मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – 7] उभयान्वयी अव्यय ) सराव प्रश्न

मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती - 7] उभयान्वयी अव्यय ) सराव प्रश्न

1 / 25

1) त्याचे भाषण संपले आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

2 / 25

2) मदत मिळो अथवा न मिळो, मी जाणारच

3 / 25

3) घर सोडताना माणुसकीची, निरासक्तीची आणि कष्टाळूपणाची भक्कम शिदोरी डेबुजीजवळ होती. अधोरेखित
शब्दाची जात ओळखा.

4 / 25

4) 'तस्मात' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

5 / 25

5) 'समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय' कोणते?

6 / 25

6) 'अगर हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

7 / 25

7) भाऊला थोडेफार लागले आहे: बाकी सर्व खुशाल

8 / 25

8) मरावे; परी कीर्तिरूपी उरावे.

9 / 25

9) 'मी डॉक्टर झालो असतो; परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत' वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

10 / 25

10) त्याने काम केले नाही; शिवाय शिरजोरपणा करू लागला

11 / 25

11) खालील शब्दांपैकी अविकारी शब्द कोणता?

12 / 25

12) 'तेव्हा' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

13 / 25

13) न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य तयार करताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो?

14 / 25

14) विचार कर वा ना कर, घडायचे ते घडणारच.

15 / 25

15) 'पळाला म्हणून तो बचावला' या वाक्यातील 'म्हणून' हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे?

16 / 25

16) खालीलपैकी शब्दांची अविकारी जात ओळखा.

17 / 25

17) 'बाकी', 'म्हणून', 'सबब', 'जर तर' यांपैकी उभयान्वय अव्यये कोणती आहेत?

18 / 25

18) किंवा, अथवा, वा, की ही...............आहेत. योग्य पर्याय निवडून गाळलेली जागा भरा.

19 / 25

19) 'देह जाबो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो' या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?

20 / 25

20) प्रयत्न केला, तर फायदाच होईल.

21 / 25

21) परंतु/बाकी ही उभयान्वयी अव्यये काय सुचवतात?

22 / 25

22) हेतुदर्शक उभयान्वयी अव्यय असलेले वाक्य कोणते?

23 / 25

23) खालील शब्दांपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.

24 / 25

24) तो इतका खेळला, की त्याचे अंग दुखू लागले.

25 / 25

25) जर अभ्यास केला, तर पास व्हाल.

Your score is

The average score is 63%

0%

1 thought on “मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – 7] उभयान्वयी अव्यय ) सराव प्रश्न”

Leave a Reply to Onkar Netke Cancel reply