पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) रत्नागिरी जिल्हा पोलीस March 5, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) रत्नागिरी जिल्हा पोलीस 1 / 1001) रमेशची दर महिन्याची बचत 700 रुपये आहे व वर्षासाठी त्याला 14% व्याज मिळते तर दरमहा किती व्याज मिळते? A) 82 B) 84 C) 86 D) 98 2 / 1002) WHO चे मुख्यालय कोठे आहे? A) जिनिव्हा B) हेग C) पॅरिस D) लंडन 3 / 1003) IMF च्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? A) हेग B) पॅरिस C) वॉशिंग्टन D) न्यूयॉर्क 4 / 1004) 3, 12, 5, 15, 7, 18, 9, 21---------------? A) 12 B) 13 C) 11 D) 10 5 / 1005) 'तक्र' या तत्सम शब्दाचा खालीलपैकी तद्भव शब्द कोणता ? A) बाक B) वाक C) चाक D) ताक 6 / 1006) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात 'निराजी रावजी' हे कोणत्या पदावर होते ? A) प्रधान B) अमात्य C) सचिव D) न्यायाधीश 7 / 1007) विसंगत शब्द ओळखा. A) ओढा B) तलाव C) विहीर D) डबके 8 / 1008) छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ? A) रायगड B) राजगड C) सिंहगड D) शिवनेरी 9 / 1009) विसंगत संख्या ओळखा.121, 142, 163, 182, 205 A) 142 B) 163 C) 182 D) 205 10 / 10010) बोलीभाषेतील 'अगोट खरेदी' चा अर्थ काय ? A) पावसाळ्यापूर्वी मसाले व तत्सम पदार्थ खरेदी करणे B) पावसाळ्यापूर्वी बी बियाणे खरेदी करणे C) पावसाळ्यापूर्वी कौले खरेदी करणे D) पावसाळ्यापूर्वी जनावरांसाठी चारा खरेदी 11 / 10011) खालीलपैकी कोणता विषय भारतीय संविधानातील राज्यसूचीमध्ये नाही ? A) शेती B) कायदा व सुव्यवस्था C) चलन व्यवस्था D) तुरूंग प्रशासन 12 / 10012) 'मधू पुस्तक वाचत असे' या वाक्यातील रीति काळातील रूप कोणते ? A) रीति वर्तमानकाळ B) रीति भूतकाळ C) रीति भविष्यकाळ D) यापैकी नाही 13 / 10013) 2024 श्रीलंकेविरुद्धच्या T-20 क्रिकेट मालिकेचा कर्णधार कोण? A) रोहित शर्मा B) विराट कोहली C) हार्दिक पंड्या D) सूर्यकुमार यादव 14 / 10014) अयोग्य विधान निवडा. A) खारे वारे दिवसा वाहतात. B) मतलई वारे रात्री वाहतात. C) मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच आहेत, D) जमीन उशिरा तापते व पाणी लवकर तापते. 15 / 10015) सचिन रांगेत उजवीकडून 13 वा आहे व सचिनच्या डावीकडे 19 वा मुकेश आहे, जर मुकेश हा मध्यावर असेल तर रांगेत एकूण किती मुले आहेत ? A) 32 B) 64 C) 63 D) 61 16 / 10016) भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 6:5 असेल व बहिणीचे वय 40 असेल तर भावाचे वय किती ? A) 42 B) 43 C) 47 D) 48 17 / 10017) संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय ? A) बुधभूषणम् B) समाजभूषणम् C) शाकुंतलम् D) कुमारसंभवा 18 / 10018) संगमेश्वर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? A) संगमेश्वर B) कसबा C) देवरुख D) साखरपा 19 / 10019) जर 28 जुलै 2024 रोजी रविवार असेल तर सन 2025 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी येईल ? A) सोमवार B) मंगळवार C) बुधवार D) गुरुवार 20 / 10020) खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय बनावटीचे "ASTRA" नावाचे