मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – नाम ) सराव प्रश्न

मराठी व्याकरण ( शब्दांचा जाती - 'नाम' ) सराव प्रश्न

1 / 25

1) नर्मदा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे.

2 / 25

2) पुढील नामाच्या प्रकार ओळखा - वात्सल्य.

3 / 25

3) खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?

4 / 25

4) खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?

5 / 25

5) अवनी, तरुणी, वारुणी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची नामे आहेत?

6 / 25

6) भाववाचक नाम ओळखा.

7 / 25

7) 'उदार'  या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात?

8 / 25

8) खालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषण साधित नाम आहे?

9 / 25

9) एखाद्या शब्दावर लिंग, वचन, विभक्तीच्या परिणाम होत असेल. तर त्याला _______म्हणतात.

10 / 25

10) विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे नाम _______ होय.

11 / 25

11) साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत?

12 / 25

12) समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला ________ असे म्हणतात.

13 / 25

13) मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात?

14 / 25

14) नामाच्या प्रकारातील _______ या नामाचे अनेकवचन होते.

15 / 25

15) धातूसाधित नाम नसलेला पर्याय कोणता?

16 / 25

16) कोणतेही विशेषनाम _________असते.

17 / 25

17) दशरथाने कैकेयीला दोन वर दिले. अधोरेखित शब्द ओळखा.

18 / 25

18) आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांत सुदामा नको भीम हवेत अधोरेखित शब्दांच्या प्रकार सांगा.

19 / 25

19) खालील शब्दांतील सामान्य नाम कोणते?

20 / 25

20) विशेषनामे व सामान्यनामे ही भाव किंवा धर्म धारण करतात.म्हणून त्यांना_________ म्हणतात.

21 / 25

21) सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे _________होय.

22 / 25

22) भाववाचक नामांना _______ असेसुद्धा म्हणतात.

23 / 25

23) विशेषनाम हे ________ असतात.

24 / 25

24) नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते?

25 / 25

25) मोळी, ढिगारा, कळप हा नामाचा कोणता प्रकार आहे?

Your score is

The average score is 64%

0%

5 thoughts on “मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – नाम ) सराव प्रश्न”

Leave a Reply to Datta Cancel reply