नवी मुंबई पोलीस शिपाई February 21, 2025February 12, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव पेपर 2022-23 ( नवी मुंबई जिल्हा पोलीस ) 1 / 1001) महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? A) पोलीस उपायुक्त B) पोलीस सह आयुक्त C) अप्पर पोलीस आयुक्त D) सहाय्य्क पोलीस आयुक्त 2 / 1002) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांच्या समावेश होतो? A) मुंबई व ठाणे B) मुंबई व रायगड C) ठाणे व रायगड D) मुंबई व पुणे 3 / 1003) नुकताच पार पडलेल्या T-20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेच्या 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' कोणाला घोषित करण्यात आले? A) विराट कोहली B) रोहित शर्मा C) जसप्रित बुमराह D) सूर्यकुमार 4 / 1004) 2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? A) मध्यप्रदेश B) हरियाणा C) पंजाब D) उत्तर प्रदेश 5 / 1005) 1970 च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याचे उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? A) म्हाडा B) सिडको C) हुडको D) एमआयडीसी 6 / 1006) राज्यसभेचे सभापती कोण आहेत? A) ओम बिर्ला B) जगदीश धनखड C) किरण रिजीजू D) हरिवंश सिंग 7 / 1007) भारतातील सर्वात जास्त लांबीच्या सागरावरील सेतू कोणता? A) भूपेंन हजारीका सेतू B) महात्मा गांधी सेतू C) अटल सेतू D) बांद्रा - वरळी सी लिंक 8 / 1008) दि. 01 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत? A) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता B) भारतीय न्याय संहिता C) भारतीय दंड संहिता D) भारतीय साक्ष अधिनियम 9 / 1009) रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? A) AK 203 B) AK 56 C) AK 103 D) AK 304 10 / 10010) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? A) अमेरिका B) रशिया C) भारत D) चीन 11 / 10011) नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरित्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? A) अफगणिस्तान B) चीन C) श्रीलंका D) म्यानमार 12 / 10012) समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? A) उत्तर प्रदेश B) केरळ C) उत्तराखंड D) आसाम 13 / 10013) भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येते? A) गगनयान B) चांद्रयान C) अवकाशयान D) सौरयान 14 / 10014) सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताच्या जगात कितवा क्रमांक आहे? A) पहिला B) तिसरा C) चौथा D) सातवा 15 / 10015) कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे? A) वाघनखे B) दांडपट्टा C) भाला D) ढाल, तलवार 16 / 10016) 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? A) अकोला B) पुणे C) अमळनेर D) वर्धा 17 / 10017) 96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा दरम्यान कोणत्या चित्रपटात 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' पुरस्कार प्रदान करण्यात आला? A) अनाटॉमी ऑफ अ फॉल B) पुअर थिंग्ज C) गॉडझिला D) ओपेनहायमर 18 / 10018) खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाच्या मूलभूत हक्क नाही? A) मालमत्तेचा हक्क B) घटनात्मक उपाययोजनेचा हक्क C) समतेचा हक्क D) शोषणाविरूद्धचा हक्क 19 / 10019) महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? A) एकस्तरीय B) त्रिस्तरीय C) द्विस्तरीय D) बहूस्तरीय 20 / 10020) पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? A) पोलीस अधीक्षक B) जिल्हाधिकारी C) पोलीस उपायुक्त D) उपविभागीय दंडाधिकारी 21 / 10021) पुणे ते मुंबई मार्ग दरम्यान कोणता घाट