पिंपरी – चिंचवड पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) पिंपरी चिंचवड

1 / 100

1) राज्यसभा सदस्याच्या कार्यकाल किती असतो?

2 / 100

2) 1260 रुपयांस गाय खरेदी केली, तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च झाला, पुढे ती गाय विकली त्यामुळे 15% नफा झाला, तर ती गाय किती रुपयांस विकली असेल?

3 / 100

3) मी मनात एक संख्या धरली तिच्यामध्ये 20 मिळविले व आलेल्या बेरीजेस 5 ने भागले तेव्हा उत्तर 12 आले तर ती संख्या कोणती?

4 / 100

4) {[( 40 — 20 ) ÷ 5 ] × 12 }  + 4  = ?

5 / 100

5)

6 / 100

6)

7 / 100

7)

8 / 100

8)

9 / 100

9)

10 / 100

10) सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा 2024 मध्ये ----------- या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रांझ पदक मिळाले आहे?

11 / 100

11) संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी------------ इनपुट डिव्हाईस आहे.

12 / 100

12) 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे नुकतेच -------- या शहरात संपन्न झाले?

13 / 100

13) खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत?

14 / 100

14) एक किलोबाईट म्हणजे -----------

15 / 100

15) A व B ही C ची अपत्ये आहेत. A हा C चा मुलगा आहे, परंतु C हे B चे वडील नाहीत, तर A व C यांचे नाते काय?

16 / 100

16) राकेश नाट्य गृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे?

17 / 100

17) सुरजने बँकेकडून 3600 रुपये द. सा. द. शे. 12 ½ % दराने कर्ज घेतले, 2 ½ वर्षाच्या मुदती त्याला किती पैसे परत करावे लागतील?

18 / 100

18) एका गावाची लोकसंख्या 5000 होती. दरवर्षी त्यामध्ये 15 % वाढ झाल्यास 5 वर्षानी त्या गावची लोकसंख्या किती असेल?

19 / 100

19) 0.32 + 3.72 – 0.94  =? 

20 / 100

20) 19, 23, 29, 33, 37 यातील गटात न बसणारी संख्या ओळखा.

21 / 100

21) क्रमाने येणाऱ्या पाच अंकांची बेरीज 40 आहे, तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती?

22 / 100

22) जर PEN = 35, BALLPEN = 62,  PAPER = ?? 

23 / 100

23) A हा B पेक्षा ठेंगणा आहे. C हा A पेक्षा ठेंगणा आहे. E हा सर्वात ठेंगणा आहे. D हा C पेक्षा ठेंगणा आहे. सर्वजण उंचीप्रमाणे एका रांगेत उभे केले तर मध्यभागी कोण असेल?

24 / 100

24) गटात न बसणारे पद कोणते?

 

25 / 100

25) 'विज' या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

26 / 100

26) दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. "अनिल"

27 / 100

27) पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे?

'मामा मला अमेरिका बघायचा आहे.

28 / 100

28) 'दिनकर, पंकज, भास्कर, सविता, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानु, मधुकर व दिवाकर हे रवीच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते.' था वाक्यात सूर्य या शब्दाचे किती समानार्थी शब्द आहेत ?

29 / 100

29) पुढील कोणता शब्द कपोलकल्पित या शब्दसमूहाला लागू पडतो ?

30 / 100

30) खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रातील नाही ?

31 / 100

31) सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगांमधून कोणती नदी वाहते ?

32 / 100

32) भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते ?

33 / 100

33) C: I तर D:?

34 / 100

34) ACE: NPR :: FHJ: ?

35 / 100

35) 116, 139, 164, ?, 220

36 / 100

36) एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या शिल्लक राहतात व जर त्या गोळ्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 10 गोळ्या शिल्लक राहतात, तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील ?

37 / 100

37) एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे, त्या बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल ?

38 / 100

38) घनाची बाजू दुप्पट केल्यास त्याचे घनफळ किती होईल ?

39 / 100

39) डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

40 / 100

40) भारतीय दंड संहिता 1860 या ऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला आहे ?

41 / 100

41) 'पेटीतील नाणी मुलांना दाखवली' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

42 / 100

42) पुढीलपैकी अपूर्ण भविष्यकाळाचे क्रियापद कोणते ?

43 / 100

43) जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते, तेव्हा त्यास काय म्हणतात ?

44 / 100

44) SHIVAJI हा शब्द HSVIJAI असा लिहितात. TANAJI हा शब्द ATANIJ असा लिहितात, तर SAMBHAJI हा शब्द कसा लिहावा ?

45 / 100

45) एका सांकेतिक भाषेत NOSE हा शब्द 1415195 असा लिहितात, तर HAND हा शब्द कसा लिहावा ?

46 / 100

46) 27, 38, 34, 31, 41, 24, ?

47 / 100

47) (x - y) - 6 xy = 16 तर (x + y)² किती होईल ?

48 / 100

48) एका चौरसाचे क्षेत्रफळ 5.29 चौ. सें.मी. आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती ?

49 / 100

49) एक रीम =......... कागद

50 / 100

50) अनुच्छेद 370 हे भारतीय राज्यघटनेमधून वगळल्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला ?

51 / 100

51) श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत ?

52 / 100

52) दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?

53 / 100

53) पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात

54 / 100

54) खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही ?

55 / 100

55) खालील पैकी कोणती राष्ट्रीय संस्था पुणे येथे नाही ?

56 / 100

56) एका रांगेमध्ये विजय डावीकडून सातवा उमेश उजवीकडून बारावा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून बावीसाव्या स्थानी आला तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

57 / 100

57) माझ्या घश्याळात नऊ वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?

