छ.संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस

1 / 100

1) खालीलपैकी 3 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती ?

2 / 100

2) त्रिकोणाचे प्रमाण 3: 8: 4 असे आहे. तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

3 / 100

3)

4 / 100

4) सात रुमालांची किंमत 56 रु तर 32 रुमालांची किंमत किती ?

5 / 100

5) 3 मीटर = ? किती किलोमीटर

6 / 100

6) चार घोडे, पाच बदक, 2 जोडी पोपट, 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहेत. तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येमधील फरक किती असेल ?

7 / 100

7) अशी दोन अंकी संख्या कोणती की जिला 4, 5, 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरते ?

8 / 100

8) ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाच्या मुखातील कोणत्याही अवयवांची स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना.............. म्हणतात.

9 / 100

9) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
आज बाजारात शांतता होती.

10 / 100

10) जी विशेषणे संख्येची पट दाखवितात त्यास खालीलपैकी काय म्हणतात ?

11 / 100

11) कर्त्यापासुन निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद कोणत्या प्रकारात येते ?

12 / 100

12) तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे. अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ?

13 / 100

13) जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसते तेव्हा अशा वाक्यरचनेस........ म्हणतात.

14 / 100

14) अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
समीर रामाहून उंच आहे.

15 / 100

15) झाडबीड, शेजारीपाजारी, उरलासुरला, अघळपघळ ही कोणत्या शब्दाची उदाहरणे आहेत ?

16 / 100

16) चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

17 / 100

17) आपलीच असणारी पण आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती म्हणजे ?

18 / 100

18) 'आच लागणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

19 / 100

19) 'जरी आंधळी मी तुला पाहाते' यातील अलंकार ओळखा.

20 / 100

20) 'आरती प्रभू' हे टोपण नाव कोणत्या मराठी साहित्यिकाचे आहे?

21 / 100

21) बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरीता कोणते विरामचिन्ह वापरतात ?

22 / 100

22) 'भुंगा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

23 / 100

23) 'दहीखाऊ महिखाऊ होणे' म्हणजे काय ?

24 / 100

24) स्वतःची स्वतःच स्तुती करणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता ?

25 / 100

25) 'तितिक्षा' म्हणजे काय ?

26 / 100

26) AZBY, CXDW, EVFU ------..?

27 / 100

27) 20, 24, 30, 38........ या पुढील संख्या कोणती ?

28 / 100

28) पुढे येणारी संख्या शोधा.
7, 16, 34, 61, 97,,........... ?

29 / 100

29) मालिका पूर्ण करा.
1, 4, 9, ......25, ... ., 49,........, 81

30 / 100

30)

31 / 100

31) दिलेल्या अक्षरगटापैकी विसंगत घटक ओळखा.

32 / 100

32) विसंगत घटक ओळखा.

33 / 100

33) विसंगत शब्द ओळखा.

34 / 100

34) AGMS: ZTNH :: BHNT:?

35 / 100

35) एका सांकेतिक भाषेत PUBLIC हा शब्द SXEOLF असा लिहितात तर त्याच संकेतानुसार POLICE हा शब्द कसा लिहिला जाईल ?

36 / 100

36) FORM हा शब्द DMTO ह्या संकेताक्षरात लिहिला जातो. तर STOP हा शब्द कोणत्या संकेताक्षरात लिहिला जाईल.

37 / 100

37) जर घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुपणार?

38 / 100

38) एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे 'काश्मीर सिमला',

9745 म्हणजे 'सिमला केरळ उटी',

568 म्हणजे 'उटी दार्जिलिंग काश्मीर, तर

'उटी सिमला काश्मीर' कोणते संकेत वापराल.

39 / 100

39)

40 / 100

40)

41 / 100

41) 'उपभोग्य' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

42 / 100

42) 'डोळे हे जुलमी गडे रोखुनि मज पाहू नका' या वाक्याचा रस ओळखा.

43 / 100

43) 'वृक्ष' या शब्दाचे अनेकवचनी रूप शोधून योग्य पर्याय निवडा.

44 / 100

44) 'अडणीवरचा शंख' या शब्दाचा योग्य अर्थ निवडा.

45 / 100

45) 'वामनमूर्ती' या शब्दाचा अर्थ काय ?

46 / 100

46) 'मुसळाला अंकुर फुटणे' या वाक्यप्रचाराचा सुयोग्य अर्थ कोणता ?

47 / 100

47) 'राशीला येणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

48 / 100

48) 'सध्या तो सरकारचा पाहुणचार घेत आहे' यामधील अलंकार ओळखा.

49 / 100

49) खालीलपैकी 'समुद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही?

50 / 100

50) पक्षी: खग:: मासा: ?

51 / 100

51) मुलीच्या एका रांगेत साक्षीचा डावीकडून 13 वा क्रमांक येतो व उजवीकडून 11 वा क्रमांक येतो तर त्या रांगेतील मुलींची एकूण संख्या किती ?

52 / 100

52) एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, तो माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे. तर ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल ?

53 / 100

53) एका धावण्याच्या शर्यतीत 'अ' हा 'ब' च्या पुढे होता. आणि 'क' हा 'ड' च्या पुढे होता. पण 'ब' आणि 'क' अगदी बरोबर रेषेत पळत होते तर त्या स्पर्धेत विजयी कोण होईल ?

