छ.संभाजीनगर लोहमार्ग पोलीस शिपाई February 19, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस 1 / 1001) खालीलपैकी 3 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती ? A) 2543 B) 4573 C) 7641 D) 9170 2 / 1002) त्रिकोणाचे प्रमाण 3: 8: 4 असे आहे. तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? A) 40: 96:36 B) 36:96:48 C) 36: 90:48 D) 48: 90: 60 3 / 1003) A) 0.098 B) 0.31 C) 0.19 D) 0.29 4 / 1004) सात रुमालांची किंमत 56 रु तर 32 रुमालांची किंमत किती ? A) 226 B) 288 C) 246 D) 256 5 / 1005) 3 मीटर = ? किती किलोमीटर A) 0.3 कि.मी. B) 0.003 कि.मी C) 0.03 कि.मी D) यापैकी नाही 6 / 1006) चार घोडे, पाच बदक, 2 जोडी पोपट, 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहेत. तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येमधील फरक किती असेल ? A) 58 B) 25 C) 33 D) 35 7 / 1007) अशी दोन अंकी संख्या कोणती की जिला 4, 5, 6 ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरते ? A) 67 B) 97 C) 120 D) 63 8 / 1008) ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाच्या मुखातील कोणत्याही अवयवांची स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना.............. म्हणतात. A) स्वर B) व्यंजन C) वर्ण D) ध्वनी 9 / 1009) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.आज बाजारात शांतता होती. A) सामान्यनाम B) भाववाचक नाम C) विशेषनाम D) यापैकी नाही 10 / 10010) जी विशेषणे संख्येची पट दाखवितात त्यास खालीलपैकी काय म्हणतात ? A) क्रमवाचक संख्या विशेषणे B) आवृत्तीवाचक संख्या विशेषणे C) पृथकत्व वाचक संख्या विशेषणे D) यापैकी नाही 11 / 10011) कर्त्यापासुन निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद कोणत्या प्रकारात येते ? A) संयुक्त क्रियापद B) सकर्मक क्रियापद C) अकर्मक क्रियापद D) साधित क्रियापद 12 / 10012) तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे. अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ? A) तुलनावाचक B) व्यतिरेकवाचक C) कैवल्यवाचक D) विनिमयवाचक 13 / 10013) जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसते तेव्हा अशा वाक्यरचनेस........ म्हणतात. A) कर्मकर्तरी प्रयोग B) कर्मणी प्रयोग C) नवीन कर्मणी प्रयोग D) भावे प्रयोग 14 / 10014) अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.समीर रामाहून उंच आहे. A) तृतीया B) पंचमी C) षष्टी D) सप्तमी 15 / 10015) झाडबीड, शेजारीपाजारी, उरलासुरला, अघळपघळ ही कोणत्या शब्दाची उदाहरणे आहेत ? A) अंशाभ्यस्त शब्द B) पूर्णाभ्यस्त शब्द C) अनुकरणवाचक शब्द D) आवृत्तीवाचक शब्द 16 / 10016) चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. A) अवनी B) यामिनी C) ज्योत्सना D) क्षीती 17 / 10017) आपलीच असणारी पण आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती म्हणजे ? A) शिराळशेट B) झारीतील शुक्राचार्य C) सांबाचा अवतार D) कांचनभाट 18 / 10018) 'आच लागणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. A) आळ येणे B) झळ लागणे C) आभाळ कोसळणे D) डोळा लागणे. 