इतिहास सराव टेस्ट क्रं – 2

इतिहास सराव टेस्ट क्रं - 2

1 / 25

1) _________ यांनी आयुष्यभर जातिव्यवस्था नष्ट करण्यास प्राधान्य दिले.

2 / 25

2) ___________ या विद्रोही कथासंग्रह आणि महाराष्ट्रातील दलित साहित्य चळवळीत बंडखोरी व विद्रोहाच्या सर्वप्रथम पुरस्कार केला होता.

3 / 25

3) विधवा विवाह संमती देणारा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

4 / 25

4) तलासरी येथे 'वनवासी विद्यार्थी प्रकल्प' कोणी स्थापन केला?

5 / 25

5) पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला?

6 / 25

6) इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस कोठे आहे?

7 / 25

7) 1865 साली विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली?

8 / 25

8) मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणत्या व्यक्तीने भरविली?

9 / 25

9) 'कोसबाडच्या टेकडीवरून' हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणाच्या आहे?

10 / 25

10) महर्षी धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत?

11 / 25

11) हुंडाविरोधी कायदा केव्हा मंजूर झाला?

12 / 25

12) कोणत्या वर्षी रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, काशीताई कानिटकर यांनी 'आर्य महिला समाज' या संस्थेची स्थापना केली?

13 / 25

13) संतती नियमाच्या चळवळीचे जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते?

14 / 25

14) ठक्कर बाप्पा यांना ________ यांनी 'भिल्लांचे धर्मगुरू' अशी उपमा दिली होती.

15 / 25

15) भारतातील पिनकोड पद्धतीचे जनक कोण आहेत?

16 / 25

16) महात्मा गांधींच्या जन्म कोणत्या वर्षी झाला?

17 / 25

17) महाराष्ट्रात पहिले महिला धोरण केव्हा राबविण्यात आले?

18 / 25

18) भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन 1882 मध्ये 'स्त्री-पुरुष तुलना' हा मुलगामी ग्रंथ कोणी लिहिला?

19 / 25

19) 1907 साली 'निराश्रीत सेवासादन' या संस्थेची स्थापना करून त्यामार्फत देवदासी प्रथेविरुद्ध आवाज कोणी उठविला?

20 / 25

20) भिल्लांच्या उठाव _________ येथे झाला?

21 / 25

21) विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले?

22 / 25

22) कोणत्या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1828 ला नेमले?

23 / 25

23) सन 1948 च्या फॅक्टरी कायद्यान्वये किती वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये असे ठरविण्यात आले?

24 / 25

24) चौरीचौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली?

25 / 25

25) विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?

Your score is

The average score is 52%

0%

2 thoughts on “इतिहास सराव टेस्ट क्रं – 2”

Leave a Comment