पोलीस भरती सराव पेपर 2022-2023 (मुंबई पोलीस चालक) February 11, 2025February 11, 2025 by patilsac93@gmail.com Mumbai Police Constable Driver Exam Question Pepar - 2022-23 | मुंबई पोलीस वाहन चालक प्रश्नपत्रिका 2022-23मुंबई शहर चालक पोलीस पेपर ला प्रश्नपत्रिका सेट - A, प्रश्न क्रं - 45 रद्द करण्यात आला आहे ( सगळ्यांना याचा 1 मार्क देण्यात आला आहे ) 1 / 1001) 25 × 25 ÷ 5 = ? A. 125 B. 1430 C. 1230 D. 1330 2 / 1002) 41 व 42 यांच्या लसावी काढा? A. 1 B. 2 C. 1722 D. 1822 3 / 1003) 6 , 9 व 12 यांचा मसावी किती ? A. 3 B. 8 C. 9 D. 16 4 / 1004) 5/8 म्हणजे किती टक्के ? A. 60% B. 62.5% C. 72.5% D. 66.66% 5 / 1005) एका दुकानदाराने रु.350 /- छापील किंमतीच्या पुस्तकावर रु.35 /- सूट दिली,तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती? A. रु.285 B. रु.355 C. रु.315 D. यापैकी नाही 6 / 1006) अमोलने एक मोबाईल रु.12280/- रुपयांना खरेदी केला व रु.14440/- रुपयांना विकला, तर त्याचा किती रुपये नफा झाला ? A. रु.1040 B. रु.2160 C. रु.1180 D. रु.2110 7 / 1007) सायकलची किंमत रु. 2500/- आहे. दुकानदार शेकडा 5 सूट देतो. तर ग्राहकाला ती सायकल किती रुपयांना मिळेल? A. रु. 2225/- B. रु. 2375/- C. रु. 2425/- D. रु. 2175 8 / 1008) एक मोटार सायकल रु.18,000 /- च्या किंमतीस विकली.तेव्हा त्याला 12.5% नफा झाला ,तर त्या मोटार सायकलची खरेदी किंमत किती? A. रु.15000/- B. रु.20,500/- C. रु.16,000/- D. रु.15,750/- 9 / 1009) रु. 3000/- वर 22% या दराने किती कमिशन होईल? A. रु. 600/- B. रु. 660/- C. रु. 700/- D. रु. 680/- 10 / 10010) एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत रु. 47,500/- असून विक्रीची किंमत रु. 43,700/- आहे. तर शेकडा सूट काढा. A. 28% B. 8% C. 9% D. 9.5% 11 / 10011) एका शेतकऱ्याने रु. 9,200/- किमतीच्या माल अडत्यामार्फत विकला. त्याला 2% अडत द्यावी लागली. त्या अडत्याला किती रक्कम मिळाली? A. रु. 172/- B. रु. 178/- C. रु. 180/- D. रु. 184/- 12 / 10012) महेशने बँकेत रु. 2,10,000/- 5 वर्षासाठी ठेवले. मुदतीअंती त्यांना रु. 3,36,000/- मिळाले, तर व्याजाच्या दर किती होता? A. 11% B. 10% C. 12% D. 14% 13 / 10013) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 320 आहेत. तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती? A. 8 B. 80 C. 12800 D. 13100 14 / 10014) 25 चे 45 शी गुणोत्तर काय? A. 3:9 B. 9:5 C. 2:3 D. 5:9 15 / 10015) खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत रु. 441/- आहे. तर खुर्चीची किंमत किती रुपये? A. 126 B. 189 C. 252 D. 315 16 / 10016) एका शाळेतील मुली व मुली यांचे गुणोत्तर 4 : 5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल,तर मुले किती? A. 85 B. 95 C. 105 D. 115 17 / 10017) राजेश व मोहन यांच्या वयांचे गुणोत्तर 4:7 असून राजेश चे वय 32 वर्षे आहे, तर मोहनचे वय किती? A. 36 वर्षे B. 42 वर्षे C. 56 वर्षे D. 63 वर्षे 18 / 10018) आई, वडील व मुलगा यांच्या वयांची बेरीज आज 85 वर्षे आहे. आणखी 3 वर्षांनी त्यांची बेरीज किती होईल? A. 100 वर्षे B. 94 वर्षे C. 88 वर्षे D. 15 वर्षे 19 / 10019) 4 मीटर – 40 सेंटीमीटर = किती मीटर? A. 3.6 मीटर B. 36 मीटर C. 3 मीटर D. 4.4 मीटर 20 / 10020) 552 मिनिटे =......... तास........ मिनिटे? A. 9,15 B. 5,52 C. 9,12 D. 5,12 21 / 10021) एक बिलियन म्हणजे किती? A. 1 लाख B. 10 लाख C. 100 लाख D. 100 कोटी 22 / 10022) एक किलोबाईट म्हणजे =? A. 1000 बाईट B. 1036 बाईट C. 1024 बाईट D. 1012 बाईट 23 / 10023) 1 ते 40 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? A. 10 B. 12 C. 109 D. 101 24 / 10024) खालीलपैकी सर्वात मोठी चार आकडी संख्या कोणती आहे जिला 88 ने भागले जाईल? A. 9944 B. 9768 C. 9988 D. 8888 25 / 10025) 100 ही 12.5 च्या किती पट आहे? A. 6 B. 8 C. 10 D. 12 26 / 10026) Automotive Research Association of India (ARAI) या संस्थेचे मुख्यालय भारतामध्ये कोणत्या शहरात आहे? A. लखनऊ B. पुणे C. नागपूर D. हैद्राबाद 27 / 10027) पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? A. 14/24 B. 11/15 C. 5/8 D. 3/5 28 / 10028) 235² =? A. 55225 B. 56225 C. 55235 D. 56235 29 / 10029) √2809 =? A. 43 B. 47 C. 57 D. 53 30 / 10030) 32 आणि 64 चा मसावि काढा? A. 32 B. 16 C. 8 D. 64 31 / 10031) 24, 36 आणि 40 चा लसावि किती? A. 120 B. 240 C. 360 D. 720 32 / 10032) तेलंगणा राज्यात नोंदणीकृत झालेल्या वाहनांचे क्रमांक कोणत्या आद्यक्षरावरून ओळखणार? A. TN B. TL C. TS D. TG 33 / 10033) भारतामध्ये BS - VI मानके कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत? A. 1 एप्रिल 2020 B. 1 एप्रिल 2019 C. 1 एप्रिल 2018 D. 1 एप्रिल 2021 34 / 10034) विमा नसलेली वाहने मोटार वाहन कायदा - 1988 मधील कोणत्या कलमांतर्गत शास्तीस पात्र ठरतात? A. कलम 185 B. कलम 196 C. कलम192 D. कलम 177 35 / 10035) खालील चिन्ह काय दर्शविते ? A. दुहेरी वाहतूक B. एकेरी वाहतूक C. प्रवेश प्रतिबंध D. उजवीकडे वळा 36 / 10036) पिवळी नंबर प्लेट काय दर्शविते? A. परिवहनेतर वाहने B. दुचाकी वाहने C. परिवहन वाहने D. चारचाकी वाहने 37 / 10037) परिवहन संवर्गाचे लायसन्स मिळविण्याकरिता वयाची किमान मर्यादा किती असते? A. 18 वर्षे B. 20 वर्षे C. 25 वर्षे D. 16 वर्षे 38 / 10038) समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? A. 501 किमी B. 601 किमी C. 701 किमी D. 801 किमी 39 / 10039) भारतामध्ये चालक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? A. 17 जून B. 15 ऑक्टोबर C. 12 नोव्हेंबर D. 17 सप्टेंबर 40 / 10040) भारताचे परिवहन मंत्री कोण आहेत? A. देवेंद्र फडणवीस B. नितीन गडकरी C. धर्मेंद्र प्रधान D. पियुष गोयल 41 / 10041) MH 14 हा संकेतांक कोणत्या शहराचा आहे? A. जळगावं B. सांगली C. पिंपरी - चिंचवड D. नागपूर 42 / 10042) टायर मधील हवेच्या दाबू मोजण्याचे एकक कोणते? A. ज्युल B. सेल्सियस C. न्यूटन D. PSI किंवा BAR 43 / 10043) ITMS याचा अर्थ काय? A. Intelligent Traffic Management System B. Important Traffic Management System C. Intelligent Transport Management System D. Important Traffic Management System 44 / 10044) वाहन चालकाने सीटबेलच्या वापर न केल्यास मोटार वाहन कायदा 1988 अन्वये सदर गुन्ह्याकरिता दंडाची रक्कम किती? A. रु. 500/- B. रु. 2000/- C. रु. 1000/- D. रु. 