आहे? A) कसारा घाट B) बोरघाट C) खंबाटकी घाट D) कोंडा घाट 22 / 10022) खालीलपैकी कोणते बहु हंगामी पीक आहे? A) गहू B) तांदूळ C) सूर्यफूल D) तूर 23 / 10023) मुंबईच्या सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले? A) जगन्नाथ शंकरशेठ B) दादाभाई नौरोजी C) फिरोजशहा मेहता D) लोकमान्य टिळक 24 / 10024) खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? A) घटसर्प B) विषमज्वर C) क्षयरोग D) गोवर 25 / 10025) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? A) अनुशिलन समिती B) अभिनव भारत C) भारत सभा D) स्वदेशी समिती 26 / 10026) 22 : 462 : : ? : 756 A) 29 B) 24 C) 27 D) 28 27 / 10027) TX : ? : : KQ : OM A) WV B) VV C) VW D) WW 28 / 10028) 2, 10, 30, 68, ? A) 110 B) 125 C) 130 D) 152 29 / 10029) A) पर्याय - A B) पर्याय - B C) पर्याय - C D) पर्याय - D 30 / 10030) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 31 / 10031) खालील संख्या मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.13, 16, 22, 26, 38, 62, 76, 102 A) 38 B) 62 C) 76 D) 16 32 / 10032) DFH, PRT, IKM, ? A) UWY B) UVW C) UYW D) QSU 33 / 10033) एका सांकेतिक भाषेत 2 x 1 = 462, 1 x 5 = 240, 1 x 0 = 110 तर 2 x 5 = ? A) 625 B) 650 C) 500 D) 250 34 / 10034) एका सांकेतिक भाषेत COAT = 315120, HIDE = 19945 तर HEAD = ? A) 19515 B) 19520 C) 19514 D) 15514 35 / 10035) 13582795827913279135891???27 A) 583 B) 358 C) 538 D) 835 36 / 10036) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 37 / 10037) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 38 / 10038) A) 12 B) 16 C) 14 D) 18 39 / 10039) A) 4 B) 6 C) 9 D) 2 40 / 10040) खालील गटातील विसंगत शब्द ओळखा. A) टीव्ही B) मोबाईल C) इंटरेनेट D) ई-मेल 41 / 10041) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. A) 95 B) 115 C) 75 D) 110 42 / 10042) खालील वर्णमालेतील रिकाम्या जागी बसणारा योग्य पर्याय ओळखा.ab_cb_a_c_baab A) ccba B) cabc C) acbe D) cbba 43 / 10043) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा. A) 3526 B) 6357 C) 5148 D) 2717 44 / 10044) A) 36 B) 216 C) 125 D) 180 45 / 10045) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. A) रायगड B) जंजिरा C) प्रतापगड D) सिंहगड 46 / 10046) खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही? A) 1980 B) 1600 C) 1800 D) 2000 47 / 10047) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 48 / 10048) काल गुरुवार होता. उद्या 15 तारीख आहे, तर पुढच्या शनिवारी कोणती तारीख येईल? A) 23 B) 22 C) 24 D) 25 49 / 10049) सुशीला विणास म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहेस, तर सुशीला ही विणाची कोण? A) आजी B) आई C) मुलगी D) बहीण 50 / 10050) एका बुद्धिबळ खेळाच्या सामन्यांमध्ये सहा खेळाडू प्रत्येक खेळाबरोबर केवळ एकदाच खेळणार आहे, तर सामन्यात किती खेळ होतील? A) 12 B) 15 C) 30 D) 36 51 / 10051) 1² + 2³ + 3² + _____________27² = ? A) 636 B) 127020 C) 41580 D) यापैकी नाही 52 / 10052) खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही? A) 71 B) 73 C) 79 D) 77 53 / 10053) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 54 / 10054) —325 + [ —108 + ( 25 — ( 107 — 124 ))] A) - 391 B) 259 C) - 225 D) - 327 55 / 10055) ( XXVIII — IV ) ÷ III = ? A) VIII B) VII C) IX D) XIII 56 / 10056) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 57 / 10057) A) पर्याय