19 / 10019) 'जरी आंधळी मी तुला पाहाते' यातील अलंकार ओळखा. A) उपमा B) उत्प्रेक्षा C) रुपक D) विरोधाभास 20 / 10020) 'आरती प्रभू' हे टोपण नाव कोणत्या मराठी साहित्यिकाचे आहे? A) श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी B) चिंतामणी त्र्यंबक खानोलकर C) माधव त्र्यंबक पटवर्धन D) नारायण श्रीपाद राजहंस 21 / 10021) बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरीता कोणते विरामचिन्ह वापरतात ? A) एकेरी अवतरणचिन्ह B) उद्गारचिन्ह C) दुहेरी अवतरणचिन्ह D) संयोग चिन्ह 22 / 10022) 'भुंगा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? A) भूषण B) मधुकर C) समीरण D) सुधाकर 23 / 10023) 'दहीखाऊ महिखाऊ होणे' म्हणजे काय ? A) अनिश्चितता वाटणे B) समाधान वाटणे C) निश्चितता वाटणे D) असमाधान वाटणे 24 / 10024) स्वतःची स्वतःच स्तुती करणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता ? A) आत्मवृत्त B) आत्मश्लाघा C) आत्मचरित्र D) आत्मकथन 25 / 10025) 'तितिक्षा' म्हणजे काय ? A) तीन रस्ते एकत्र येणारी जागा B) तिहेरी शिक्षा C) हालअपेष्टा सहन करण्याचा गुण D) आरामात राहणे 26 / 10026) AZBY, CXDW, EVFU ------..? A) GSHR B) GUTR C) HSIR D) GTHS 27 / 10027) 20, 24, 30, 38........ या पुढील संख्या कोणती ? A) 46 B) 42 C) 48 D) 50 28 / 10028) पुढे येणारी संख्या शोधा.7, 16, 34, 61, 97,,........... ? A) 133 B) 142 C) 132 D) 162 29 / 10029) मालिका पूर्ण करा.1, 4, 9, ......25, ... ., 49,........, 81 A) 15, 36, 63 B) 16, 36, 63 C) 16, 36, 64 D) 16, 65, 36 30 / 10030) A) 13/12 B) 13/18 C) 13/13 D) 12/18 31 / 10031) दिलेल्या अक्षरगटापैकी विसंगत घटक ओळखा. A) ВЕНК B) GJMP C) LORU D) ORTW 32 / 10032) विसंगत घटक ओळखा. A) AZB B) DWE C) LON D) GTH 33 / 10033) विसंगत शब्द ओळखा. A) बीजिंग B) कॅनबेरा C) न्यूयॉर्क D) ढाक्का 34 / 10034) AGMS: ZTNH :: BHNT:? A) WXTM B) YSMG C) VINO D) SMUS 35 / 10035) एका सांकेतिक भाषेत PUBLIC हा शब्द SXEOLF असा लिहितात तर त्याच संकेतानुसार POLICE हा शब्द कसा लिहिला जाईल ? A) SROLEH B) SROLEG C) SROLFH D) SRPELH 36 / 10036) FORM हा शब्द DMTO ह्या संकेताक्षरात लिहिला जातो. तर STOP हा शब्द कोणत्या संकेताक्षरात लिहिला जाईल. A) QROR B) QRTR C) QRQR D) यापैकी नाही 37 / 10037) जर घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुपणार? A) वाघ B) घोडा C) सिंह D) हरीण 38 / 10038) एका सांकेतिक भाषेत 897 म्हणजे 'काश्मीर सिमला',9745 म्हणजे 'सिमला केरळ उटी', 568 म्हणजे 'उटी दार्जिलिंग काश्मीर, तर 'उटी सिमला काश्मीर' कोणते संकेत वापराल. A) 45978 B) 5698 C) 98745 D) 5978 39 / 10039) A) 68 B) 144 C) 142 D) 121 40 / 10040) A) 23 B) 12 C) 16 D) 19 41 / 10041) 'उपभोग्य' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. A) वैराग्य B) भोग्य C) आरोग्य D) अयोग्य 42 / 10042) 'डोळे हे जुलमी गडे रोखुनि मज पाहू नका' या वाक्याचा रस ओळखा. A) हास्य रस B) करुण रस C) शृंगार रस D) बीभत्स रस 43 / 10043) 'वृक्ष' या शब्दाचे अनेकवचनी रूप शोधून योग्य पर्याय निवडा. A) वृक्षे B) वृक्ष C) वृक्षवल्ली D) वृक्षी 44 / 10044) 'अडणीवरचा शंख' या शब्दाचा योग्य अर्थ निवडा. A) कसलीही पारख नसलेला व्यक्ती B) उच्च पदावरील अपात्र