5000/- 45 / 10045) भारतामध्ये (आपत्कालीन सेवेतील वाहने वगळता ) परिवहन संवर्गातील वाहनांची कमाल वेग मर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे?( हा प्रश्न रद्द होऊन सगळ्यांना एक मार्क देण्यात आला आहे ) A. 60 किमी प्रति तास B. 100 किमी प्रति तास C. 120 किमी प्रति तास D. प्रश्न बाद करण्यात आला आहे 46 / 10046) पादचारी चौकामध्ये रस्ता ओलांडत असल्यास आपण वाहन चालक म्हणून काय करणार? A. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरिता प्राधान्य देणार B. पादचाऱ्यांना हॉर्न वाजवून रस्ता मोकळा करायला सांगणार C. वाहन चौकात थांबवून पादचाऱ्यांशी भांडण करणार D. पादचाऱ्यांना ते दुय्यम असल्याची जाणीव करुन देणार 47 / 10047) Institute of Driving Training and Research (IDTR) ही संस्था महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? A. छत्रपती संभाजीनगर B. नागपूर C. पुणे D. मुंबई 48 / 10048) पुढील चिन्ह काय दर्शविते? A. पुढे रुग्णालय आहे B. पुढे शाळा आहे C. पुढे बगीचा आहे D. पुढे घाट आहे 49 / 10049) ड्रायव्हिंग रेगुलेशन 2017 नुसार घाट परिसरात कोणत्या वाहनांना प्राथमिकता देण्यात यावी अशी तरतूद आहे? A. घाट चढणारी वाहने B. घाट उतरणारी वाहने C. जे वाहन अधिक वेगात असेल ते वाहन D. जे वाहन कमी वेगात असेल ते वाहन 50 / 10050) विजोड शब्द ओळखा. A. PUR B. GIL C. CEH D. TVX 51 / 10051) A,C,F,J,O,? A. V B. T C. S D. U 52 / 10052) MAN:NZM: :WOMAN: ? A. MZNLD B. XANBO C. DKNZM D. DLNZM 53 / 10053) 240,240,120,40,10,? A. 5 B. 1 C. 4 D. 2 54 / 10054) विजोड संख्या ओळखा. A. 5 B. 7 C. 13 D. 15 55 / 10055) 3,15,35,?,99,143 A. 63 B. 69 C. 77 D. 81 56 / 10056) चुकीची संख्या ओळखा.3,6,11,15,21,28 A. 15 B. 11 C. 21 D. 28 57 / 10057) एका सांकेतिक भाषेत 'SEND' हा शब्द 'TFOE' असा लिहिला जातो. तर त्या भाषेत 'GOLD' हा शब्द कसा लिहिला जाईल ? A. HOME B. FNKC C. HPME D. HRNF 58 / 10058) एका परिभाषेत 786म्हणजे 'Study very hard. '958 म्हणजे 'hard work pays', 645 म्हणजे 'study and work' तर खालीलपैकी कोणता अंक 'very' साठी वापरला आहे ? A. 8 B. 6 C. 7 D. सांगू शकत नाही. 59 / 10059) एका सांकेतिक भाषेत जर OVER चे सांकेतिक रुप QYIW आहे. तर STAR चे सांकेतिक रुप काय असेल ? A. UWEV B. UWDV C. UVBS D. UWEW 60 / 10060) अंतर : किलोमीटर : : ? : किलोग्रॅम A. उंची B. लांबी C. वजन D. रुंदी 61 / 10061) मुख्यमंत्री : राज्यपाल : : ? : राष्ट्रपती A. सभापती B. अध्यक्ष C. उपराष्ट्रपती D. पंतप्रधान 62 / 10062) मंगळ, बुध, शुक्र, शनी -शब्दगटाशी साम्य असणारा शब्द निवडा. A. चंद्र B. ग्रह C. सूर्य D. पृथ्वी 63 / 10063) गहू : पाव - संबंध लक्षात घेऊन शब्दजोडी निवडा. A. भात : डाळ B. माती : विटा C. गवंडी : भिंत D. दही : दूध 64 / 10064) दिप्तीला सहा बहिणी आहेत. तिची एक बहीण कल्पना ही शिक्षिका आहे, तर कल्पनाला एकूण बहिणी किती ? A. 5 B. 6 C. 7 D. 8 65 / 10065) आज गुरुवार आहे, तर 76 दिवसांनंतर कोणता वार असेल ? A. गुरुवार B. शुक्रवार C. बुधवार D. शनिवार 66 / 10066) पाच वर्षानंतर सोनाचे वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल, तर त्यावेळी तिचे वय काय असेल ? A. 5 वर्ष B. 10 वर्ष C. 12 वर्ष D. 15 वर्ष 67 / 10067) मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून नववा व उजवीकडून सातवा आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती ? A. 16 B. 15 C. 14 D. 17 68 / 10068) एका सरळ रेषेत एकेक मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत. तर कोणत्याही सलग सात खांबांतील अंतर किती ? A. पाच मीटर B. सहा मीटर C. सात मीटर D. यापैकी नाही. 