चालू घडामोडी सराव टेस्ट December 28, 2024 by patilsac93@gmail.com चालू घडामोडी सराव टेस्ट - २०२४ 1 / 15राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती मुलांच्या समावेश आहे? 01 04 03 02 2 / 15भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे? ब्रम्हपुत्रा ( तिबेट ) सतलज सिंधू गंगा 3 / 15वासुदेव नायर यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते? दिग्दर्शक अभिनेता लेखक गायक 4 / 15कोणता देश सर्वाधिक वृद्ध व्यक्तींच्या देश बनला आहे? द. कोरिया उ. कोरिया जपान द. आफ्रिका 5 / 15डॉ. मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवलेले होते? भारताचे पंतप्रधान भारताचे अर्थमंत्री आरबीआय चे गव्हर्नर वरीलपैकी सर्व 6 / 15वॉल स्ट्रीट जर्नलने 2025 साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिले आहे? महाराष्ट्र उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश 7 / 15कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲप च्या शुभारंभ केला? संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय अर्थ मंत्रालय आयुष मंत्रालय 8 / 15डॉ. मनमोहन सिंग भारताचे कितवे पंतप्रधान होते? 11 वे 12 वे 13 वे 14 वे 9 / 15न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष यांच्यानंतर लोकपालपदी फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? न्या. संजीव खन्ना न्या. धनंजय चंद्रचूड न्या. राजीव मिश्रा न्या. अजय खानविलकर 10 / 15लोकमान्य टिळक पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? सायरस पुनावाला सुधा मूर्ती नारायण मूर्ती अशोक सराफ 11 / 15डॉ. मनमोहन सिंग हें भारताचे किती वेळा पंतप्रधान झाले होते? 03 02 01 04 12 / 15तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सलमान खान अमिताभ बच्चन पी. व्ही. सिंधू डी. गुकेश 13 / 15भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनल्या आहेत? अवंतिका शर्मा अवनी चतुर्वेदी अनामिका बी राजीव अनुष्का वर्मा 14 / 1526 जानेवारी 2025 रोजी भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे? 74 वा 75 वा 76 वा 77 वा 15 / 15डॉ. मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व बँकेचे कितवे गव्हर्नर होते? 12 वे 15 वे 17 वे 19 वे Your score isThe average score is 59% 0% Restart quiz
….
So amazing 😍
Nice question
My drim is police officer