व्यक्ती C) अति धनवान व्यक्ती D) गुणी पण दुर्लक्षित व्यक्ती 45 / 10045) 'वामनमूर्ती' या शब्दाचा अर्थ काय ? A) ठेंगू मनुष्य B) श्रीमंत मनुष्य C) उंच मनुष्य D) गरीब मनुष्य 46 / 10046) 'मुसळाला अंकुर फुटणे' या वाक्यप्रचाराचा सुयोग्य अर्थ कोणता ? A) पालवी फुटणे B) अशक्य गोष्ट घडून येणे C) मोड येणे D) धनलाभ होणे 47 / 10047) 'राशीला येणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. A) त्रास देणे B) योग्य ठिकाणी येणे C) मिजास करणे D) मदत करणे 48 / 10048) 'सध्या तो सरकारचा पाहुणचार घेत आहे' यामधील अलंकार ओळखा. A) पर्यायोक्ती B) अन्योक्ती C) संसदेह D) व्याजोक्ती 49 / 10049) खालीलपैकी 'समुद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? A) वरिधी B) सरित्पती C) यापैकी नाही D) अर्णव 50 / 10050) पक्षी: खग:: मासा: ? A) मिलींद B) मृग C) मीन D) समर 51 / 10051) मुलीच्या एका रांगेत साक्षीचा डावीकडून 13 वा क्रमांक येतो व उजवीकडून 11 वा क्रमांक येतो तर त्या रांगेतील मुलींची एकूण संख्या किती ? A) 22 B) 23 C) 24 D) 25 52 / 10052) एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, तो माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे. तर ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल ? A) बहीण B) आई C) मुलगी D) भाची 53 / 10053) एका धावण्याच्या शर्यतीत 'अ' हा 'ब' च्या पुढे होता. आणि 'क' हा 'ड' च्या पुढे होता. पण 'ब' आणि 'क' अगदी बरोबर रेषेत पळत होते तर त्या स्पर्धेत विजयी कोण होईल ? A) अ B) ब C) क D) ड 54 / 10054) खाली दिलेले शब्द डिक्शनरीमध्ये कोणत्या क्रमाने येतील ?A) Interest B) Income C) India D) Import A) BCDA B) DBCA C) ABCD D) DCBA 55 / 10055) एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायाची एकूण संख्या 140 आहे तर प्राणि-संग्रहालयातील सिंहाची व मोरांची संख्या काढा. A) 30 सिंह 20 मोर B) 25 मोर 25 सिंह C) 20 सिंह 30 मोर D) यापैकी नाही 56 / 10056) जर A म्हणजे वजा, B म्हणजे अधिक, C म्हणजे गुणिले, D म्हणजे भागिले तर27 B 81 D 9 A 6 A) 6 B) 36 C) 54 D) 30 57 / 10057) A) आशिया, भारत, महाराष्ट्र B) युरोप, भारत, महाराष्ट्र C) अंटार्टीका, भारत, महाराष्ट्र D) यापैकी नाही 58 / 10058) खालीलपैकी कोणते निमलष्करी दल नाही ? A) GRP B) CRPF C) CISF D) ITBP 59 / 10059) 'बुधभूषण' या नावाचा ग्रंथ....... यांनी लिहला. A) संभाजी महाराज B) शाहू महाराज C) राजाराम महाराज D) शिवाजी महाराज 60 / 10060) आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ? A) 1875 B) 1880 C) 1870 D) 1872 61 / 10061) 'दि पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रुल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ? A) रववींद्रनाथ टागोर B) दादाभाई नौरोजी C) राजा राममोहन रॉय D) स्वामी विवेकानंद 62 / 10062) संसदेत अप्पर हाऊस कोणाला म्हणतात ? A) लोकसभा B) विधानसभा C) राज्यसभा D) विधानपरिषद 63 / 10063) पोटॅशिअम या मूलद्रव्याची संज्ञा--- आहे. A) NA B) Pb C) K D) W 64 / 10064) पेशी (सेल) हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ? A) लुईस पाश्चर B) रॉबर्ट हुक C) एडवर्ड जेन्नर D) रॉबर्ट कॉक 65 / 10065) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 66 / 10066) .............