चालू घडामोडी सराव टेस्ट

Current Affairs Practice Test

चालू घडामोडी सराव टेस्ट - २०२४

1 / 15

राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती मुलांच्या समावेश आहे?

2 / 15

भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे?

3 / 15

वासुदेव नायर यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते?

4 / 15

कोणता देश सर्वाधिक वृद्ध व्यक्तींच्या देश बनला आहे?

5 / 15

डॉ. मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवलेले होते?

6 / 15

वॉल स्ट्रीट जर्नलने 2025 साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिले आहे?

7 / 15

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲप च्या शुभारंभ केला?

8 / 15

डॉ. मनमोहन सिंग भारताचे कितवे पंतप्रधान होते?

9 / 15

न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष यांच्यानंतर लोकपालपदी फेब्रुवारी 2024 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

10 / 15

लोकमान्य टिळक पुरस्कार 2024 कोणाला  प्रदान करण्यात आला आहे?

11 / 15

डॉ. मनमोहन सिंग हें भारताचे किती वेळा पंतप्रधान झाले होते?

12 / 15

तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

13 / 15

भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनल्या आहेत?

14 / 15

26 जानेवारी 2025 रोजी भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे?

15 / 15

डॉ. मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व बँकेचे कितवे गव्हर्नर होते?

Your score is

The average score is 59%

0%

4 thoughts on “चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Reply to Kiran Aagre Cancel reply