मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – 5] क्रियाविशेषण अव्यय ) सराव प्रश्न March 3, 2025 by patilsac93@gmail.com Quiz 1 / 251) 'एकदा', 'दोनदा', 'तीनदा, 'हजारदा' ही कोणती क्रियाविशेषणे आहेत? A) स्थितिवाचक B) आवृत्तीवाचक C) सातत्यवाचक D) गतिवाचक 2 / 252) आपण आता माझे थोडे ऐका. या वाक्यातील 'थोडे' हाशब्द.................. A) कालवाचक क्रियाविशेषण B) स्थलवाचक क्रियाविशेषण C) रीतिवाचक क्रियाविशेषण D) परिमाणदर्शक क्रियाविशेषण 3 / 253) 'वारा जोराने वाहत होता' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात खाली दिलेल्यांपैकी कोणती ते सांगा. A) उभयान्वयी B) केवलप्रयोगी C) क्रियाविशेषण D) यांपैकी नाही 4 / 254) झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत. A) परिमाणवाचक B) निश्चयदर्शक C) अनुकरणदर्शक D) निषेधार्थक 5 / 255) 'जेथे दया, क्षमा शांती; तेथे देवाची वसती' - ही वाक्यरचना खाली दिलेल्यांपैकी कोणत्या प्रकारची आहे? A) स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य B) संकेतदर्शक क्रियाविशेषण वाक्य C) कालदर्शक क्रियाविशेषण वाक्य D) उद्देशदर्शक क्रियाविशेषण वाक्य 6 / 256) वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. दिवसभर ऊन नुसते रणरणत होते. A) ऊन B) रणरणत C) दिवसभर D) होते 7 / 257) खालील शब्दाचा प्रकार ओळखा - 'येरवाळी A) नाम B) क्रियाविशेषण C) क्रियापद D) विशेषण 8 / 258) अर्जुनाला अभ्यासाची मुळीच आवड नाही. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. A) विशेषण B) शब्दयोगी अव्यय C) क्रियाविशेषण D) उभयान्वयी अव्यय 9 / 259) पूर्वी आई नऊवारी लुगडे नेसे. यातला अधोरेखित............शब्द आहे. A) कालवाचक क्रियाविशेषण B) स्थितिदर्शक क्रियाविशेषण C) परिमाणवाचक क्रियाविशेषण D) स्थलवाचक क्रियाविशेषण 10 / 2510) तू हळूच बोल जरा. A) परिमाणवाचक B) स्थलवाचक C) कालवाचक D) रीतिवाचक 11 / 2511) परिमाणवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता? A) भरपूर B) फुकट C) पुष्कळ D) अत्यंत 12 / 2512) साप माझ्यासमोरून गेला. A) स्थलवाचक B) रीतिवाचक C) कालवाचक D) परिमाणवाचक 13 / 2513) 'बाण खालून वर गेला' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. A) खालून B) वर C) बाण D) गेला 14 / 2514) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. A) खालून B) आपोआप C) क्षणोक्षणी D) अतिशय 15 / 2515) खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असणारे वाक्य ओळखा. A) तो आमच्याकडे अधून-मधून येतच राहिला. B) वारा सर्वत्र वाहत असतो. C) आई तुझी आठवण येते. D) सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले. 16 / 2516) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा- 'वाहने सावकाश चालवा.' A) विशेषण B) उभयान्वयी अव्यय C) सामान्यनाम D) क्रियाविशेषण 17 / 2517) पूर्वी शिक्षक चांगले शिकवत. A) कालवाचक B) स्थितिवाचक C) रीतिवाचक D) परिमाणवाचक 18 / 2518) सभोवार हिरवळ पसरली होती. A) कालवाचक B) स्थलवाचक C) रीतिवाचक D) परिमाणवाचक 19 / 2519) कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता? A) जलद B) जलद C) पूर्वी D) सांप्रत 20 / 2520) परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. A) मुद्दाम B) खालून C) वारंवार D) बिलकूल 21 / 2521) 'तुला जसे वाटेल तसे वागः या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतिवाचक................वाक्य आहे. A) क्रियाविशेषण वाक्य B) विशेषण वाक्य C) प्रधानवाक्य D) नामवाक्य 22 / 2522) वारंवार हे दृश्य पाहावे असे वाटते.अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे? A) आवृत्तिदर्शक क्रियाविशेषण B) कालदर्शक क्रियाविशेषण C) सातत्यदर्शक क्रियाविशेषण D) स्थितिदर्शक क्रियाविशेषण 23 / 2523) रीतिवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता? A) उगीच B) खचित C) हळूहळू D) किंचित 24 / 2524) त्याचे मी मुळीच ऐकणार नाही. A) परिमाणवाचक B) रीतिवाचक C) कालवाचक D) स्थलवाचक 25 / 2525) यंदा अधिक पैसा मिळेल.अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. A) स्थलवाचक B) रीतिवाचक C) कालवाचक D) संख्यावाचक Your score isThe average score is 53% 0% Restart quiz
Hhdffgg
Dhdeiwwuwu
Hhdffgg