पालघर पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) पालघर जिल्हा पोलीस

1 / 100

1) 'कोविड 19' महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबविण्यात आले ?

2 / 100

2) महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे?

3 / 100

3) 'पंकज अडवाणी' हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

4 / 100

4) 'व्योममित्र' खालीलपैकी काय आहे?

5 / 100

5) 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

6 / 100

6) 'स्वच्छमुख' अभियाना अंतर्गत महाराष्ट्राचा 'स्माइल अॅम्बेसेडर' म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

7 / 100

7) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून 'डि लीट' पदवी प्रदान करण्यात आली आहे ?

8 / 100

8) नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता ?

9 / 100

9) महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

10 / 100

10) महाराष्ट्रातील विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे?

11 / 100

11) 'अ' हा 'ब' चा भाऊ आहे. 'क' ही 'अ' ची आई आहे. 'ब' ही 'ड' ची नात आहे. 'फ' हा 'अ' चा मुलगा आहे. तर 'फ' चे 'ड' शी नाते. काय होईल ?

12 / 100

12) 7 : 133 : : 9 : ?

13 / 100

13) पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा.

(1) X हा Y चा भाऊ आहे.
(2) Z ही X ची बहीण आहे.
(3) M हा N चा भाऊ आहे.
(4) N ही Y ची मुलगी आहे.
M चे काका असणारी व्यक्ती कोण?

14 / 100

14) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. Z, , U, Q, ?, L

15 / 100

15) जर FAITH चा संकेतांक 82731, HABIT चा संकेतांक 12573 आणि HEALTH चा संकेतांक 192431 तर BELIEF चा संकेतांक त्याच भाषेत कोणता ?

16 / 100

16) 96 : 24 : : 120 : ?

17 / 100

17) एका सर्वसाधारण वर्षात जर 3 जानेवारीला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या चौथ्या बुधवारनंतरच्या तिसऱ्या दिवशी कोणती तारीख असेल ?

18 / 100

18) मालिकेतील गहाळ क्रमांक शोधा. 5, 10, 17, 26, ?

19 / 100

19) मालिकेतील चुकीची संख्या शोधा.
3, 8, 15, 24, 34, 48, 63

20 / 100

20) रिकाम्या जागी अनुक्रमे येणाऱ्या अक्षराचा योग्य पर्याय निवडा.
c-ccbca-cbcac-b

21 / 100

21) एक गाडी एका तासात 42 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल ?

22 / 100

22) 15 सेकंदात 2 रूमाल शिवून होतात, तर असे पाऊण तासात किती रूमाल शिवून होतील ?

23 / 100

23) अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते ?

24 / 100

24) 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे आणि त्यांची वये अनुक्रमे 3:4:7 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?

25 / 100

25) ABC : 262524 : : EFG : ?

26 / 100

26) सांकेतिक भाषेत UNDER हा शब्द RDN असा लिहितात, तर VALLEY हे कसे लिहितात ?

27 / 100

27) दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल ?

28 / 100

28) प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता ते कोणती वेळ दाखवले ?

29 / 100

29) AD: D5A :: EG:?

30 / 100

30) एका सांकेतिक भाषेत CITY हा GMXC शब्द असा लिहिला जातो तर TOWN हा शब्द असा लिहिला जाईल.

31 / 100

31) जर RAM = OXJ व SAM = PXJ तर CAT = ?

32 / 100

32) घड्याळात 10:30 वाजले असता, आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ?

33 / 100

33) संख्या मालिकेतील पुढील संख्या कोणती ?
30, 24, 19, 15, 12. ?

34 / 100

34) खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे.

35 / 100

35) हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत, तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती ?

36 / 100

36) खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही ?

37 / 100

37) 2120 + 493 - 1875 = ?

38 / 100

38) 43 × 13 × 7 - ? = 3013
प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल ?

39 / 100

39) 36 - 84 चे अतिसंक्षिप्तरूप कोणते ?

40 / 100

40) दुधाचा भाव 15 रु. लीटर असताना रोज 400 मिलिलीटर दूध घेतले, तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ?

41 / 100

41) मातीचा एक ढीग हलवण्याचे काम 15 माणसे 20 दिवसांत करतात. तेच काम 12 माणसे किती दिवसांत करतील ?

42 / 100

42) 1200 रुपयांत खरेदी केलेल्या वस्तूच्या दुरुस्तीसाठी 200 रु. खर्च केला. ती वस्तू विकल्यामुळे शे. 10 नफा झाला. तर ती वस्तू केवढ्यास विकली ?

43 / 100

43) भागीदारीच्या व्यवसायात गणेशचे 4000 रु.12 महिने, रमेशचे 5000 रु. 8 महिने आणि सुरेशचे 6000 रु. 4 महिने हाते, तर वर्ष अखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय राहील ?

44 / 100

44) 1 ते 31 या दरम्यान असलेल्या सम संख्यांची एकूण बेरीज किती ?

45 / 100

45) एका पोलीस बटालियनमध्ये एका सेक्शनला 9 जवान आहेत, 3 सेक्शन मिळून 1 प्लाटूनं व 3 प्लाटून मिळून 1 कंपनी तयार होते. त्या बटालियनमध्ये एकून 6 कंपन्या आहेत. प्रत्येक प्लाटूला जवानांच्या व्यतिरिक्त 1 देखरेख अधिकारी आहे. प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे. एका दिवशी बटालियन कमांडर समोर एकूण किती जण उभे असतील ?

