राज्यघटना सराव टेस्ट

राज्यघटना सराव टेस्ट

1 / 15

1) बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ?

2 / 15

2) भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजात.............रंगाचा पट्टा वरच्या बाजुस आहे.

3 / 15

3) भारतातील लोकसभेची निवडणूक हरणाऱ्या पहिल्या पंतप्रधानांचे नाव काय ?

4 / 15

4) राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?

5 / 15

5) माहिती अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणती माहिती नाकारु शकतात ?

6 / 15

6) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?

7 / 15

7) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार कलम 21 हे.......... यासाठी आहे.

8 / 15

8) भारतात.......... प्रकारची लोकशाही आहे.

9 / 15

9) भारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते ?

10 / 15

10) ऑस्ट्रेलियामध्ये घटनादुरुस्तीसाठी..........हा मार्ग वापरला जातो.

11 / 15

11) खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ?

12 / 15

12) भारतीय राज्यघटनेतील जम्मु व काश्मीर बाबत विशेष कलम कोणते होते, जे रद्द करण्यात आले आहे ?

13 / 15

13) राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ?

14 / 15

14) भारतीय राज्यघटनेचे कलम-51-अ कशा संबंधी आहे ?

15 / 15

15) खालीलपैकी कोणास संसदेचे वरीष्ठ सभागृह म्हणतात ?

Your score is

The average score is 53%

0%

4 thoughts on “राज्यघटना सराव टेस्ट”

Leave a Reply to vaishnavi deshmukh Cancel reply