विज्ञान विषयावर सराव टेस्ट

Science Practice Test / विज्ञान विषयावर सराव टेस्ट

1 / 10

1) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आयुध कारखाना नाही?

2 / 10

2) इस्रोचे प्रमुख उपग्रह उड्डाण केंद्र कोणते?

3 / 10

3) थोरियमवर आधारित अणूभट्टीमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर केला जातो?

4 / 10

4) भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोठे स्थित आहे?

5 / 10

5) पहिल्या अणूभट्टीची बांधणी कोणी केली?

6 / 10

6) सौर ऊर्जेचे विजेत रूपांतर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व फोटोव्होल्टाईट यंत्रणेतील सोलर सेल्स कशाचे बनलेले असतात?

7 / 10

7) नैसर्गिक वायूच्या प्रमुख घटक कोणता?

8 / 10

8) अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात?

9 / 10

9) खालीलपैकी कोणते अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही?

10 / 10

10) भारतीय कृषी संशोधन संस्था कोठे आहे?

Your score is

The average score is 44%

0%

3 thoughts on “विज्ञान विषयावर सराव टेस्ट”

Leave a Comment