69 / 10069) सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमापेक्षा मोठा आहे. केतकी सीमापेक्षा मोठी पण सौरभपेक्षा लहान आहे, तर यापैकी सर्वात लहान कोण? A. सीमा B. सौरभ C. केतकी D. राजू 70 / 10070) पाच अंकी लहानात लहान संख्येला तीन अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल ? A. 10,000 B. 1,000 C. 100 D. 10 71 / 10071) 48/1000 =? A. 0.48 B. 0.048 C. 0.0048 D. 4.8 72 / 10072) 'लंकेची पार्वती' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? A. सोने घातलेली स्री B. चांदी घातलेली स्री C. पितळे घातलेली स्री D. दागिने न घातलेली स्री 73 / 10073) मंगेश अभ्यास करीत नाही, म्हणून शेवटी नापास होतो. या वाक्यातील 'म्हणून' हा शब्द खालील पैकी कोणते अव्यय आहे? A. शब्दयोगी B. केवलप्रयोगी C. उभयान्वयी D. धातुसाधित शब्दयोगी 74 / 10074) 'विदुषी' हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्रीलिंगी रुप आहे? A. विदुषक B. आयुष्यमान C. मुर्ख D. विद्वान 75 / 10075) 'लष्कराच्या भाकऱ्या भाजणे' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? A. सेवा करणे B. सैन्यासाठी त्याग करणे. C. आर्थिक लाभ नसणारे काम करणे. D. फायदा असणारे काम करणे. 76 / 10076) 'मला डॉक्टर व्हायचे आहे, म्हणुन मी जीवशास्राचा अभ्यास करतो'. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ? A. संयुक्त वाक्य. B. आज्ञार्थी वाक्य C. मिश्र वाक्य. D. नकारार्थी वाक्य 77 / 10077) 'वल्कल' या शब्दाचा अर्थ काय ? A. प्राण्यांच्या चामडीपासुन बनविलेले वस्त्र B. झाडाच्या सालीपासुन बनविलेले वस्त्र. C. कापसापासुन बनविलेले वस्त्र. D. सिंथेटिक दोऱ्यापासुन बनविलेले वस्त्र. 78 / 10078) 'जंगम' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? A. स्थावर B. चली C. वडिलोपार्जित D. भाडयाने 79 / 10079) 'पूजा' शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ? A. पूज्या B. आरती C. पूजा D. भक्ती 80 / 10080) 'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? A. फराळ थंड झाल्यानंतर खाणे B. फराळा व्यतिरिक्त इतर अन्नपदार्थ खाणे. C. भरपेट फराळ करणे. D. उपाशी राहणे. 81 / 10081) म्हशीचा खालीलपैकी ध्वनीदर्शक शब्द कोणता? A. रेकणे B. हंबरणे C. खिंकाळणे D. चित्कारणे 82 / 10082) 'नगद नारायण' या अलंकारीक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ? A. धनदांडगा व्यक्ती B. अतिश्रीमंत व्यक्ती C. कंगाल व्यक्ती D. उधार न घेणारी व्यक्ती 83 / 10083) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? A. समाजवादी B. धर्मनिरपेक्ष C. सार्वभौम D. साम्यवादी 84 / 10084) खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा.