मराठी व्याकरण (व्याक्यप्रचार) सराव टेस्ट February 24, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण वाक्यप्रचार सराव टेस्ट 1 / 151) 'डोळ्यात अंजन घालणे' म्हणजे - A) डोळ्यात काजळ घालणे B) चूक लक्षात आणून देणे C) डोळ्यात दुखापत होणे D) डोळे रागाने मोठे करून पाहणे 2 / 152) केसाने गळा कापणी' या वाकूप्रचाराचा खालील पर्यायांतून योग्य अर्थाचा पर्याय निवडा. A) दुसऱ्याला फसविणे B) विश्वासघात करणे C) दुसऱ्याचे नुकसान करणे D) विश्वासाला पात्र नसणे 3 / 153) पुढील शब्दसमूहातील ध्वन्यार्थ ओळखा. 'हात कापून देणे' A) मदत करणे B) लेखी करार करून देणे C) धीर सोडणे D) हात आखडणे 4 / 154) 'दुधात मीठ कालविणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. A) दुधात मीठ घोळणे B) दूध नासवणे C) एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे D) दूध व पाणी वेगळे करणे 5 / 155) ससेमिरा लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ द्या. A) नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे B) सशाने मिरे खाणे C) ससा भाजणे, मिरे लावून खाणे D) तिखट लागण्याने सूं सूं आवाज करणे 6 / 156) 'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. A) योग्यतेने वागविणे B) पायरीवर बसविणे C) अपमान करणे D) योग्यता दाखविणे 7 / 157) 'गळ घालणे' म्हणजे काय ? A) गळ्यात घालणे B) फार आग्रह करणे C) मासे धरणे D) बुडालेली वस्तू शोधणे 8 / 158) 'शब्द लावणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. A) दोष देणे B) शब्दांची रचना करणे C) लेखन करणे D) बोलणे 9 / 159) 'पाणउतारा करणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. A) पाणी उत्तारावर वाहणे B) पायऱ्या उत्तरणे C) पायउतार होणे D) अपमान करणे 10 / 1510) 'आडरानात शिरणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. A) वाकड्यात शिरणे B) वेड पांघरणे C) मुद्द्याला सोडून जाणे D) अज्ञान दाखविणे 11 / 1511) 'मूग गिळणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ते ओळखा. A) शांत बसणे B) न बोलता अपमान सहन करणे C) स्तब्ध राहणे D) काहीही खाऊन पोट भरणे 12 / 1512) पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगाः 'बोटे मोडणे' A) रागावणे B) चरफडणे C) आकडे मोजणे D) दुखापत करणे 13 / 1513) 'आकाशपाताळ एक करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या. A) आकाशातून पाताळात प्रवेश करणे B) आनंदाने टाळ्या वाजविणे C) संतापाने थैमान घालणे D) आकाशात विमानाने प्रवास करणे 14 / 1514) 'चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या. A) चांदीच्या विटेचे चमचे बनविणे B) चमच्याने दूध पाजणे C) गर्भश्रीमंत असणे D) मौल्यवान वस्तू वापरणे. 15 / 1515) खाली दिलेल्या वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय लिहाः 'दगड टाकून पाहणे' A) कामचुकारपणा करणे B) अंदाज घेणे C) कामाचे सोंग करणे D) निरर्थक गोष्टी करू पाहणे Your score isThe average score is 73% 0% Restart quiz
✍️
Nice
Nice nice
Bghhggbh
Marathi grammar