A B) पर्याय B C) पर्याय C D) पर्याय D 58 / 10058) A) 0.81 B) 0.0081 C) 8.1 D) 0.081 59 / 10059) पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो व दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर बाथटब भरण्यास किती वेळ लागेल? A) 1 मिनिट B) 2 मिनिट C) 3 मिनिट D) 4 मिनिट 60 / 10060) 8 मजूर रोज 4 तास काम करुन एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 मजूर रोज 4 तास करुन किती दिवसात पूर्ण करतील? A) 2 दिवस B) 6 दिवस C) 4 दिवस D) 8 दिवस 61 / 10061) a, b, c, d यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रू.आहे.जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5:9:4:2 असेल तर C चे उत्पन्न किती? A) 72200 B) 38400 C) 56000 D) 16000 62 / 10062) एका दुकानदाराने 40 दिवसात सरासरी 1200 रू. चा माल विकला. त्याने पहिल्या 30 दिवसात सरासरी 1000 रू. चा माल विकला तर शेवटच्या 10 दिवसात त्याची एकूण विक्री किती? A) 18000 B) 16000 C) 12500 D) 1000 63 / 10063) मागील वर्षी 46 रू. किलो मिळणारी साखर यावर्षी 43 रू. किलो दराने मिळते. तर साखरेच्या किमतीतील शेकडा घट सांगा. A) 6.97% B) 6.52% C) 7.25% D) 5.70% 64 / 10064) एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले. त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी किती? A) 72% B) 23% C) 27% D) 32% 65 / 10065) एक फळविक्रेता त्याच्याकडील 60% पेरू विकतो व त्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू उरतात. तर त्याच्याकडे विक्री आधी एकूण किती पेरू होते? A) 1950 B) 1300 C) 1520 D) 2140 66 / 10066) अमितने 6500 रू. ने खरेदी केलेला परफ्युम 8100 रू. ला विकला तर शेकडा नफा किती? A) 19.75% B) 15.30% C) 19.50% D) 24.61% 67 / 10067) एका दुकानदाराने एक टेबल 4700 रू. ला विकला. जर टेबलची दर्शनी किंमत 5900 रू. असेल तर ग्राहकाला किती % सूट मिळाली? A) 16.80% B) 12% C) 20.33% D) यापैकी नाही 68 / 10068) संजय व विवेकच्या वजनाचे गुणोत्तर 7:5 आहे. त्यांच्या वजनातील फरक 32 किलो आहे. तर संजयचे वजन किती? A) 98 किलो B) 18.66 किलो C) 75 किलो D) 112 किलो 69 / 10069) एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत. त्यापैकी 5 व्यक्ती चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात, इतर व्यक्ती फक्त कॉपी पितात, तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? A) 8 B) 9 C) 10 D) 11 70 / 10070) द. सा. द. शे. काही टक्के दराने 8000 रू. मुद्दलाचे 5 वर्षात 2400 रू. व्याज मिळाले. तर व्याजाचा दर काय होता? A) 6% B) 12% C) 4% D) 28% 71 / 10071) (0.17)³ = ? A) 0.4913 B) 0.004913 C) 0.04913 D) 4.913 72 / 10072) √0.0289 =? A) 0.17 B) 0.017 C) 0.0017 D) यापैकी नाही 73 / 10073) 53, 43, 45, 57, 49, 62, 73 या सामग्रीचे मध्यक काढा. A) 57 B) 45 C) 53 D) 49 74 / 10074) खालीलपैकी योग्य सूत्र कोणते? A) (a + b)² = (a + b)² - 4ab B) (a + b)² = a² + 2ab - b² C) (a - b)² = (a - b)² + 4ab D) a² - b² = (a + b) (a - b) 75 / 10075) A) 4 B) 10 C) 6 D) यापैकी नाही 76 / 10076) खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? A) संस्कृत B) उडिया C) मल्याळम D) बंगाली 77 / 10077) कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात ? A) खरोष्टी लिपी B) ब्राह्मी लिपी C) मोडी लिपी D) देवनागरी लिपी 78 / 10078)खालीलपैकी कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे? A) बृहमुंबई B) मरणोन्मुख C) रक्षण D) सदैव 79 / 10079) खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ? A) विशेषनाम एकवचनी असते B) सामान्यनामाचे अनेकवचन होत नाही. C) भाववाचक नाम एकवचनी असते D) विशेष नामाचे लिंग निश्चित असते. 