क्षेपणास्त्र बनवले आहे? A) ISRO B) HAL C) DRDO D) BHEL 21 / 10021) एका आयताची परिमिती 256 सेंमी असून त्याची लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर 3:1 असल्यास त्याची लांबी किती ? A) 95 B) 96 C) 97 D) 98 22 / 10022) 1 ते 100 च्या दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत ? A) 24 B) 25 C) 26 D) 27 23 / 10023) एका संख्येच्या एक अष्टमांश संख्येमध्ये 5 मिळवले असता उत्तर 11 येते तर ती संख्या किती ? A) 40 B) 64 C) 48 D) 72 24 / 10024) 'उफराटा' गणपती देवस्थान कोणत्या गावामध्ये आहे ? A) दाभोळ B) दापोली C) अंजनवेल D) गुहागर 25 / 10025) द.सा.द.शे. 11% दराने 2000 रुपयांची 3 वर्षांची रास किती ? A) 2610 B) 2650 C) 2640 D) 2660 26 / 10026) ताथी 96 किमी वेगाने धावणारी रेल्वे एका खांबास 18 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती ? A) 480मी B) 240मी C) 120मी D) 60मी 27 / 10027) शुक्लकाष्ठ या अलंकारिक शब्दाचा कोणता अर्थ आहे ? A) शुक्ल पक्ष B) कडक लाकूड C) नुसते लचांड D) यापैकी नाही 28 / 10028) 12 किलो आंब्यांची किंमत 1320 असेल तर 7 किलो आंब्यांची किंमत किती ? A) 770 B) 760 C) 750 D) 740 29 / 10029) उधाणाची भरती कधी येते ? A) शुक्ल अष्टमी B) कृष्ण अष्टमी C) अमावास्या D) एकादशी 30 / 10030) खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा. A) ग्रंथ B) देह C) शरीर D) पगडी 31 / 10031) खालीलपैकी कोणत्या नामांची अनेकवचने होतात ? A) विशेषनाम B) भाववाचक नाम C) सामान्यनाम D) वरीलपैकी सर्व 32 / 10032) खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर आहे? A) ए B) अ C) इ D) ई 33 / 10033) 'राजाला मुकुट शोभतो' या वाक्यातील कर्ता ओळखा. A) राजा B) मुकुट C) शोभतो D) यापैकी नाही 34 / 10034) जर शालनचे वय राधाच्या 8/7 पट असेल व सध्या दोघींच्या वयाची बेरीज 45 असेल तर राधाचे आजचे वय किती ? A) 20 B) 21 C) 22 D) 23 35 / 10035) सध्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ? A) अरविंदरपाल सिंग मदान B) सुकुमार सेन C) राजीव कुमार D) सुशील चंद्र 36 / 10036) रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कड्यावरचा गणपती कोणत्या ठिकाणी आहे? A) हेदवी B) गणपतीपुळे C) गणेशगुळे D) अंजर्ले 37 / 10037) आज आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे व त्यांच्या वयाची बेरीज 56 आहे व अजून 7 वर्षांनी मुलाचे वय काय होईल ? A) 22 B) 23 C) 21 D) यापैकी नाही 38 / 10038) एका विद्यार्थ्याने 419 मध्ये 35 मिळवण्याएवजी त्यातून वजा केले तर उत्तरामध्ये कितीचा फरक राहील? A) 454 B) 381 C) 70 D) 80 39 / 10039) खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या जाती अविकारी आहेत ? A) क्रियाविशेषण B) क्रियापद C) विशेषण D) सर्वनाम 40 / 10040) X ही सम संख्या असल्यास खालीलपैकी विषम संख्या कोणती ? A) X+2 B) 3X C) X+5 D) XX 41 / 10041) खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. A) चंद्रग्रहण पौर्णिमेला होते B) सूर्य, पृथ्वी व चंद्र हे एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते C) सूर्य, चंद्र व पृथ्वी हे एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण होते D) सूर्यग्रहण अमावास्याला होते 42 / 10042) जर + चा अर्थ, चा अर्थ, चा अर्थ +, आणि x चा अर्थ तर 30 + 25-5×4+3=? A) 24 B) 23 C) 25 D) 26 43 / 10043) छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे? A) कसबा B) देवरुख C) खेड D) शृंगारतळी 44 / 10044) 'आला हा दारी उभा वसंत फेरीवाला पोते बांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला' या ओळीमधून खालीलपैकी कोणता अलंकार आहे? A) व्याजोक्ती B) अन्योक्ती C) पर्यायोक्त D) चेतनागुणोक्ती 45 / 10045) जर 3+2=-27 आणि 5+2=-45 तर 6+3= ? A) -51 B) -52 C) -53 D) -54 46 / 10046) 'हां, बचेंगे तो और भी लड़ेंगे' हे उद्गार कोणत्या मराठी फौजेच्या सरदारने काढले होते? A) जनकोजी शिंदे B) महादजी शिंदे C) दत्ताजी शिंदे D) रावजी शिंदे 47 / 10047) द. सा. द. शे. 9% दराने 5000 रुपयांचे 3 वर्षांत चक्रवाढ व्याज किती होईल ? A) 1475.14 B) 147114 C) 1472.14 D) 1474.14 48 / 10048) एका टीममध्ये 72 मुले व 48 मुली असतील तर त्यांचे गुणोत्तर काय ? A) 05:04 B) 03:04 C) 06:04 D) 04:06 49 / 10049) जर घड्याळात साडेदहा वाजता 12 हा अंक उत्तर दिशा दर्शवित असेल तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल ? A) ईशान्य B) आग्नेय C) नैऋत्य D) वायव्य 50 / 10050) संजय A पासून पूर्वेकडे 3 किमी चालत B पर्यंत गेला तिथून तो 90 डिग्री डावीकडे वळून 4 किमी C पर्यंत गेला तर संजय आता A पॉइंट पासून किती दूर आहे? A) 7 किमी B) 6 किमी C) 5 किमी D) 4 किमी 51 / 10051) दोन संख्याची बेरीज 117 व त्यांच्यातील फरक 53 आहे तर त्या संख्या कोणत्या ? A) 100 व 17 B) 90 व 27 C) 86 व 31 D) 85 व 32 52 / 10052) 'षटकर्णी होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ? A) या कानाची खबर त्या कानाला नसणे B) अनेकांना उमगणे C) भिंतीला कान असणे D) सहाजण एकत्र जमणे 53 / 10053) 21 मुलांचे सरासरी वय 15.5 आहे व इतर 4 मुलांची वये अनुक्रमे 15, 13, 12, 11 आहेत तर त्या सर्व मुलांचे सरासरी वय काय ? A) 15.03 B) 15.06 C) 15.01 D) 15.02 54 / 10054) खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही ? A) धैर्य B) कीर्ती C) धाव D) तांब 55 / 10055) 'रघुवीर घाट' रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? A) खेड B) संगमेश्वर C) चिपळूण D) राजापूर 56 / 10056) खालीलपैकी कोणता शब्द समुदायवाचक नाम नाही ? A) वर्ग B) कळप C) घड D) कापड 57 / 10057) खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटांचा असतो ? A) 105 B) 106 C) 107 D) 108 58 / 10058) 'तू त्या राजपुत्राला वर' या वाक्यातील 'वर' या शब्दाची जात ओळखा. A) नाम B) क्रियापद C) शब्दयोगी अव्यय D) अव्यय साधित विशेषण 59 / 10059) लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये मुख्यतः कोणत्या क्षेत्रातील कंपन्या आहेत ? A) वस्त्रोद्योग B) रासायनिक C) फळ प्रक्रिया D) धातू उद्योग 60 / 10060) छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले बहिर्जी नाईक हे कोणत्या