58 / 100

58) घडयाळयात दर अर्धा तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात, तर सकाळी पावणेनऊ वाजल्यापासून सायंकाळी पावणेपाच वाजेपर्यंत किती टोल वाजतील ?

59 / 100

59) आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती, तर पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल ?

60 / 100

60) एका टेनिसच्या स्पर्धेत 8 खेळाडूंनी एकमेकांशी एकदाच सामना खेळल्यास किती सामने होतील ?

61 / 100

61) खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जात नाही.

62 / 100

62) एका दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गायीचे दूध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. त्यापैकी 1575 दूधाची विक्री केली. तर म्हशीचे किती लिटर दूध शिल्लक राहील.

63 / 100

63) रमेशला गणित आणि इंग्रजीत सरासरी 81 गुण मिळाले. इंग्रजी व विज्ञानामध्ये सरासरी 78 गुण तसेच विज्ञान व गणितमध्ये सरासरी 98 गुण मिळाले तर रमेशला किती गुण मिळाले ?

64 / 100

64) गौरीजवळ 35 रुपये आहेत. या रकमेची अनुक्रमे 25 पैसे, 50 पैसे, व 1 रुपया अशा समान नाण्यात विभागणी करायची असल्यास प्रत्येकी किती समान नाणी घ्यावी लागतील ?

65 / 100

65) शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
घरासमोर विहीर आहे

66 / 100

66) खालील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा- आपली सूचना माझ्या स्मरणात आहे.

67 / 100

67) तेजस्+कण या शब्दाच्या संधीच्या योग्य पर्याय निवडा

68 / 100

68) 'विदुषी' या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते?

69 / 100

69) 'दासी' या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन... असे होईल.

70 / 100

70) दोन बहिणींच्या वयांचे गुणोत्तर 4:7 असून त्यांच्या वयांची बेरीज 55 वर्षे आहे, तर लहान बहिणीचे वय किती वर्षे आहे?

71 / 100

71) ताशी 72 कि.मी. वेगाने जाणारी गाडी एक सेकंदात किती अंतर जाईल.

72 / 100

72) 80 गुणांचे परीक्षेमध्ये 80% गुण मिळाले तर परीक्षेत किती गुण मिळाले ?

73 / 100

73) खालीलपैकी कोणती जोडी (लेखक- साहित्य) चुकीची आहे?

74 / 100

74) खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे

75 / 100

75) खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी (कन्नड) भाषेतील नाही ?

76 / 100

76) खालीलपैकी कोणती जीवनसत्त्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवी (Urine) द्वारे उत्सर्जित केली जातात ?

77 / 100

77) सन 1942 च्या चलेजाव (छोडो भारत) चळवळी दरम्यान मुंबई मध्ये 'कॉग्रेस रेडिओ' हे सिक्रेट रेडिओ स्टेशन, आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरिता कोणी सुरू केले ?

78 / 100

78) पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता ?

79 / 100

79) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले.

80 / 100

80) नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पुर माझ्या नसातुन हवे वरील उदाहरण कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे?

81 / 100

81) 'मुलांनी थोरांचा आदर करावा.'
या वाक्याचा प्रकार ओळखा.

82 / 100

82) पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या ओळखा.

83 / 100

83) दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखून त्याजागी योग्य पर्याय निवडा.
D, Y, I, T, N, P, S, J, X

84 / 100

84) 2014 या वर्षीचा नाताळ गुरुवारी आला होता, तर 2016 या वर्षीचा बालिका दिन कोणत्या दिवशी आला होता?

85 / 100

85) पहिल्या व दुसऱ्या पदाचा संबंध आहे, तसाच तिसऱ्या व चौथ्या पदाचा आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या उत्तराच योग्य पर्याय निवडा.

चंद्र : 27 : दिवस : पृथ्वी : ?

86 / 100

86) DICTIONARY हा शब्द 1234256789 असा लिहिला जात असेल, तर ORDINARY हा शब्द कसा लिहिला जाईल ?

87 / 100

87) खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
आकाशात ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली

88 / 100

88) खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता ?

89 / 100

89) विभक्ती ओळखा. आजच मी गावाहून आलो.

90 / 100

90) त्याने आपण होऊन गुन्हा कबूल केला. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

91 / 100

91) शब्दाच्या आठ जातीपैकी 'अविकारी' नसलेली जात ओळखा?

92 / 100

92) नागपूर करारामधील खालीलपैकी कोणती प्रमुख तरतूद नव्हती.

93 / 100

93) सन 2023 साली जो 20 परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते ?

94 / 100

94) जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख निवडा.

95 / 100

95) सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी 2023 मध्ये ISRO ने खालीलपैकी कोणती मोहीम राबवली ?

96 / 100

96) 18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात, तर तेच काम 6 मजूर किती दिवसांत पूर्ण करतील ?

97 / 100

97) दोन अंकी दोन संख्यांचा म.सा.वि. 14 व ल.सा.वि. 490 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ?

98 / 100

98) घड्याळामध्ये 2 वाजून 15 मिनिटे झाल्यास, मिनीट काटा व तास काटा यांचेमध्ये किती अंशांचा कोन होईल ?

99 / 100

99) खालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या नाही तसेच संयुक्त संख्याही नाही ?

100 / 100

100) खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?

Your score is

The average score is 45%

0%

2 thoughts on “पिंपरी – चिंचवड पोलीस शिपाई”

Leave a Reply to Aniket Cancel reply