यांच्या जन्मदिनी भारतात विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. A) विक्रम साराभाई B) डॉ. होमी भाभा C) एम. आर. श्रीनिवासन D) यापैकी नाही 67 / 10067) 2023 चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला ? A) मारिया रेसा B) नर्गिस मोहम्मदी C) एलेस बिलियात्स्की D) दिमित्री मुराटोव्ह 68 / 10068) 'गंडक प्रकल्प' हा या दोन देशादरम्यान आहे. A) भारत आणि नेपाळ B) भारत आणि चीन C) भारत आणि भुतान D) भारत आणि बांग्लादेश 69 / 10069) 'बिग अॅपल' हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपणनाव आहे ? A) न्यूयॉर्क B) सिमला C) मेक्सिको D) किंगस्टन 70 / 10070) जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे ? A) वाराणसी B) ग्वाल्हेर C) जैसलमेर D) हरियाणा 71 / 10071) जिब्राल्टरची सामुद्रधुनीने खालीलपैकी कोणते समुद्र जोडले गेले आहे ? A) आक्टिक महासागर हिंदी महासागर B) भूमध्य समुद्र अटलांटिक महासागर C) अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर D) यापैकी नाही 72 / 10072) इलॉन मस्कने स्पेस एक्स आणि एक्सचे मुख्यालय कोणत्या शहरात ट्रान्सफर करण्याची घोषणा केलेली आहे ? A) कॅलिफोर्निया B) न्यूयार्क C) टेक्सास D) मेक्सिको 73 / 10073) जोड्या जुळवा. (1 जुलै 2024 पासून कायद्यात झालेले बदल)1. भारतीय दंड संहिता A. भारतीय साक्ष अधिनियम2. फौजदारी प्रक्रिया संहिता B. भारतीय न्याय संहिता3.भारतीय पुरावा अधिनियमC.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता A) 1. C 2. A 3.B B) 1. C 2. B 3. A C) 1.B 2. C 3. A D) 1. A 2. B 3. C 74 / 10074) बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे ? A) उत्तर प्रदेश B) उत्तराखंड C) बिहार D) झारखंड 75 / 10075) नुकताच लागू करण्यात आलेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? A) पर्यटन व्यवसाय B) बांधकाम व्यवसाय C) साखर व्यवसाय D) बँक व्यवसाय 76 / 10076) NITI आयोगाचे विस्तारीत रूप काय ? A) National Institution for Transforming India B) National Institution for Technology in India C) National Institution for Technology and Industry D) यापैकी नाही 77 / 10077) महाराष्ट्र शासनाचे पवित्र पोर्टल हे कशासाठी सुरू केले आहे A) स्वच्छता मोहिमेसाठी B) शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी C) प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी D) मंत्रालयीन कामकाजासाठी 78 / 10078) 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' च्या पुतळ्याची उंची किती आहे ? A) 172 मीटर B) 182 मीटर C) 192 मीटर D) 162 मीटर 79 / 10079) 'द रेस ऑफ माय लाईफ' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? A) पी. टी. उषा B) हिमा दास C) मिल्खा सिंग D) एम. पी. जबीर 80 / 10080) संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले 'ब्लू हार्ट' अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. A) एड्स B) अमली पदार्थ तस्करी C) मानवी तस्करी D) सोने तस्करी 81 / 10081) एक दूधवाला दुधामध्ये 80% भेसळ करतो त्या दुधवाल्या-कडून 80 लिटर दूध घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल ? A) 20 लिटर B) 18 लिटर C) 16 लिटर D) 22 लिटर 82 / 10082) एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल ? A) 2400 B) 4400 C) 4800 D) 4600 83 / 10083) एक व्यक्तीने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता. तरं पहिला हप्ता किती रुपयांचा असेल ? A) 250 B) 400 C) 350 D) 150 84 / 10084) 12 सायकलींची किंमत 36000 रुपये आहे तर अशा 18 सायकलींची किंमत किती ? A) 24000 B) 64000 C) 54000 D) 46000 85 / 10085) माधवने 2500 रुपये किंमतीची सायकल 2000 रुपये किंमतीस विकली तर माधवला शेकडा तोटा किती ? A) 22% B) 20% C) 25% D) 15% 86 / 10086) 10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील ? A) 20 दिवस B) 25 दिवस C) 15 दिवस D) 18 दिवस 87 / 10087) 7500 रुपये इतक्या रकमेचे दसादशे 4 % व्याजदराने 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज होईल ? A) 614 रुपये B) 612 रुपये C) 600 रुपये D) 1200 रुपये 88 / 10088) 40 कि.मी. प्रतिवेगाने वाहन चालविल्यास 240 किमी अंतर जाण्यास किती तास लागेल ? A) 6 B) 7 C) 8 D) 4 89 / 10089) एका चौरसाकृती बागेची एक बाजू 10 मीटर आहे. बागेला तारेचे दुहेरी कुंपन घालावयाचे आहे. 8 रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेचे कुंपन घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल ? A) 730 B) 640 C) 320 D) 660 90 / 10090) इयत्ता बारावीच्या वर्गात 148 मुलांपैकी 75 टक्के मुले उत्तीर्ण झाली तर उत्तीर्णांची संख्या किती ? A) 94 B) 112 C) 116 D) 111 91 / 10091) A) 98989 B) 98998 C) 98899 D) 98999 92 / 10092) एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांची सरासरी वय 7 वर्षे आहे. त्यामध्ये शिक्षकाचे मिळविल्यास त्यांचे सरासरी वय 7.5 वर्षे होते, तर शिक्षकाचे वय किती ? A) 40 B) 45 C) 50 D) 55 93 / 10093) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ. से. मी. आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू 22 से.मी. तर दुसरी बाजू किती ? A) 38 से.मी. B) 36 से.मी C) 34 से.मी. D) 32 से.मी 94 / 10094) 4.18 ÷ 0.418 + 52.7 ÷ 5.27 = ? A) 20 B) 120 C) 110 D) 100 95 / 10095) एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती ? A) 300 B) 400 C) 200 D) 100 96 / 10096) 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्राचे राज्यगीत कोणी लिहिले आहे ? A) शाहीर साबळे B) राजा बढे C) कुसुमाग्रज D) ग. दि. माडगुळकर 97 / 10097) बलात्कार पीडित महिलांच्या आर्थिक मदतीसाठी खालील-पैकी कोणती योजना कार्यान्वित केली आहे ? A) सुकन्या योजना B) मनोधैर्य योजना C) दामिनी योजना D) महिला सन्मान योजना प्रश्न 98 / 10098) खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रु. असेल तर खुर्चीची किंमत किती ? A) 126 B) 189 C) 252 D) 315 99 / 10099) जर a + b = 15, a - b = 1 तर a × b = A) 8 B) 32 C) 56 D) 40 100 / 100100) रमेशला 400 पैकी 304 गुण, सोहमला 500 पैकी 385 गुण, रीनाला 300 पैकी 273 गुण, विनाला 200 पैकी 164 गुण मिळाले तर कोणाची प्रगती सर्वात जास्त आहे ? A) रमेश B) सोह C) रीना D) विना Your score isThe average score is 54% 0% Restart quiz
Sarav test
Test
Sarav test
Test