54 / 100

54) खाली दिलेले शब्द डिक्शनरीमध्ये कोणत्या क्रमाने येतील ?
A) Interest B) Income C) India D) Import

55 / 100

55) एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायाची एकूण संख्या 140 आहे तर प्राणि-संग्रहालयातील सिंहाची व मोरांची संख्या काढा.

56 / 100

56) जर A म्हणजे वजा, B म्हणजे अधिक, C म्हणजे गुणिले, D म्हणजे भागिले तर
27 B 81 D 9 A 6

57 / 100

57)

58 / 100

58) खालीलपैकी कोणते निमलष्करी दल नाही ?

59 / 100

59) 'बुधभूषण' या नावाचा ग्रंथ....... यांनी लिहला.

60 / 100

60) आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

61 / 100

61) 'दि पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

62 / 100

62) संसदेत अप्पर हाऊस कोणाला म्हणतात ?

63 / 100

63) पोटॅशिअम या मूलद्रव्याची संज्ञा--- आहे.

64 / 100

64) पेशी (सेल) हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ?

65 / 100

65)

66 / 100

66) .............यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.

67 / 100

67) 2023 चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला ?

68 / 100

68) 'गंडक प्रकल्प' हा या दोन देशादरम्यान आहे.

69 / 100

69) 'बिग अॅपल' हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपणनाव आहे ?

70 / 100

70) जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे ?

71 / 100

71) जिब्राल्टरची सामुद्रधुनीने खालीलपैकी कोणते समुद्र जोडले गेले आहे ?

72 / 100

72) इलॉन मस्कने स्पेस एक्स आणि एक्सचे मुख्यालय कोणत्या शहरात ट्रान्सफर करण्याची घोषणा केलेली आहे ?

73 / 100

73) जोड्या जुळवा. (1 जुलै 2024 पासून कायद्यात झालेले बदल)

1. भारतीय दंड संहिता        A. भारतीय साक्ष अधिनियम

2. फौजदारी प्रक्रिया संहिता B. भारतीय न्याय संहिता

3.भारतीय पुरावा अधिनियमC.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता

74 / 100

74) बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे ?

75 / 100

75) नुकताच लागू करण्यात आलेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

76 / 100

76) NITI आयोगाचे विस्तारीत रूप काय ?

77 / 100

77) महाराष्ट्र शासनाचे पवित्र पोर्टल हे कशासाठी सुरू केले आहे

78 / 100

78) 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' च्या पुतळ्याची उंची किती आहे ?

79 / 100

79) 'द रेस ऑफ माय लाईफ' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

80 / 100

80) संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले 'ब्लू हार्ट' अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.

81 / 100

81) एक दूधवाला दुधामध्ये 80% भेसळ करतो त्या दुधवाल्या-कडून 80 लिटर दूध घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल ?

82 / 100

82) एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल ?

83 / 100

83) एक व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता. तरं पहिला हप्ता किती रुपयांचा असेल ?

84 / 100

84) 12 सायकलींची किंमत 36000 रुपये आहे तर अशा 18 सायकलींची किंमत किती ?

85 / 100

85) माधवने 2500 रुपये किंमतीची सायकल 2000 रुपये किंमतीस विकली तर माधवला शेकडा तोटा किती ?

86 / 100

86) 10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील ?

87 / 100

87) 7500 रुपये इतक्या रकमेचे दसादशे 4 % व्याजदराने 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज होईल ?

88 / 100

88) 40 कि.मी. प्रतिवेगाने वाहन चालविल्यास 240 किमी अंतर जाण्यास किती तास लागेल ?

89 / 100

89) एका चौरसाकृती बागेची एक बाजू 10 मीटर आहे. बागेला तारेचे दुहेरी कुंपन घालावयाचे आहे. 8 रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपन घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल ?

90 / 100

90) इयत्ता बारावीच्या वर्गात 148 मुलांपैकी 75 टक्के मुले उत्तीर्ण झाली तर उत्तीर्णांची संख्या किती ?

91 / 100

91)

92 / 100

92) एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांची सरासरी वय 7 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे मिळविल्यास त्यांचे सरासरी वय 7.5 वर्षे होते, तर शिक्षकाचे वय किती ?

93 / 100

93) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ. से. मी. आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू 22 से.मी. तर दुसरी बाजू किती ?

94 / 100

94) 4.18 ÷ 0.418 + 52.7 ÷ 5.27 = ?

95 / 100

95) एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती ?

96 / 100

96) 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्राचे राज्यगीत कोणी लिहिले आहे ?

97 / 100

97) बलात्कार पीडित महिलांच्या आर्थिक मदतीसाठी खालील-पैकी कोणती योजना कार्यान्वित केली आहे ?

98 / 100

98) खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रु. असेल तर खुर्चीची किंमत किती ?

99 / 100

99) जर a + b = 15, a - b = 1 तर a × b =

100 / 100

100) रमेशला 400 पैकी 304 गुण, सोहमला 500 पैकी 385 गुण, रीनाला 300 पैकी 273 गुण, विनाला 200 पैकी 164 गुण मिळाले तर कोणाची प्रगती सर्वात जास्त आहे ?

Your score is

The average score is 54%

0%

4 thoughts on “छ.संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई”

Leave a Comment