विज्ञान विषयावर सराव टेस्ट February 10, 2025 by patilsac93@gmail.com Science Practice Test / विज्ञान विषयावर सराव टेस्ट 1 / 101) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आयुध कारखाना नाही? A. सीताबर्डी, नागपूर B. जवाहरनगर, भंडारा C. भद्रावती, चंद्रपूर D. वरणगाव, जळगाव 2 / 102) इस्रोचे प्रमुख उपग्रह उड्डाण केंद्र कोणते? A. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा B. इस्रो सॅटेलाईट सेंटर, बँगलोर C. सतिश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा D. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद 3 / 103) थोरियमवर आधारित अणूभट्टीमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो? A. थोरीयम - 232 B. युरेनियम - 235 C. युरेनियम - 233 D. प्लुटॉनियम - 239 4 / 104) भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे स्थित आहे? A. हैद्राबाद B. कुलाबा C. जादूगुडा D. ट्रॉम्बे 5 / 105) पहिल्या अणूभट्टीची बांधणी कोणी केली? A. हेन्री बेक्केरल B. ऑटो हॉन C. एन्रिको फर्मी D. ओपेनहायमर 6 / 106) सौर ऊर्जेचे विजेत रूपांतर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व फोटोव्होल्टाईट यंत्रणेतील सोलर सेल्स कशाचे बनलेले असतात? A. कार्बन B. बोरॉन C. कॅडमियम D. सिलीकॉन 7 / 107) नैसर्गिक वायूच्या प्रमुख घटक कोणता? A. मिथेन B. मिथेन व ब्युटेन C. मिथेन व प्रोपेन D. मिथेन व कार्बन डायऑक्साईड 8 / 108) अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात? A. ऊर्ध्वपातन B. किण्वन C. भंजक ऊर्ध्वपातन D. क्रॅकींग 9 / 109) खालीलपैकी कोणते अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? A. सौर ऊर्जा B. पवन ऊर्जा C. भू - औष्णिक ऊर्जा D. नैसर्गिक वायू 10 / 1010) भारतीय कृषी संशोधन संस्था कोठे आहे? A. मुंबई B. नवी दिल्ली C. कर्नाल D. इझातनगर Your score isThe average score is 44% 0% Restart quiz
1
Superb test for knowledge
very nice