विभागाचे प्रमुख होते ? A) हेर विभाग B) पायदळ विभाग C) घोडदळ विभाग D) आरमार विभाग 61 / 10061) मुख्यमंत्री 'वयोश्री योजना' महाराष्ट्रातील कोणत्या समाजातील घटकासाठी आहे? A) महिला B) वयोवृद्ध C) बेरोजगार D) विद्यार्थी 62 / 10062) 'इतमाम' या मराठी शब्दाना खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ? A) सर्वज्ञ B) ईमानदार C) राखणदार D) सरंजाम 63 / 10063) विसंगत घटक कोणता ? A) अल्जेरिया B) मॉरिटानिया C) ट्यूनेशिया D) इस्टोनीया 64 / 10064) जर CHANDAN हे 24 1926 13 23 26 13 तर RIGHT? A) 9 18 22 23 13 B) 24 12 13 19 20 C) 9 18 20 19 7 D) 7 20 19 20 22 65 / 10065) 2024 मध्ये पॅरिस ऑलिंपिकमध्ये किती राष्ट्रे सहभागी झाले आहेत ? A) 201 B) 206 C) 200 D) 199 66 / 10066) शिवराज्याभिषेक हा दिनांक............रोजी झाला A) 7 जून 1674 B) 6 जून 1674 C) 8 जून 1674 D) 9 जून 1674 67 / 10067) एका सांकेतिक भाषेत SUNDAY म्हणजे VXQGDB असेल तर MONDAY म्हणजे ? A) PRQGDB B) ARQGDA C) DAQADB D) BDABAY 68 / 10068) मराठीतील काव्यात दिसणारा 'ओज' या रसशोषक गुण खालीलपैकी कोणत्या रसाच्या निष्पत्तीला अनुसरून आहेत. A) वीर B) रौद्र C) भयानक D) वरीलपैकी सर्व 69 / 10069) केंद्रीय बजेट 2024 मध्ये इन्कम टॅक्ससाठी स्टैंडर्ड डीडक्शन मर्यादा किती रुपये आहे? A) 50,000 B) 75,000 C) 100,000 D) 125,000 70 / 10070) हवेचा दाब...... या परिमाणात मोजतात. A) मिलिबार B) मिलिलीटर C) मिलिलीटर D) मिलिग्राम 71 / 10071) एक वर्गामध्ये एकूण 65 मुले आहेत. त्यापैकी 60% मुले गैरहजर असतील तर हजर मुले किती ? A) 25 B) 22 C) 23 D) 26 72 / 10072) खालीलपैकी कोणता विभक्ती प्रकार आहे? A) अष्टमी B) नवमी C) दशमी D) संबोधन 73 / 10073) 14 किवा 16 असे मुलांचे गट केले असता प्रत्येकवेळी एक मुलगा शिल्लक राहतो तर गटातील मुलांची एकूण संख्या कमीत कमी किती असावी ? A) 113 B) 114 C) 116 D) 117 74 / 10074) 'हिकमत' या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ? A) हिम्मत B) कौशल्य C) मसलत D) विरस 75 / 10075) खालीलपैकी 'संविधान दिन' कोणता ? A) 26 नोव्हेंबर B) 26 डिसेंबर C) 26 जानेवारी D) 26 फेब्रुवारी 76 / 10076) छत्रपती शिवाजी महाराजांची आग्ग्राहून सुटका होताना जोखीम पत्करणारे कोण ? A) तानाजी मालुसरे B) हिरोजी फर्जंद C) मुरारबाजी देशपांडे D) शिवा काशीद 77 / 10077) एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 25 सेमी असेल व एक बाजू 15 सेमी असेल तर उर्वरित बाजू किती असेल ? A) 20 B) 21 C) 23 D) 24 78 / 10078) एका रांगेमध्ये जेवढी झाडे आहेत तेवढ्या रांगा आहेत. झाडांची एकूण संख्या 324 असल्यास एका रांगेतील झाडांची संख्या किती ? A) 19 B) 17 C) 16 D) 18 79 / 10079) 'काट्याचा नायटा करणे' या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही ? A) पराचा कावळा करणे B) राईचा पर्वत करणे C) क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे D) काट्याने नायनाट करणे 80 / 10080) योग्य विधान