मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – 3] विशेषण ) सराव प्रश्न

मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती - विशेषण ) सराव प्रश्न

1 / 25

1) योग्य पर्याय निवडा.
अ) विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करते.
ब) विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगते.
क) विशेषण अविकारी असते.
ड) विशेषण नामाप्रमाणे वापरता येत नाही.

2 / 25

2) हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत.

3 / 25

3) 'रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती' या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे?

4 / 25

4) खेडे नामापासून बनलेले विशेषण कोणते?

5 / 25

5) चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार ओळखा

6 / 25

6) हा चौपदरी रस्ता आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

7 / 25

7) खालील शब्दसमूहातील कोणते विशेषण अयोग्य आहे?

8 / 25

8) 'हिरवीगार' या शब्दाची जात ओळखा.

9 / 25

9) 'खारट' शब्दाची जात ओळखा.

10 / 25

10) विशेष्य म्हणजे.

11 / 25

11) आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा.

12 / 25

12) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. 'पुरामुळे लोकांचे...................नुकसान झाले.'

13 / 25

13) खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते?

14 / 25

14) अ) नामे, सर्वनामे, धातुसाधिते यांचा विशेषणाप्रमाणे वापर होतो.
ब) विशेषणे नामापूर्वी तसेच नामानंतरसुद्धा वापरता येतात.

15 / 25

15) 'पिकलेले फळ' खाली पडले. वाक्यातील विशेषण
ओळखा.

16 / 25

16) 'शिपाई शूर होता' या वाक्यातील 'शूर' काय आहे?

17 / 25

17) खालील शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

18 / 25

18) 'बारा राशी' अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा.

19 / 25

19) अनिलने मला दोन रुपये दिले. अधोरेखित शब्दाची
जात ओळखा.

20 / 25

20) 'वर-पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो.' अधोरेखित शब्दाची जात सांगा.

21 / 25

21) खालील शब्दांतील गुणविशेषण कोणते.

22 / 25

22) शब्दजाती बदलून लिहा. श्रीमंत माणसांना गर्व असतो.(विशेषणाचे नाम करा)

23 / 25

23) खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. वरचा मजला.

24 / 25

24) 'दुहेरी' हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे.

25 / 25

25) 'दसपट रुपये' विशेषणाचा प्रकार ओळखा.

Your score is

The average score is 64%

0%

2 thoughts on “मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – 3] विशेषण ) सराव प्रश्न”

Leave a Reply to patilsac93@gmail.com Cancel reply