इतिहास सराव टेस्ट क्रं – 1 March 6, 2025 by patilsac93@gmail.com इतिहास सराव टेस्ट क्रं - 1 1 / 251) पहिले इंग्रज - मराठा युद्ध केव्हा झाले? A) 1775 - 1782 B) 1803 - 1805 C) 1817 - 1818 D) यापैकी नाही 2 / 252) 17 में 1782 रोजी ________ यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी सालबाईच्या तह करून पहिले - इंग्रज मराठा युद्ध संपविले. A) महादजी शिंदे B) सयाजीराव शिंदे C) नरवीर उमाजी नाईक D) छत्रपती प्रतापसिंह 3 / 253) नरवीर उमाजी नाईक हे कोणत्या किल्ल्याच्या बंदोबस्तात होते? A) शिवनेरी B) रायगड C) पुरंदर D) विशालगड 4 / 254) 1857 च्या उठावा वेळी सातपुड्यातील उठावाचे नेतृत्व कोणी केले? A) कजारसिंग B) भागोजी नाईक C) शंकरशहा D) आप्पासाहेब पटवर्धन 5 / 255) बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? A) 1852 B) 1869 C) 1885 D) 1889 6 / 256) स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते? A) पारनेर, जि. अहमदनगर B) भगूर, जि. नाशिक C) कुलाबा, जि. ठाणे D) चिपळूण, रत्नागिरी 7 / 257) असहकार चळवळीच्या ठरावास काँग्रेसने कोणत्या वर्षी मान्यता दिली? A) 1918 B) 1920 C) 1942 D) 1930 8 / 258) अकोला जिल्ह्यातील दहीहंडा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? A) नानासाहेब देवधेकर B) बाबू गेनू सैद C) बापूसाहेब सहस्रबुद्धे D) बापूजी अणे 9 / 259) 'महाराष्ट्राला पाच हजार वर्षात मुंबई मिळणार नाही', असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले? A) मोरारजी देसाई B) सदाशिव कान्होजी पाटील C) शंकरराव देव D) सेनापती बापट 10 / 2510) द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली होती? A) 1 नोव्हेंबर 1956 B) 27 जुलै 1956 C) 6 फेब्रुवारी 1956 D) 18 जानेवारी 1956 11 / 2511) मराठी भाषिकांच्या औरंगाबाद सुभा निर्माण करून त्यास 'मराठवाडा' असे नाव कोणी दिले? A) स्वामी रामानंद तीर्थ B) निजाम C) सालारजंग पहिले D) औरंगजेब 12 / 2512) 1966 मध्ये महाराष्ट्र - कर्नाटक यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली होती? A) दार कमिशन B) न्या. मेहेरचंद महाजन आयोग C) स्मिथ आयोग D) कॅम्पेबल आयोग 13 / 2513) 'हैदराबादच्या निजाम हा भारताचे शत्रू असून त्याची बाजू घेऊ नका,' असे आवाहन हैदराबाद संस्थानातील दलित बांधवांना खालीलपैकी कोणी केले? A) डॉ. राजेंद्र प्रसाद B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर C) महात्मा गांधी D) स्वा. वि. दा. सावरकर 14 / 2514) ___________ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्य बांधवांना खुले केले. A) गोपाळ हरि देशमुख B) डॉ. श्रीपाद टिळक C) डॉ. पंजाबराव देशमुख D) सयाजीराव गायकवाड 15 / 2515) 'आकाशात चंद्र, सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही', असे कोणी म्हटले आहे? A) स. का. पाटील B) शंकरराव खरात C) मोरारजी देसाई D) कमळाबाई मोहिते 16 / 2516) महर्षी वी.रा शिंदे हे कोणत्या समाजाचे प्रचारक व कार्यकर्ते होते? A) आर्य समाज B) प्रार्थना समाज C) ब्राम्हो समाज D) सत्यशोधक समाज 17 / 2517) फिजी आणि केनिया या देशांतील भारतीय मजुरांच्या समस्यांवर कोणी आवाज उठविला? A) अवंतिकाबाई जोशी B) हंसा मेहता C) लक्ष्मी स्वामिनाथन D) रमाबाई रानडे 18 / 2518) अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? A) 1900 B) 1901 C) 1903 D) 1904 19 / 2519) 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदी चळवळ कोणी उभारली? A) महात्मा गांधी B) साने गुरुजी C) महात्मा फुले D) वि. रा. शिंदे 20 / 2520) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या 'भाषावार प्रांतरचना आयोगाचे' अध्यक्ष कोण होते? A) एस. के. पाटील B) ब्रिजलाल बियाणी C) न्या. एस. के. दार D) काकासाहेब गाडगिळ 21 / 2521) रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? A) कृष्णाजी सदाशिव खानविलकर B) रामजी शिरसाठ C) बाबासाहेब शिर्के D) व्यंकटराव व बापूजी 22 / 2522) महाराष्ट्रातील वाघ्या - मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? A) वि. रा. शिंदे B) भाऊराव पाटील C) डॉ. बाबासाहेब आंबेडकर D) धों. के. कर्वे 23 / 2523) डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ____ यांना आजीव सदस्यत्व बहाल केले. A) बाळशास्त्री जांभेकर B) महात्मा गांधी C) महात्मा फुले D) धों. के. कर्वे 24 / 2524) लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा.अ) साराबंदी मोहीम ब) गणेश उत्सव क) होमरुल लीग ड) शिवाजी उत्सव A) अ, क, ब,ड B) अ, ब, क, ड C) ब, ड, अ, क D) ड, क, ब, अ 25 / 2525) खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते? A) बाजीराव B) बाळाजी बाजीराव C) बाळाजी विश्वनाथ D) रघुनाथराव Your score isThe average score is 47% 0% Restart quiz
Kartik
Ho