महाराष्ट्र पोलीस प्रशासन सराव टेस्ट March 12, 2025 by patilsac93@gmail.com महाराष्ट्र पोलीस प्रशासन 1 / 201) SRPF चे महाराष्ट्रात एकूण किती गट आहेत? A) 14 B) 19 C) 16 D) 18 2 / 202) महाराष्ट्र पोलीस ध्वजाच्या रंग कोणता ? A) पांढरा B) केशरी C) पिवळा D) गडद निळा 3 / 203) एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेतांना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग मुख्यत: तपास करतो ? A) CID B) SID C) LCB D) ACB 4 / 204) SRPF ची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली ? A) रायगड B) पुरंदर C) शिवनेरी D) सिंहगड 5 / 205) पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? A) NCRB B) RAW C) BPR & D D) DRDO 6 / 206) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चित्र आहे? A) हाताजा पंजा B) सिंहमुद्रा C) चरखा D) अशोक चक्र 7 / 207) सध्या मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? A) दत्तात्रय पडसलगीकर B) संजय पांडे C) संजीव दयाल D) विवेक फणसाळकर 8 / 208) महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत ? A) विवेक फणसाळकर B) रजनीश शेठ C) रश्मी शुक्ला D) दत्तात्रय पडसलगीकर 9 / 209) सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत ? A) अजित पवार B) देवेंद्र फडणवीस C) एकनाथ शिंदे D) गिरीश महाजन 10 / 2010) कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? A) पोलीस उपनिरीक्षक B) पोलीस महानिरीक्षक C) अप्पर पोलीस महासंचालक D) अप्पर पोलीस अधीक्षक 11 / 2011) महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी कोणते पद नाही ? A) पोलीस शिपाई B) पोलीस नाईक C) लान्स नाईक D) हवालदार 12 / 2012) महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशीत केले जाते? A) दक्षता B) लोकसत्ता C) सामना D) पोलीस मित्र 13 / 2013) महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली ? A) 15 ऑगस्ट 1947 B) 26 जानेवारी 1950 C) 2 जानेवारी 1961 D) 2 ऑक्टोबर 1984 14 / 2014) इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? A) इंग्लंड - लंडन B) फ्रान्स - लिऑन C) जर्मनी - बर्लिन D) अमेरिका - न्यूयॉर्क 15 / 2015) महाराष्ट्र पोलिसांच्या "रेझिंग डे" हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? A) 2 जानेवारी B) 6 मार्च C) 2 ऑक्टोबर D) 26 जानेवारी 16 / 2016) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? A) 02 ऑक्टोबर B) २१ मार्च C) २१ ऑक्टोबर D) 02 जानेवारी 17 / 2017) महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ---------- येथे आहे. A) नाशिक B) पुणे C) मुंबई D) नागपूर 18 / 2018) महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? A) सेवा परमो धर्म B) सदरक्षणाय खलनिग्रहणाय C) सेवा में सदैव तत्पर D) विरभोग्या वसुंधरा 19 / 2019) पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? A) राज्यसूची B) केंद्र्सुची C) समवर्ती सूची D) केंद्र व राज्य सूची 20 / 2020) पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? A) पोलीस उपनिरीक्षक B) पोलीस निरीक्षक C) पोलीस उपअधिक्षक D) यापैकी नाही Your score isThe average score is 75% 0% Restart quiz
Polic
Maharashtra police constable Bharti hai na
Yess