मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती – सर्वनाम ) सराव प्रश्न

मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती - सर्वनाम ) सराव प्रश्न

1 / 25

1) पुरुषवाचक सर्वनामे ओळखा.

2 / 25

2) 'आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल' अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

3 / 25

3) खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

4 / 25

4) एखाद्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कोणत्या सर्वनामाचा वापर कराल ?

5 / 25

5) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. हा माझा वर्गबंधू आहे.

6 / 25

6) पुढील शब्दाची अचूक जात ओळखा: 'मी'

7 / 25

7) 'मी परीक्षेला आलेलो आहे' सर्वनाम ओळखा.

8 / 25

8) जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात?

9 / 25

9) मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?

10 / 25

10) सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात कारण....................

11 / 25

11) हरी, घरी कोण येऊन गेले? सर्वनाम ओळखा.

12 / 25

12) 'गर्जेल तो करील काय' या वाक्याचे संबंधी सर्वनाम (अध्याहृत) ओळखा.

13 / 25

13) सर्वनामांचे मुख्य प्रकार किती?

14 / 25

14) सर्वनामांना ...............असे म्हणतात.

15 / 25

15) खालीलपैकी एक सर्वनाम लिंग-वचन भेदानुसार बदलत नाही, ते कोणते?

16 / 25

16) सर्वनामाचा योग्य प्रकार ओळखा, 'स्वतः'

17 / 25

17) खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे?

18 / 25

18) मी आपणहून त्यांना देणगी दिली.

19 / 25

19) 'आपण' या सर्वनामाचा अर्थ जेव्हा 'स्वतः' असा होतो, तेव्हा ते............ सर्वनाम असते.

20 / 25

20) 'जो प्रयत्न करील, तो यशस्वी होईल.' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

21 / 25

21) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी.

22 / 25

22) नामाऐवजी वापरलेल्या कोण व काय यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास त्यांना म्हणतात.

23 / 25

23) 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा,

24 / 25

24) कोण व काय यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता उद्‌गारवाचक किंवा विधानार्थी वाक्यात नामाऐवजी केल्यास त्यांना............ म्हणतात.

25 / 25

25) नामाऐवजी वापरल्या जाणऱ्या शब्दाला.............
असे म्हणतात.

Your score is

The average score is 65%

0%

8 thoughts on “मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती – सर्वनाम ) सराव प्रश्न”

Leave a Reply to Ashwini Raut Cancel reply