निवडा1) पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात.2) पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात.3) पृथ्वीच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात.4) पर्वतीय वारे सूर्यास्त नंतर वाहतात. A) पर्याय 1/4 B) पर्याय1/3 C) पर्याय1/2 D) पर्याय 2/3 81 / 10081) सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत ? A) ओम बिर्ला B) मीरा कुमार C) जगदीप धनखड D) द्रौपदी मुर्मू 82 / 10082) मोना पंकजला म्हणाली, 'तुझी सासू माझी आई आहे तर तुझे वडील माझ्या वडिलांचे नात्याने कोण ? A) मामा B) काका C) व्याही D) भाऊ 83 / 10083) पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन उत्तर द्या. 2:16::5:? A) 25 B) 40 C) 100 D) 125 84 / 10084) कवि केशवसूतांचे मूळ नाव काय ? A) कृष्णा दामोदर गोखले B) कृष्णाजी केशव दामले C) कृष्णा रावसाहेब फडके D) कृष्णा रामभाऊ पटवर्धन 85 / 10085) खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ? A) भूगोल B) परंतु C) जल D) झोप 86 / 10086) 'खाकी' हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे ? A) फारशी B) अरबी C) पोर्तुगीज D) इंग्रजी 87 / 10087) 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे रूपांतर ...........मध्ये करण्यात आले. A) स्टेट बँक ऑफ इंडिया B) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया C) बँक ऑफ इंडिया D) इंडियन बँक 88 / 10088) सिंगापूरचे पंतप्रधान कोण आहेत ? A) ली कुआन यू B) ली सेंगलू C) लॉरेंस वांग D) के शणमुघम 89 / 10089) 26 जानेवारी 2020 रोजी रविवार असेल तर त्या वर्षात 15 ऑगस्ट कोणत्या वारी असेल? A) सोमवार B) बुधवार C) शुक्रवार D) शनिवार 90 / 10090) G-20 आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये खालीलपैकी कोणता देश नाही? A) अर्जेंटिना B) ब्राझील C) कॅनडा D) श्रीलंका 91 / 10091) शब्दाच्या एकूण जाती किती ? A) पाच B) सहा C) सात D) आठ 92 / 10092) खालीलपैकी कोणता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा (META) या कंपनीचा नाही ? A) फेसबुक B) इन्स्टाग्राम C) टेलिग्राम D) व्हाटसअप 93 / 10093) महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत ? A) उदय सामंत B) दीपक केसरकर C) अब्दुल सत्तार D) हसन मुश्रीफ 94 / 10094) मराठी भाषेत एकूण किती रस आहेत ? A) सात B) आठ C) नऊ D) दहा 95 / 10095) वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण.........चे कार्य करते A) कर्मपूरक B) विधानपूरक C) कर्मपूरक विस्तार D) आधारपूरक 96 / 10096) 3219 या संख्येपासून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या बनवा व त्याची वजाबाकी करा ती किती येईल ? A) 8082 B) 1808 C) 8018 D) 8801 97 / 10097) संख्या विशेषणांचे एकूण प्रकार किती? A) 3 B) 4 C) 5 D) 6 98 / 10098) ACFJO...........? A) U B) V C) W D) X 99 / 10099) गटात न बसणारा पर्याय ओळखा. A) दोन्ही बहिणी B) पाच भाऊ C) चार गायी D) सर्व झाडे 100 / 100100) 12 मीटर लांब व 10 मीटर रूंद खोलीच्या मध्ये 3 सेमी लांब व 2 सेमी रूंद किती फरशा बसवाव्या लागतील ? A) 1200 B) 200000 C) 800 D) 1000 Your score isThe average score is 47% 0% Restart quiz
police
bahaha