स्पेशल परीक्षाभिमुख विज्ञान विषयावर सराव टेस्ट November 6, 2024 by patilsac93@gmail.com स्पेशल परीक्षाभिमुख विज्ञान विषयावर सराव टेस्ट 1 / 10पोटॅशिअम या मुलद्रव्यची संज्ञा कोणती आहे? NA Pb K W 2 / 10सोने या मुलद्रव्याची संज्ञा कोणती? Ag Pb Au Hg 3 / 10खालीलपैकी कोणती किरणे प्रभार रहित असतात? बीटा अल्फा गॅमा सायलेमा 4 / 10युरेका या शब्द प्रयोगाशी संबंधित शास्रज्ञ कोण? न्यूटन गॅलिलीओ हेंन्री रुदरफोर्ड आर्किमिडीज 5 / 10द्रव्य अणुंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत आहे हा अणूसिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? थॉमसन जॉन डाल्टन हेन्री रुदरफोर्ड नाईल बोअर 6 / 10ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? पारेषण विद्युत वहन संदेश वहन चुंबकीय कंपण 7 / 10रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? अन्नद्रव्य वाहून नेणे ऑक्सिजन वाहून नेणे प्रथीने वाहून नेणे टाकाऊ पदार्थ वाहून नेणे 8 / 10फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? प्रोटॉन रेणुभार अणूभार सममूल्यभार 9 / 10ध्वनी तरंगाचे प्रसारण --------- मधून होत नाही. स्थायू द्रव वायू निर्वात जागा 10 / 10कोणता रोग व्हायरस पासून होतो? स्पॉल पॉक्स मलेरिया टायफाईड टी. बी. Your score isThe average score is 53% 0% Restart quiz
जास्त que घ्या
15
Quality pepar set
Hii
1 test la 20 question dya sir
Good
💯