-1. नागालँड, 2. मणिपूर 3. अरुणाचल प्रदेश 4. मिझोरम A. 1,2,3,4 B. 2,3,1,4 C. 3,2,1,4 D. 3,1,2,4 85 / 10085) खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही? A. बोलीव्हिया B. चिली C. उरुग्वे D. कोलंबिया 86 / 10086) उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. 1.नर्मदा 2. तापी 3. भीमा 4. गोदावरी A. 1,2,3,4 B. 2,1,3,4 C. 1,2,4,3 D. 2,1,4,3 87 / 10087) खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्हयात आढळत नाही ? A. पुर्णगड B. भारमे C. केळशी D. कर्ली 88 / 10088) खालील राज्यकर्त्यांचा सर्वांत आधी ते सर्वात नंतरचा असा त्यांच्या कार्यकाळानुसार क्रम लावा.1. जलालुद्दीन खिलजी 2. गियासुउद्दीन बल्बक 3.रशिया सुल्तान 4.. अलाउद्दीन खिलजी A. 3,2,1,4 B. 3,2,4,1 C. 2,3,1,4 D. 2,3,4,1 89 / 10089) सिंधू संस्कृती मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकांची कांस्यमुर्ती सापडली आहे? A. हडप्पा B. मोहोंजदडो C. लोभस D. कालीबंगण 90 / 10090) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौध्द धर्म परिषद झाली नाही? A. सारनाथ B. राजगृह C. वैशाली D. काश्मिर 91 / 10091) खालीलपैकी अचुक जोडी ओळखा. A. पेशवा - सैन्याची व्यवस्था पाहणे B. सुमंत-स्वराज्याचे सरन्यायाधीश C. सचिव - परराज्य संबंध D. अमात्य - जमाखर्च पाहणे 92 / 10092) पानिपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यात आहे ? A. पंजाब B. हरियाणा C. राजस्थान D. मध्य प्रदेश 93 / 10093) खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणुन समिती स्थापन करण्यात आली? A. ज्ञानेश्वर मुळे B. उमाकांत दांगट C. किशोर राजे निंबाळकर D. सुरेश प्रभू 94 / 10094) योग्य जोडी ओळखा. A. प्रवीण जाधव - तिरंदाज B. अविनाश साबळे - जलतरणपटू C. सर्वेश कुशारे - बॅटमिंटन D. स्वप्नील कुसळे - उंच उडी 95 / 10095) खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै 2024 मध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडली? A. शांघाय B. दिल्ली C. शिकागो D. मुंबई 96 / 10096) ॲमेझॉन कंपनीचे प्रमुख कोण आहेत? A. बिल गेट्स B. जेफ बेझोस C. मार्क झुकेरबर्ग D. सुंदर पिचाई 97 / 10097) अयोग्य जोडी ओळखा. A. आंध्रप्रदेश - चांद्रबाबू नायडू B. तमिळनाडू - एम. के. स्टॅलिन C. ओडिसा - मोहन चरण मांझी D. झारखंड - रघुवर दास 98 / 10098) मुंबईची रेल्वे स्टेशनची नावे बदलली त्यासंदर्भात चुकीची जोडी ओळखा A. करी रोड - लालबाग B. चर्नी रोड - गिरगांव C. मरीन लाईन्स - मुंबादेवी D. किंग्ज सर्कल - माझंगाव 99 / 10099) संस्था आणि शहर सांगड असणारी खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. A. नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ व्हायरॉलोजी - पुणे B. राष्ट्रीय दरड अंदाज केंद्रे - कोलकाता C. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था - नाशिक D. यु. आर. राव. सॅटेलाईट सेंटर - हैद्राबाद 100 / 100100) 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात चुकीची जोडी ओळखा. A. लोकप्रिय चित्रपट पुरस्कार - कांतारा B. सर्वोत्कृष्ट अभिनेता - रिषभ शेट्टी C. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - गुलमोहोर D. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सूरज बडजात्या Your score isThe average score is 44% 0% Restart quiz
खुप छान सर
खूप छान सर
Very nice