मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती – नामाचा वचन विचार ) सराव प्रश्न

मराठी व्याकरण ( शब्दाच्या जाती - नामाचा वचन विचार ) सराव प्रश्न

1 / 25

1) तुमच्या वडिलांचा उल्लेख करताना कोणते वचन वापराल?

2 / 25

2) 'वचनासंबंधी' काही विशेष गोष्टी अशा
अ) नामांच्या तीन प्रकारांपैकी सामान्यनामाचे अनेकवचन होत नाही.
ब) काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात्त. उदा. डोहाळे, हाल.
क) आकारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन 'वा'कारान्त होते.
वरील विधानांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.

3 / 25

3) 'ऊ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन 'वा' कारान्त होते. या नियमानुसार तयार होणारा शब्द शोधा.

4 / 25

4) 'ती परीक्षा देते.' या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा

5 / 25

5) विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा
गुणधर्म म्हणजे..........

6 / 25

6) खालीलपैकी कोणते वाक्य आदरार्थी अनेकवचन दर्शविते ?

7 / 25

7) खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? (पदार्थवाचक नामाचे अनेकवचन होत नाही)

8 / 25

8) ज्या वेळी वस्तूंची खूप मोठी संख्या दाखवायची असतेः त्यावेळी एकवचनी शब्दप्रयोग करतात, त्याला खालीलपैकी काय म्हणतात?

9 / 25

9) पुढील शब्दातील 'अनेकवचनी' शब्द ओळखा

10 / 25

10) पर्यायी उत्तरांतून अचूक उत्तर शोधा. काही नामे नेहमी
अनेकवचनी आढळतात.

11 / 25

11) खालील शब्दातील एकवचनी शब्द निवडा.

12 / 25

12) खालीलपैकी कोणते वाक्य विपुलतादर्शक एकवचन दर्शविते.

13 / 25

13) खालील शब्दातील अनेकवचनी रूप कोणते?

14 / 25

14) अनेकवचनी शब्द ओळखा.

15 / 25

15) देव्हाऱ्यात आठ................. होत्या.

16 / 25

16) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

17 / 25

17) माळ या शब्दाचे अनेकवचन कोणते?

18 / 25

18) खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?

19 / 25

19) खालीलपैकी शब्दाचे वचन बदला. 'जीभ'

20 / 25

20) अयोग्य विधान ओळखा
अ) वचनाचे एकवचन व अनेकवचन असे दोनच प्रकार पडतात.
व) फक्त सामान्यनामाचे अनेकवचन होते.
क) विशेषनाम व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही.
ड) सर्व प्रकारच्या नामांचे अनेकवचन होते.

21 / 25

21) 'आ' कारान्त पुल्लिगी नामाचे अनेकवचन 'ए' कारान्त होते. या नियमात न बसणारा शब्द शोया,

22 / 25

22) खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन 'या' कारान्त होत नाही ?

23 / 25

23) खालीलपैकी 'देव' या नामाचे अनेकवचन कोणते?

24 / 25

24) 'हार' या शब्दाचा अनेकवचनी पर्याय निवडा.

25 / 25

25) नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो, त्याला............असे म्हणतात.

Your score is

The average score is 60%

0%

3 thoughts on “मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती – नामाचा वचन विचार ) सराव प्रश्न”

Leave a Reply to Bhavesh shinde Cancel reply