इतिहास सराव टेस्ट क्रं – 2 March 7, 2025 by patilsac93@gmail.com इतिहास सराव टेस्ट क्रं - 2 1 / 251) _________ यांनी आयुष्यभर जातिव्यवस्था नष्ट करण्यास प्राधान्य दिले. A) गोपाळ हरि देशमुख B) वि. रा. शिंदे C) शाहू महाराज D) महात्मा फुले 2 / 252) ___________ या विद्रोही कथासंग्रह आणि महाराष्ट्रातील दलित साहित्य चळवळीत बंडखोरी व विद्रोहाच्या सर्वप्रथम पुरस्कार केला होता. A) फकीरा B) जेव्हा मी जात चोरली होती C) स्मशानातील सोने D) मरण स्वस्त होत आहे 3 / 253) विधवा विवाह संमती देणारा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? A) 1829 B) 1856 C) 1872 D) 1946 4 / 254) तलासरी येथे 'वनवासी विद्यार्थी प्रकल्प' कोणी स्थापन केला? A) कॉ. देवजीभाई B) डॉ. रामराव वाडिवे C) महादेव गोपाळ कडू D) पांडुरंग ढवळा साबळे 5 / 255) पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला? A) 1773 B) 1784 C) 1793 D) 1789 6 / 256) इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस कोठे आहे? A) मुंबई B) पुणे C) हैद्राबाद D) औरंगाबाद 7 / 257) 1865 साली विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? A) जगन्नाथ शंकरशेठ B) न्या. महादेव गोविंद रानडे C) महर्षी वि. रा. शिंदे D) रघुनाथ धोंडो केशव कर्वे 8 / 258) मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणत्या व्यक्तीने भरविली? A) महर्षी वि. रा. शिंदे B) महर्षी धोंडो केशव कर्वे C) न्या. महादेव गोविंद रानडे D) रमाबाई महादेव रानडे 9 / 259) 'कोसबाडच्या टेकडीवरून' हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणाच्या आहे? A) ताराबाई मोडक B) अनुताई वाघ C) सिंधुताई सपकाळ D) पंडिता रमाबाई 10 / 2510) महर्षी धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत? A) कृषी शिक्षण B) आरोग्य शिक्षण C) तांत्रिक शिक्षण D) महिला विद्यापीठ व शिक्षण 11 / 2511) हुंडाविरोधी कायदा केव्हा मंजूर झाला? A) 1856 B) 1865 C) 1961 D) 1972 12 / 2512) कोणत्या वर्षी रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, काशीताई कानिटकर यांनी 'आर्य महिला समाज' या संस्थेची स्थापना केली? A) 1892 B) 1882 C) 1872 D) 1886 13 / 2513) संतती नियमाच्या चळवळीचे जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? A) रघुनाथ धोंडो केशव कर्वे B) महर्षी वि. रा. शिंदे C) सयाजीराव गायकवाड D) ताराबाई शिंदे 14 / 2514) ठक्कर बाप्पा यांना ________ यांनी 'भिल्लांचे धर्मगुरू' अशी उपमा दिली होती. A) महात्मा फुले B) महात्मा गांधी C) गोपाळ हरि देशमुख D) लोकमान्य टिळक 15 / 2515) भारतातील पिनकोड पद्धतीचे जनक कोण आहेत? A) सॅम पित्रोदा B) बॅ. मालकर C) डॉ. महेश स्वामीं D) श्रीराम भिकाजी वेलणकर 16 / 2516) महात्मा गांधींच्या जन्म कोणत्या वर्षी झाला? A) 1869 B) 1889 C) 1861 D) 1856 17 / 2517) महाराष्ट्रात पहिले महिला धोरण केव्हा राबविण्यात आले? A) 1994 B) 2001 C) 2014 D) 2018 18 / 2518) भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन 1882 मध्ये 'स्त्री-पुरुष तुलना' हा मुलगामी ग्रंथ कोणी लिहिला? A) रमाबाई रानडे B) पंडिता रमाबाई C) ताराबाई शिंदे D) जनाक्का शिंदे 19 / 2519) 1907 साली 'निराश्रीत सेवासादन' या संस्थेची स्थापना करून त्यामार्फत देवदासी प्रथेविरुद्ध आवाज कोणी उठविला? A) ताराबाई शिंदे B) जनाक्का शिंदे C) डॉ. रखमाबाई राऊत D) डॉ. आनंदीबाई जोशी 20 / 2520) भिल्लांच्या उठाव _________ येथे झाला? A) पुणे B) खानदेश C) मुंबई D) कोकण 21 / 2521) विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? A) ईश्वरचंद्र विद्यासागर B) लोकमान्य टिळक C) वि. रा. शिंदे D) धों. के. कर्वे 22 / 2522) कोणत्या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1828 ला नेमले? A) लॉर्ड विल्यम बेंटिंक B) लॉर्ड हेस्टिंग्ज C) लॉर्ड वेलस्ली D) लॉर्ड मेयो 23 / 2523) सन 1948 च्या फॅक्टरी कायद्यान्वये किती वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येऊ नये असे ठरविण्यात आले? A) 10 वर्षाखालील B) 12 वर्षाखालील C) 14 वर्षाखालील D) 16 वर्षाखालील 24 / 2524) चौरीचौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? A) 1906 B) 1932 C) 1922 D) 1030 25 / 2525) विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? A) लॉर्ड बेटिंग B) लॉर्ड डलहौसी C) लॉर्ड रिपन D) लॉर्ड मेकॉले Your score isThe average score is 52% 0% Restart quiz
papar soll
rpf railway