ण परमहंस D) राजा राममोहन रॉय 43 / 5043) निकटदृष्टीता (Myopia) आजारासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात ? A) अंतर्वक्र भिंग B) बहिर्वक्र भिंग C) दोन्हीही D) यापैकी नाही 44 / 5044) छत्रपती शिवाजी महाराज व मोगल यांच्यात पुरंदरच्या तह केव्हा झाला? A) 1666 B) 1665 C) 1664 D) 1765 45 / 5045) "सेझ" (SEZ) चे विस्तारित रूप काय आहे? A) स्मॉल इकोनॉमिक झोन B) सोशल इकोनॉमिक झोन C) स्पेशल इकोनॉमिक झोन D) सर्व्हिस इकोनॉमिक झोन 46 / 5046) महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी सुमारे _______किमी आहे. A) 600 किमी B) 700 किमी C) 720 किमी D) 800 किमी 47 / 5047) 'अस्तंभा' हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते? A) महादेव B) हरिश्चंद्र C) सातपुडा D) सह्याद्री 48 / 5048) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? A) कायमधारा B) जमीनदारी C) रयतवारी D) मिरासदारी 49 / 5049) 1919 च्या 'माँटेंग्यू - चेम्सफोर्ड कायद्यावर' हे 'स्वराज्य नव्हे आणि त्याच्या पायाही नव्हे' अशी टीका कोणी केली? A) लाला लजपत राय B) लोकमान्य टिळक C) महात्मा गांधी D) पंडित नेहरू 50 / 5050) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती किलोमीटर आहे? A) 3,70,267 B) 3,07,713 C) 32,87,263 D) 26,78,323 Your score isThe average score is 56% 0% Restart quiz अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा Table of Contents Toggleचालू घडामोडी सराव टेस्ट (2025)चालू घडामोडी सराव टेस्टविषय – भूगोल ( भारतातील प्रसिद्ध शहरे )चालू घडामोडी सराव टेस्ट (2025)चालू घडामोडी सराव टेस्टविषय – भूगोल ( भारतातील प्रसिद्ध शहरे )
Nice