मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती – विभक्ती, कारकार्थ व उपपदार्थ ) सराव प्रश्न February 24, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती - क] विभक्ती, कारकार्थ व उपपदार्थ ) सराव प्रश्न 1 / 251) खालील शब्दाची विभक्ती ओळखा - "पुस्तके" A. चतुर्थी B. प्रथमा C. तृतीया D. पंचमी 2 / 252) कर्णाने इंद्राला कवचकुंडले दिली. A. संबोधन B. द्वितीया C. प्रथमा D. चतुर्थी 3 / 253) विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात? A. साधित शब्द B. संयुक्त व्यंजन C. सामान्यरूप D. संधी 4 / 254) खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा विभक्तीच्या दोन प्रकारांची येतो? A. ने B. ना C. नी D. नो 5 / 255) खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा फक्त एकाच विभक्तीत येतो? A. ते B. ला C. स D. त 6 / 256) वाक्यातील नामाच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदा व्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध असतो त्याला ________ असे म्हणतात. A. विभक्ती B. नामे C. कारकार्थ D. उपपदार्थ 7 / 257) वाक्यात नामाच्या किंवा सर्वनामाच्या क्रियापदाची जो संबंध असतो त्याला __________ म्हणतात. A. कारक संबंध B. उपपदार्थ C. सामान्यरूप D. विभक्ती 8 / 258) विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला ________ असे म्हणतात. A. विभक्ती B. सामान्यरूप C. कारकार्थ D. उपपदार्थ 9 / 259) 'नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना __________असे म्हणतात. A. नाम B. सर्वनाम C. सामान्यनाम D. विभक्ती 10 / 2510) त्याच्या नाकाला धार लागली आहे. A. संप्रदान B. अपादान C. कर्म D. अधिकरण 11 / 2511) 'तू' या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे 'अनेकवचनी रूप' कोणते? A. तुमचा B. तुम्हाला C. तुम्ही D. तुम्हास 12 / 2512) वाक्यविचारात विभक्तींचे किती अर्थ सांगितले आहेत? A. तीन B. चार C. पाच D. दोन 13 / 2513) 'फुलांहून' या शब्दात कोणती विभक्ती आहे? A. सप्तमी B. पंचमी C. चतुर्थी D. तृतिया 14 / 2514) वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना काय म्हणतात? A. कारकार्थ B. उपपदार्थ C. अधिकरण D. संप्रदान 15 / 2515) सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. A. स, ला, ते B. ने, शी, ऐ C. त, ई, आ D. चा, ची, चे 16 / 2516) पुढीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेकवचनासाठी प्रत्यय आहे ; परंतु एकवचनास प्रत्यय नाही? A. प्रथमा B. द्वितीया C. संबोधन D. सप्तमी 17 / 2517) करण म्हणजे ___________ A. क्रियेचे साधन किंवा वाहन B. क्रियेचा आरंभ C. क्रियेचे स्थान D. यापैकी नाही 18 / 2518) विसंगत जोडी ओळखा. A. प्रथमा - प्रत्यय नसतो B. पंचमी - वियोग / दुरावा C. सप्तमी - स्थळ / वेळ D. चतुर्थी - साधन 19 / 2519) तृतीया विभक्तीचा कारकार्थ सांगा. A. कर्म B. करण C. अपादान D. अधिकरण 20 / 2520) क्रियेचा संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा त्या शब्दाची विभक्ती कोणती? A. षष्ठी B. चतुर्थी C. पंचमी D. सप्तमी 21 / 2521) खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असतात? A. द्वितीया, तृतीया B. षष्ठी, सप्तमी C. षष्ठी, पंचमी D. द्वितीया, चतुर्थी 22 / 2522) वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांचा बोध होतो. त्या शब्दाची विभक्ती कोणती? A. षष्ठी B. चतुर्थी C. पंचमी D. सप्तमी 23 / 2523) "मुलांनो! पूढे चला." A. हाक B. कर्ता C. कर्म D. संप्रदान 24 / 2524) अयोग्य जोडी ओळखा. A. प्रथमा - कर्ता B. चतुर्थी - संप्रदान C. पंचमी - अधिकरण D. तृतीया - करण 25 / 2525) अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा - शाळेत वेळेवर यावे. A. कर्ता B. अधिकरण C. करण D. संबंध Your score isThe average score is 54% 0% Restart quiz
Hi
Hello
Tg
Kunal
Hello
Hii