मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती – नामाचा वचन विचार ) सराव प्रश्न February 22, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण ( शब्दाच्या जाती - नामाचा वचन विचार ) सराव प्रश्न 1 / 251) 'वचनासंबंधी' काही विशेष गोष्टी अशाअ) नामांच्या तीन प्रकारांपैकी सामान्यनामाचे अनेकवचन होत नाही.ब) काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात्त. उदा. डोहाळे, हाल.क) आकारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन 'वा'कारान्त होते.वरील विधानांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. A) अ,क बरोबर B) अ,ब, बरोबर C) ब बरोबर D) अ बरोबर 2 / 252) ज्या वेळी वस्तूंची खूप मोठी संख्या दाखवायची असतेः त्यावेळी एकवचनी शब्दप्रयोग करतात, त्याला खालीलपैकी काय म्हणतात? A) एकवचन B) विपुलतादर्शक एकवचन C) बहुवचन D) आदरार्थी अनेकवचन 3 / 253) तुमच्या वडिलांचा उल्लेख करताना कोणते वचन वापराल? A) एकवचन B) अनेकवचन C) बहुवचन D) आदरार्थी अनेकवचन 4 / 254) पर्यायी उत्तरांतून अचूक उत्तर शोधा. काही नामे नेहमीअनेकवचनी आढळतात. A) माणसे B) घरे C) डोहाळे D) दारे 5 / 255) 'आ' कारान्त पुल्लिगी नामाचे अनेकवचन 'ए' कारान्त होते. या नियमात न बसणारा शब्द शोया, A) कुत्रा B) मासा C) राक्षस D) घोडा 6 / 256) माळ या शब्दाचे अनेकवचन कोणते? A) माळी B) माळांना C) माळा D) माळेला 7 / 257) खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन 'या' कारान्त होत नाही ? A) पोळी B) पक्षी C) वही D) काठी 8 / 258) खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? (पदार्थवाचक नामाचे अनेकवचन होत नाही) A) चिपळी B) खडावा C) ज्वारी D) प्रधानमंत्री 9 / 259) देव्हाऱ्यात आठ................. होत्या. A) पणती B) उदबत्ती C) धूप D) घंटा 10 / 2510) खालील शब्दातील अनेकवचनी रूप कोणते? A) युवत्या B) युवती C) व्युत्या D) यांपैकी नाही 11 / 2511) पुढील शब्दातील 'अनेकवचनी' शब्द ओळखा A) फूल B) मोत्ये C) मूल D) जळू 12 / 2512) नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो, त्याला............असे म्हणतात. A) वचन B) संख्यावाचन C) बहुवचन D) द्विवचन 13 / 2513) अयोग्य विधान ओळखाअ) वचनाचे एकवचन व अनेकवचन असे दोनच प्रकार पडतात.व) फक्त सामान्यनामाचे अनेकवचन होते.क) विशेषनाम व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही.ड) सर्व प्रकारच्या नामांचे अनेकवचन होते. A) अ B) ब C) क D) ड 14 / 2514) खालीलपैकी कोणते वाक्य आदरार्थी अनेकवचन दर्शविते ? A) गणू शाळेत गेला B) आई घरी आली C) कुत्रा झाडाखाली झोपला. D) बाबा गावाला गेले. 15 / 2515) 'ती परीक्षा देते.' या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा A) सर्वनाम, एकवचनी, स्त्रीलिंग-कर्म B) विशेषनाम, स्त्रीलिंगी, एकवचनी-कर्ता C) सर्वनाम, स्त्रीलिंगी, एकवचनी-कर्ता D) सर्वनाम, स्त्रीलिंगी, अनेकवचनी-कर्म 16 / 2516) खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? A) पर्वत B) विषय C) बोका D) हत्ती 17 / 2517) खालीलपैकी कोणते वाक्य विपुलतादर्शक एकवचन दर्शविते. A) खूप पेरू खाली पडले B) शबरीने बोरे वेचली C) हे आंबे कच्चे आहेत. D) यंदा जरा जास्तच पपई आली 18 / 2518) विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचागुणधर्म म्हणजे.......... A) आगम B) वचन C) संख्याविशेषण D) समुदायवाचक नाम 19 / 2519) अनेकवचनी शब्द ओळखा. A) बिया B) गठ्ठा C) कांदा D) तारीख 20 / 2520) खालील शब्दातील एकवचनी शब्द निवडा. A) चटया B) काया C) पपया D) सुया 21 / 2521) खालीलपैकी शब्दाचे वचन बदला. 'जीभ' A) जिभळी B) जिभल्या C) जिभेला D) जिभा 22 / 2522) 'हार' या शब्दाचा अनेकवचनी पर्याय निवडा. A) हारे B) हारतुरे C) हार D) हारा 23 / 2523) खालीलपैकी योग्य विधाने निवडा. A) पदार्थवाचक नामाचे अनेकवचन होते B) विशेषनामाचे अनेकवचन होते. C) विशेषनाम समान गुणधर्म दाखविण्यासाठी वापरल्यास त्याचे सामान्य नामाप्रमाणे अनेकवचन होते D) भाववाचक नामाचे अनेकवचन होते 24 / 2524) खालीलपैकी 'देव' या नामाचे अनेकवचन कोणते? A) देवा B) देवाला C) देव D) देवी 25 / 2525) 'ऊ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन 'वा' कारान्त होते. या नियमानुसार तयार होणारा शब्द शोधा. A) गाय B) तारीख C) आज्ञा D) पिसू Your score isThe average score is 60% 0% Restart quiz
Nice sir
Ty sir test saathi
Noise