80 / 10080) खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी तसेच नपुंसकलिंगी आहे ? A) पोर B) मांजर C) वीणा D) गाव 81 / 10081) कोणत्या दिवशी मराठी भाषा जागतिक दिन साजरा केला जातो ? A) 1 मे B) 27 फेब्रुवारी C) 3 नोव्हेंबर D) 7 एप्रिल 82 / 10082) 'संजय व्यायाम करत राहील' या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता ? A) उद्देश भविष्यकाळ B) रीती भविष्यकाळ C) साधा भविष्यकाळ D) चालू अपूर्ण भविष्यकाळ 83 / 10083) 'मनातील भावनांचे उद्रेक' ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात ? A) केवलप्रयोगी अव्यय B) शब्दयोगी अव्यय C) उभयान्वयी अव्यय D) यापैकी नाही 84 / 10084) 'तू मला वाचविलेस' या वाक्यातील प्रयोग कोणता ? A) कर्मणी प्रयोग B) कर्तरी प्रयोग C) संकर प्रयोग D) भावे प्रयोग 85 / 10085) खालीलपैकी कोणता शब्द व्यंजनसंधीचे उदाहरण आहे? A) घिटाई B) दिग्दर्शन C) विद्यामृत D) चंद्रोदय 86 / 10086) शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो ? A) लिंग B) वचन C) विभक्ती D) यापैकी सर्व 87 / 10087) त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते ? A) पाठीवरून B) फिरला C) त्यांचा D) हात 88 / 10088) बोलणान्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्याकरीता कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो? A) एकेरी अवतरण चिन्ह B) दुहेरी अवतरण चिन्ह C) संयोग चिन्ह D) उद्गारचिन्ह 89 / 10089) एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे या आशयाची म्हण कोपाती ? A) आवळा देऊन कोहळा काढणे B) चिकणी सुपारी पिकले पान, सोड म्हसोबा आमची आण C) डोंगर पोखरून उंदीर काढणे D) जळत्या घरावर वांगी भाजून घेणे 90 / 10090) उपमर्द करणे म्हणजे काय ? A) प्रशंसा करणे B) प्रस्तावना करणे C) वैर करणे D) अपमान करणे 91 / 10091) यावच्चंद्रदिवाकरी म्हणजे काय ? A) रात्री पूजा करणारा B) रात्री दिवे लावणे C) अनंतकाळ टिकणारे D) क्षणीक 92 / 10092) 'शुचिर्भूत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? A) अपवित्र B) प्रामाणिक C) बेशुद्ध D) अशुभ 93 / 10093) अडणीवरचा शेख म्हणजे? A) आपलाच हेका चालविणारी व्यक्ती B) निरुपयोगी व्यक्ती C) धनवान व्यक्ती D) उच्च पदावरील अपात्र व्यक्ती 94 / 10094) 'संचित' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? A) साठवलेले B) शांत C) चिंताग्रस्त D) चिंतन करणारा 95 / 10095) खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही ? A) कोमल B) बल C) घट D) कळस 96 / 10096) शुद्धलेखन नियमांनुसार योग्य शब्द कोणता ? A) अंगुलिनिर्देश B) अंगुलीनिर्देश C) अंगुलीनिर्देश D) अंगुलिनीर्देश 97 / 10097) खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती ?अलंकारिक शब्द अर्थ1) कोंड्याचा मांडा वाईटातून चांगले घडविण्याची कृती2) खडाष्टक हाडवैर3) गाजरपारखी चांगल्याची पारख असलेला4) घाशीराम कोतवाल अन्यायी व्यक्ती A) 1 B) 2 C) 3 D) 4 98 / 10098) मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती किती ? A) 14 B) 12 C) 34 D) 8 99 / 10099) खालील पैकी पदार्थवाचक नाम कोणते ? A) हिमालय B) घड C) साखर D) गंगा 100 / 100100) 'जे जे आपणासी ठावे! ते ते दुसऱ्यासी शिकवावे' या वाक्या-चा प्रकार कोणता ? A) संयुक्त वाक्य B) केवल वाक्य C) मिश्र वाक्य D) साधारण वाक्य Your score isThe average score is 42% 0% Restart quiz
Very nice
Hi Gurgaon
Nice👍
Bhavesh jethave
goat
very nice
Nice 👍
Y
Hi Gurgaon