महाराष्ट्र पोलीस प्रशासन सराव टेस्ट

Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट

महाराष्ट्र पोलीस प्रशासन

1 / 20

1) SRPF चे महाराष्ट्रात एकूण किती गट आहेत?

2 / 20

2) महाराष्ट्र पोलीस ध्वजाच्या रंग कोणता ?

3 / 20

3) एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेतांना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत: तपास करतो ?

4 / 20

4) SRPF ची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली ?

5 / 20

5) पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती?

6 / 20

6) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चित्र आहे?

7 / 20

7) सध्या मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत?

8 / 20

8) महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

9 / 20

9) सध्या महाराष्ट्राचे  गृहमंत्री कोण  आहेत ?

10 / 20

10) कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे?

11 / 20

11) महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही ?

12 / 20

12) महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशीत केले जाते?

13 / 20

13) महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली ?

14 / 20

14) इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

15 / 20

15) महाराष्ट्र पोलिसांच्या "रेझिंग डे" हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

16 / 20

16) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?

17 / 20

17) महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ---------- येथे आहे.

18 / 20

18) महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते?

19 / 20

19) पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

20 / 20

20) पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते?

Your score is

The average score is 75%

0%

3 thoughts on “महाराष्ट्र पोलीस प्रशासन सराव टेस्ट”

Leave a Comment