इतिहास सराव टेस्ट क्रं – 1

इतिहास सराव टेस्ट क्रं - 1

1 / 25

1) पहिले इंग्रज - मराठा युद्ध केव्हा झाले?

2 / 25

2) 17 में 1782 रोजी ________ यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी सालबाईच्या तह करून पहिले - इंग्रज मराठा युद्ध संपविले.

3 / 25

3) नरवीर उमाजी नाईक हे  कोणत्या किल्ल्याच्या बंदोबस्तात होते?

4 / 25

4) 1857 च्या उठावा वेळी सातपुड्यातील उठावाचे नेतृत्व कोणी केले?

5 / 25

5) बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

6 / 25

6) स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते?

7 / 25

7) असहकार चळवळीच्या ठरावास काँग्रेसने कोणत्या वर्षी मान्यता दिली?

8 / 25

8) अकोला जिल्ह्यातील दहीहंडा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

9 / 25

9) 'महाराष्ट्राला पाच हजार वर्षात मुंबई मिळणार नाही', असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले?

10 / 25

10) द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली होती?

11 / 25

11) मराठी भाषिकांच्या औरंगाबाद सुभा निर्माण करून त्यास 'मराठवाडा' असे नाव कोणी दिले?

12 / 25

12) 1966 मध्ये महाराष्ट्र - कर्नाटक यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली होती?

13 / 25

13) 'हैदराबादच्या निजाम हा भारताचे शत्रू असून त्याची बाजू घेऊ नका,' असे आवाहन हैदराबाद संस्थानातील दलित बांधवांना खालीलपैकी कोणी केले?

14 / 25

14) ___________ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्य बांधवांना खुले केले.

15 / 25

15) 'आकाशात चंद्र, सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही', असे कोणी म्हटले आहे?

16 / 25

16) महर्षी वी.रा शिंदे हे कोणत्या समाजाचे प्रचारक व कार्यकर्ते होते?

17 / 25

17) फिजी आणि केनिया या देशांतील भारतीय मजुरांच्या समस्यांवर कोणी आवाज उठविला?

18 / 25

18) अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

19 / 25

19) 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदी चळवळ कोणी उभारली?

20 / 25

20) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या 'भाषावार प्रांतरचना आयोगाचे' अध्यक्ष कोण होते?

21 / 25

21) रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले?

22 / 25

22) महाराष्ट्रातील वाघ्या - मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली?

23 / 25

23) डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ____ यांना आजीव सदस्यत्व बहाल केले.

24 / 25

24) लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा.

अ) साराबंदी मोहीम ब) गणेश उत्सव क) होमरुल लीग ड) शिवाजी उत्सव

25 / 25

25) खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते?

Your score is

The average score is 47%

0%

2 thoughts on “इतिहास सराव टेस्ट क्रं – 1”

Leave a Comment