46 / 100

46) 4 घोडे, 5 बदके, 2 जोडी पोपट, 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहेत, तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती असेल ?

47 / 100

47) जर कोणत्या संख्येचे 50 टक्के त्याच संख्येच्या 20 टक्क्यांपेक्षा 300 ने अधिक आहे, तर ती संख्या कोणती ?

48 / 100

48) एक रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक (5 टक्के दराने, 2 वर्षासाठी) 250 रूपये आहे. तर ती रक्कम किती ?

49 / 100

49) 74088 चे घनमूळ किती ?

50 / 100

50) 60 कि.मी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वेगाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते, तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती ?

51 / 100

51) एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो, त्यामुळे गिऱ्हाइकास तो संच 22,250 रुपयांस मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा ?

52 / 100

52) 0.5929 चे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते ?

53 / 100

53) 500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे. 10 रुपये सरळ व्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील ?

54 / 100

54) 10.2 कि. ग्रॅ. गव्हाचे 17 समान भाग केले, तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती ?

55 / 100

55) 24 कपाटांची किंमत 48720 रुपये आहे तर एका कपाटाची किंमत किती ?

56 / 100

56) 5 × 5 + 5÷5 + (5-5) = ?

57 / 100

57) P या नळाने 1 टाकी 12 तासात भरते आणि Q या नळाने तीच टाकी 15 तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल ?

58 / 100

58) एका त्रिकोणाचा पाया 15 सें. मी. आहे आणि उंची 12 सें.मी. आहे तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सें. मी. आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती ?

59 / 100

59) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती ?

60 / 100

60) 4÷7, 3÷7 , 5÷7 , 2÷7 यातील सर्वात मोठा अपूर्णाक कोणता ?

61 / 100

61) वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते ?

62 / 100

62) पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखाः
'पिटुकली खारूताई घराच्या छपरावरून तुरूतुरू गेली.'

63 / 100

63) 'अंथरूण पांघरूण या सामासिक शब्दाचा समास कोणता ?

64 / 100

64) पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा: 'संरचना'

65 / 100

65) 'पेटीतील नाणी मुलांना दाखवली' या वाक्याचा प्रयोग ओळखा ?

66 / 100

66) 'मराठी नवकाव्याचे प्रणेते' कोणास म्हटले जाते ?

67 / 100

67) फू बाई फू' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

68 / 100

68) पुढीलपैकी कोणत्या पर्यायांतील शब्दांची जोडी विरुद्धार्थाची नाही?

69 / 100

69) 'दोन सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द आला नाही ?

70 / 100

70) पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा.

71 / 100

71) 'गंगाजळी' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता ?

72 / 100

72) 'मरगळ येणे' या अर्थाचा योग्य वाक्प्रचार निवडाः

73 / 100

73) पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती ?

74 / 100

74) तमोगुण या शब्दांची योग्य 'फोड' कोणती ?

75 / 100

75) पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात 'सामान्यनाम' आहे ?

(A) वयाच्या बाराव्या वर्षी मी सातवी पास झालो.
(B) मानवता हाच खरा धर्म आहे.
(C) गावोगावी नारदमुनींची संख्या वाढलेली आहे.
(D) 'बोलावणे' आल्याशिवाय जाणार नाहीच!

76 / 100

76) 'माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणूनच टाकली'. (या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत ?)

77 / 100

77) 'स्वच्छता हिच खरी संपत्ती.' (या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.)

78 / 100

78) 'मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा

79 / 100

79) 'आपली चित्रं खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोनी नाना तहेचे प्रयोग केले' (वाक्यप्रकार ओळखा.)

80 / 100

80) पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता ?

81 / 100

81) 'आपणच आपल्या गैरसोई निर्माण करत असतो.' या वाक्याचा काळ ओळखा.

82 / 100

82) कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय ?

83 / 100

83) शीघ्रकोपी म्हणजे............

84 / 100

84) 'मनस्ताप' हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

85 / 100

85) शहाणा-शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाव आहे?

86 / 100

86) भारतीय दंड संहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023 मध्ये...........हा कायदा संसदेत पारित करण्यात आला.

87 / 100

87) 'सुर्यमाळ कडा' हे कोणत्या जिल्हयातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे ?

88 / 100

88) पालघर तालुक्यातील कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो ?

89 / 100

89) राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कोठे होते ?

90 / 100

90) खालीलपैकी कोणत्या तालुक्यास समुद्रकिनारा लाभलेला नाही ?

91 / 100

91) उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

92 / 100

92) मच्छिमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर ....... येथेही आहेत ?

93 / 100

93) इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत ?

94 / 100

94) खालीलपैकी कोण 'लोकहितवादी' म्हणून प्रसिद्ध आहेत

95 / 100

95) भारतातील सुप्रसिद्ध 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ची उंची किती मीटर आहे ?

96 / 100

96) 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजने अंतर्गत लाभार्थीना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे ?

97 / 100

97) ग्राम सभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ?

98 / 100

98) 'एक हॉर्स पॉवर' म्हणजे किती वॅट ?

99 / 100

99) घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मिरीला विशेष दर्जा देण्यात आला होता. जो सन 2019 रद्द करण्यात आला ?

100 / 100

100) नवीन संसद भवनाचे उद्घाटन मा. पंतप्रधान यांच्या हस्ते .....रोजी करण्यात आले.

Your score is

The average score is 47%

0%

7 thoughts on “पालघर पोलीस शिपाई”

Leave a Reply to Patil shital Cancel reply